मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

शासननिर्णय ( ग्रामविकास विभाग )

ग्रामविकास विभागाचे शासननिर्णय डाउनलोड करण्यासाठीGR च्या नावावर click करा 

 या पुढील अपडेट्स साठी येथे click करा 




 शासननिर्णय
 download








अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. 13/6/2018
ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त अधिकारी/ कर्मचारी यांच्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकाराबाबत 24/5/2018
कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तीन वर्षांचा व्यतीत केलेला सेवा कालावधी 12 वर्षांच्या सेवेनंतर देण्यात येणाऱ्या कालबध्द पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याकरिता ग्राह्य धरण्याबाबत. 28/3/2018
अस्मिता योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील 11-19 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. १/3/२०१८


जिल्हा परिषदेमधील महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न देण्याबाबत. 15/2/2018
जिल्हा परिषदांकडील प्रलंबित ताळमेळाच्या कामाबाबत. 128/2/2018
ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणेबाबत.. ६/१/२०१८


जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रायोगिक स्तरावर राबविण्यात आलेली बायोमेट्रीक हजेरी प्रणाली योजना बंद करण्याबाबत. १८/१२/२०१७


राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना (शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) (स्तर-1) लागू करावयाची कार्यपध्दती. ८/१२/२०१७


निवृत्ती वेतनधारकांना ओळखपत्र देणेबाबत. 13/10/2017


न्यायालयीन याचिकांच्या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यासाठी सदर प्रकरणे गांभिर्याने हाताळण्याबाबत  12/10/2017


न्यायालयीन याचिकांच्या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यासाठी सदर प्रकरणे गांभिर्याने हाताळण्याबाबत 11/10/2017


13 ऑक्टोबर, हा दिवस आपत्ती निवारण दिवस म्हणून साजरा करणेबाबत 9/10/2017


ठाणे जिल्हयाच्या विभाजनानंतर विकल्पानुसार कर्मचा-यांचे समायोजन करण्याकरिता मार्गदर्शक सूचना 28/9/2017


परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष. 28/9/2017


शासकीय सोयी सुविधांकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षाकीत प्रती स्वीकारणेबाबत. 20/9/2017


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 12/9/2017


राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता Online परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत. २४/८/२०१७


राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना (शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) (स्तर-1) लागू करावयाची कार्यपध्दती. ३१/७/२०१७


जिल्हा परिषद शिक्षकांना नगरपालिका, नगरपरिषदा किंवा महानगरपालिकांमध्ये वर्ग करण्याबाबत. 29/6/2017


राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS)लागू असणा-या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना (शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना(NPS) (स्तर-1) लागू करावयाची कार्यपध्दती. 13/6/2017


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची अंमलबजावणी करणेबाबत 31/5/2017


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण 31/5/2017


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 27/2/2017


जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण 24/4/2017 


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 15/4/2017


 


8 comments:

Unknown said...

2 vela jilhabadlicha gr disat nahi web var

Unknown said...

Date barobar ahe ka

Unknown said...

sir, जणगणना रजा मंजुरीबाबतचा GR कुठे मिळेल....

Unknown said...

समानीकरणाचा GR कसा मिळेल ( समानीकरणाच्या रिक्त जागा कशा व कधी भरायच्या याबद्दल असेल तर अपलोड करा प्लीज.)

Unknown said...

आंतरजिल्हा बदली अपडेट gr टाका सर

Unknown said...

प्रदीप सर राखीव गटातील महिलांसाठी नोकरी करिता ग्राह्य वयोमर्यादा किती याबाबत जी आर किंवा शासन परिपत्रक कृपया माझ्या 9881234496 या नंबर वर सेन्ट करा सरजी.

Unknown said...

सर, मुख्यालयी किती अंतरावर राहू शकतो याविषयी जी. आर टाका. खूप अर्जट आहे.

प्रमोद पुरी said...

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 1998 शासन निर्णय ठाका सर