मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

निलंबन Gr

निलंबन Gr


  शासानानिर्णय





निलंबन कालावधी नियमित करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबत. २५/4/२०१७     download


निलंबन रद्द करुन शासन सेवेत पुन:स्थापित करणेबाबत .30/1/2017 download


विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असताना, निलंबन रद्द झाल्याने पुनर्स्थापित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या / अधिकाऱ्यांच्या, वेतनवाढ अनुज्ञेयतेबाबत. 8/9/2016 download


विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असताना, निलंबन रद्द झाल्याने पुनर्स्थापित झालेल्या कर्मचा-यांच्या /अधिका-यांच्या वेतन निश्चितीबाबत. 30/5/2014 download


महाराष्ट्र विकास सेवा गटब मधील अधिकाऱ्यांना निलंबनानंतर पदस्थापना देणेबाबत 10/9/2013 download


दि 1 जानेवारी 2006 नंतर असाधारण रजेवर किंवा सेवानिवृत्‍त अथवा निलंबनाखाली असलेल्‍या कर्मचा-यांना वेतन लाभ अनुज्ञेय करण्‍याबाबत.. 25/10/2011 download
निलंबित शासकीय सेवकांच्‍या प्रकरणांचा आढावा दि १४/१०/२०११ download
खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक शाळांंतील शिक्षकांच्या निलंबन कालावधीतील पर्यायी शिक्षक नेमणूकीबाबत 30/1/2001 download


निलंबन कालावधी धरूंन अनुपस्थिᅠीतीच्या कालावधीबद्दल द्यावयाचे वेतन व भत्ते यांचे प्रदान विनाविलंब करणेबाबत 27/5/1993 download


निलंबन कालावधीतील भरपाई भत्‍ता देणेबाबत 16/8/1956 download












 

2 comments:

Admin said...

visit my site bingobiru.com

A teacher said...

Validity na hone se terminate kiya gaya ho .ab validity mil gai hai to rejoin hone k liye kya process hoga please guide sir