मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

आंतर जिल्हाबदली Gr

 
जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण.  7/4/2021

जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत सुधारित धोरण. 20/8/2019


आजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता.  7/8/2019

आजी/माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता.  8/3/2019

जिल्हा परिषदेच्या वर्ग- 3 व वर्ग- 4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.. २८ /१ /२०१९

कोकण विभागातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या संचमान्यतेनुसार पदस्थापना देताना समानीकरणाच्या तत्वाप्रमाणे कार्यवाही करणेबाबत. 22/10/2018

जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत...  ७/९/२०१८ 


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण.दि १७/५/२०१७ 


जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण  24/4/2017 


 आपसी जिल्हाबदली ३ वर्षानंतर
GR दि २०/५/२०१५
Download करण्यासाठी खाली क्लिक करा .
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201505201544554620.pdf
📕📗📘📙📓📔📒📚

 जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नेमणूक करण्याबाबत___

GR दि 18-01-2014
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201401171554104620.pdf
📕📗📘📙📓📔📒📚

 जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ कार्माचारांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी

GR दि 15-06-2012
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201206150636481201.pdf
📕📗📘📙📓📔📒📚

 वर्ग ३ वर्ग ४ च्या जिला अंतर्गत बद्लीयाबाबत

GR दि 15-06-2012
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201206150952441201.pdf
📕📗📘📙📓📔📒📚

जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना आंतर जिल्हा बदलीने नेमणूक देण्याबाबत
GR दि 18-10-2012
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201210181649152420.pdf
📕📗📘📙📓📔📒📚

जिल्‍हा परिषदेच्‍या वर्ग 3 व वर्ग 4 च्‍या कर्मचा-यांच्‍या जिल्‍हांतर्गत बदल्‍यांच्‍या धोरणाची अंमलबजावणी करतांना वेळेत बदल करणेबाबत
GR दि 20-04-2012
https://www.maharashtra.gov.in/…/M…/20120421144611411001.pdf
📕📗📘📙📓📔📒📚

जिल्‍हा परिषदेच्‍या वर्ग 3 व 4 च्‍या कर्मचा*यांना आंतर जिल्‍हा बदलीने नेमणूक देण्‍याबाबत
GR दि 29-09-2011
https://www.maharashtra.gov.in/…/Mara…/20110929164139001.pdf
📕📗📘📙📓📔📒📚

जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचा-यांना आंतरजिल्हा बदलᅠीने नेमणूक देण्याबाबत.
GR दि 20-03-2007
https://www.maharashtra.gov.in/…/Mara…/20070322150136001.pdf
📕📗📘📙📓📔📒📚

 जिल्हाबदली २ वेळा ...

GR दि ११/११/२०११
📕📗📘📙📓📔📒📚











10 comments:

Vilas Patil said...

How to download आंतरजिल्हा बदली all gr

Varun said...

आंतर जिल्हा बदली च्या लिस्ट कधी येणार आहेत

Unknown said...

आंतरजिल्हा बदली लिस्ट केव्हा येईल

Unknown said...

आंतरजिल्हा बदली लिस्ट केव्हा येईल please reply

Unknown said...

आंतरजिल्हा यादी सन 2020 बघायला कधी मिळतील

Unknown said...

75 वर्षापुढील सासु सासरे या जी आर उपयोग करताना कागदपत्रे काय जोडून द्यावे लागतील?कृपया मार्गदर्शन करा

Unknown said...

नमस्कार सर
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग चा
दिनांक १४/०१/२०११ चा GR मिळेल का??

Unknown said...

नमस्कार सर
पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत खाजगी संस्थेतून(100% अनुदानित)
जिल्हा परिषदेत बदली होवू शकते का? तसा GR आहे का कृपया
मार्गदर्शन करावे.

Vitthal pawara said...

aantar jilha badli 2 veda 3 varshachaa G R ahe ka Sir

Unknown said...

07/07/2017 च्या असिम गुप्ता यांच्या स्वाक्षरीचा gr चा उपयोग आंतरजिल्हा बदली कार्यमुक्तीसाठी कसा वापरता येईल मार्गदर्शन करा सर