मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

अंप्स निर्मिती

ऑफलाईन अँप निर्मिती

आपणास अँप बनविण्यासाठी खालील link वर जा
https://www.appsgeyser.com/mobile/
येथे गेल्यावर
Creat App
वर जा
त्यात अँप चा प्रकार निवडा
त्यांनतर पुढे अँप चे नाव टाका
त्यांनतर अँप बाबत माहिती नोंदवा
त्यांनतर अँप चा आयकॉन किंवा
चित्र डिफॉल्ट असते जर बदल हवा असेल तर pc तुन निवडा
त्यांनतर
Creat App निवडा
त्यांनतर next असेल तर निवडा
त्यांनतर इमेल id ने पासवर्ड ने लॉगिन करा
त्यांनतर आपणास अँप
creat होईल
तो अँप प्लेस्टोअर
किंवा
इतर ठिकाणी शेअर करत असाल तर त्याची फी भरावी लागेल
पण नको असेल त्याची लिंक आणि बारकोड मिळेल तो कॉपी करा
आणि इतरांना द्या
ते तुमचा अँप डाउनलोड करता येईल आणि होईल
पण हे करतांना आपले बनवले जाणारे अँप महत्व पूर्ण असावे
त्यात महत्वाची माहिती जी इतरांना देणार ती असावी
जी इतरांच्या उपयोगाची असावी
अशी असेल त्याचेच अँप बनवा
आणि ती लिंक आणि कशाचे अँप आहे शेअर करा

11 comments:

Unknown said...

nice blos sir
alpsankhayak offline mahiti taklayas madat hoil

Vaibhav Meshram said...

अॅप्स निर्मिती बाबतची माहिती दिसत नाही. तरी माहिती उपलब्ध करून द्यावी.हि विनंती

Rajaram Nirmal said...

Mahiti dyavi

Ravi Deshmukh said...

please publish this info............

रविभाऊ अनर्थे said...

माहीती कुठेय

Unknown said...

सर गाव पंजिका xls मध्ये फॉर्म्युला दिलेली असेल तर पाठवा rahul.lavhe009@gmail.com

Indigenous people said...

माननीय प्रदीप कुंभार सर आपले अभिनंदन फारच सविस्तर आणि मराठी माणसाला सहज समजेल अशा प्रकारे आपण माहिती आम्हाला उपलब्ध करुन दिली याचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करायला पाहिजे आपण जो उपक्रम राबवीत आहात त्यास आपले अभिनंदन

भैय्याजी ऊईके
ऊर्जानगर वसाहत
चंद्रपूर महा.औष्णिक वीज केंद्र ,चंद्रपूर
९४२३४१८८६७

sanjaydesale said...

आदरणीय कुंभार सर आपण तयार केलेला ब्लॉग फारच उत्कृष्ट आहे.ब्लॉगला भेट दिल्यावर भरपूर सखोल माहिती मिळाली धन्यवाद.👌


शौर्य पवार said...

खुप छान माहिती दिली धन्यवाद सर🙏

Sachin chavan said...

इन्कम टॅक्स संबंधीचा App बनवावा( nps 10% & 14% include)

Swati said...

माला मराठी मधे प्रश तयार कारचे आहेत testmoz अप्प मध्ये कसे करावे