मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

अनुकंपा शासननिर्णय

 अनुकंपा चे शासननिर्णय download साठीखाली click करा .

अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यांचे एकत्रिकरण २१/९/२०१७       download  very imp

१) शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती दि २०/१/२०१६ 


२)राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नातेवाईकांस अनुकंपातत्वावर नियुक्ती दि  १०/४/२००७

३)सेवेत असताना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झाᅠालेल्या खाजगी ( अनुदानित व विनाअनुदानित) शाळांंतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत दि ३१/१२/२००२

No comments: