मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

कोरोना (कोविड 19 ) GR


कोरोना संदर्भातआजपर्यंत आलेले सर्व शासननिर्णय GR 
 
 
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शासकीय व खाजगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमधील शॉर्ट सर्कीट तसेच इतर विद्युत दोषांमुळे आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्याकरीता प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत मार्गदर्शक सूचना. 202108271631142710 27-08-2021 189 पीडीएफ फाईल
2 ग्राम विकास विभाग कोविड -19संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचा-यांव्यतिरिक्त इतर विभागाच्या कर्मचा-याचे विमा कवच रक्कम अदा करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभांगांकडे हस्तांतरीत करण्याबाबत. 202108271159046920 27-08-2021 128 पीडीएफ फाईल
3 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 202108261359437517 26-08-2021 234 पीडीएफ फाईल
4 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनांकरिता औषधे, साहित्य व साहित्य - उपकरणे या बाबींची सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (लेखाशिर्ष 22104286) 21-पुरवठा व सामुग्री अंतर्गत रु.549,33,50,000/- (अक्षरी पाचशे एकोणपन्नास कोटी तेहतीस लक्ष पन्नास हजार) फक्त इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202108121618016417 23-08-2021 1379 पीडीएफ फाईल
5 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनांकरिता कोवीड-१९ च्या अनुषंगाने आवश्यक RAPID ANTIGEN TEST ची खरेदी करण्यासाठी अंदाजित रुपये २२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बावीस कोटी पन्नास लक्ष) इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202108121617513017 18-08-2021 1367 पीडीएफ फाईल
6 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत चाचणी किट्ससाठी लागणाऱ्या Plastic ware ची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 2,67,36,000/- 202108131748394113 13-08-2021 2031 पीडीएफ फाईल
7 गृह विभाग कोविड - 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021 - 22 या वित्तीय वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना.... 202108132108323229 13-08-2021 1000 पीडीएफ फाईल
8 महिला व बाल विकास विभाग सन 2021-2022 या वर्षाकरीता कोरोना (कोविड-19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणेबाबत या योजनेकरिता निधीवितरीत करणे. 202108131729054330 13-08-2021 999 पीडीएफ फाईल
9 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत चाचणी किट्सची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 35,12,88,000/- 202108092332327013 09-08-2021 721 पीडीएफ फाईल
10 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 98,92,96,958/- 202108031545061113 03-08-2021 982 पीडीएफ फाईल
 
 
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
11 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. 202107301758497005 30-07-2021 321 पीडीएफ फाईल
12 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 98,92,96,958/- 202107301958356413 30-07-2021 1288 पीडीएफ फाईल
13 गृह विभाग कोविड - 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021 - 22 या आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना.... 202107301806578629 30-07-2021 142 पीडीएफ फाईल
14 वित्त विभाग कोविड १९ च्या महामारीमुळे सन 2021-22 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. 202107291747482305 29-07-2021 136 पीडीएफ फाईल
15 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना.. 202107291609425507 29-07-2021 144 पीडीएफ फाईल
16 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 वरील उपचारासाठी नव्याने बाजारात आलेल्या Inj.VIRAFIN 100 mg औषधाच्या करण्यात आलेल्या 200 कुप्यांच्या खरेदीस कार्योत्तर प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत. 202107231231368117 28-07-2021 1250 पीडीएफ फाईल
17 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याबाबत.. 202107261457507710 26-07-2021 424 पीडीएफ फाईल
18 आदिवासी विकास विभाग कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये इ. 8 वी ते इ.12 वीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 202107271316522424 26-07-2021 270 पीडीएफ फाईल
19 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबत. 202107231853290821 23-07-2021 148 पीडीएफ फाईल
20 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड 19 उपाययोजनेतंर्गत करण्यात आलेल्या कन्झ्युमेबल्स खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रु. 16.17 कोटी 202107191514379913 20-07-2021 382 पीडीएफ फाईल
 
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
21 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत आपत्कालीन परिस्थितीत खरेदी करण्यात आलेल्या औषध खरेदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत. 202107071717141417 20-07-2021 1232 पीडीएफ फाईल
22 सार्वजनिक आरोग्य विभाग सन 2021-22 या आर्थिक वर्षात कोविड-19 पी.आय.पी. अंतर्गत ECRP अन्वये प्राप्त होणाऱ्या निधीतून कोविड-19 करता, अत्यावश्यक असलेल्या Tab. Favipiravir 200 mg या औषधाची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202107071716338517 13-07-2021 1168 पीडीएफ फाईल
23 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेवून उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनांकरिता आवश्यक बाबींची सन 2021-22 या वर्षाकरिता साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (लेखाशिर्ष 22104286) ) 21- -पुरवठा व सामुग्री अंतर्गत खरेदी करण्यासाठी रु.36,75,00,000/- इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 202107131229086617 13-07-2021 1450 पीडीएफ फाईल
24 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना.. 202107091753143407 09-07-2021 143 पीडीएफ फाईल
25 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 202107071440193821 07-07-2021 620 पीडीएफ फाईल
26 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेतंर्गत चाचणी किटस आणि कन्झ्युमेबल्सची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202106291221258013 28-06-2021 2292 पीडीएफ फाईल
27 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील रुग्णालयात टेली आयसीयू सेवेचा वापर सुरु करण्यासाठी लागणारा खर्च, कोविड-19 PIP मधून करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.. 202106141725587517 28-06-2021 1146 पीडीएफ फाईल
28 वित्त विभाग कोविड 19 च्या महामारीमुळे सन 2021-22 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. 202106241709277205... 24-06-2021 669 पीडीएफ फाईल
29 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 आजाराच्या नियंत्रणाकरीता डीसीएचसी/ डीसीएच/ सीसीसी मध्ये नियुक्त वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा सामाजिक दायित्वसेवा म्हणुन गृहीत धरण्याबाबत. 202106241219469013 24-06-2021 1883 पीडीएफ फाईल
30 ग्राम विकास विभाग कोविड व्यवस्थापनासाठी 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानाच्या उपयोगाबाबत 202106101210015920 18-06-2021 438 पीडीएफ फाईल
 
 
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
31 महिला व बाल विकास विभाग कोरोना (कोविड-19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य मिळणेबाबत नवीन योजना. 202106171652077530.... 17-06-2021 1052 पीडीएफ फाईल
32 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणा-या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पध्दती यावर मार्गदर्शन करण्यासाठी गठीत विशेष कार्यदलात तज्ञ डॉक्टरांचा समावेश करणेबाबत 202106151619444917 16-06-2021 1690 पीडीएफ फाईल
33 ग्राम विकास विभाग कोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी निवड समित्या गठीत करण्याबाबत. 202106161219261720 16-06-2021 459 पीडीएफ फाईल
34 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी सामान्य रुग्णालय, उदगीर जि. लातूर येथे आर.टी.पी.सी.आर.प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत. 202103261756076317.... 03-06-2021 482 पीडीएफ फाईल
35 ग्राम विकास विभाग कोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना सुरू करण्याबाबत 202106021446526320.... 02-06-2021 731 पीडीएफ फाईल
36 नगर विकास विभाग कोविड-१९ मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील अधीकृत सायकल रिक्षा चालकांना रु. 1500/- ची अर्थिक सहाय्यता करणेबाबत. 202106021637099925 02-06-2021 216 पीडीएफ फाईल
37 गृह विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्याबाबत. 202105281718372429 31-05-2021 289 पीडीएफ फाईल
38 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यात दि. 01 मे, 2021 पासून वय वर्षे 18 ते 44 वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत. 202105281549321717 28-05-2021 2442 पीडीएफ फाईल
39 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यामध्ये उद्भवलेल्या कोविड-19 च्या परिस्थितीत Spice Health, TATAMD, MyLab व Thyrocare मार्फत पुढील 2 महिन्यांसाठी RTPCR अतिरिक्त 30,000 चाचण्या प्रति दिवस करण्यासाठी कार्योत्तर प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 202105031759126117 28-05-2021 2363 पीडीएफ फाईल
40 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड 19 संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणा-या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पध्दती यावर मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन करणेबाबत. 202105251737290617 25-05-2021 1252 पीडीएफ फाईल
 
 
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
41 ग्राम विकास विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्यास येणाऱ्या खर्चास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधीत (Untied) निधी मधून मान्यता देण्याबाबत.. 202105271106341420 25-05-2021 876 पीडीएफ फाईल
42 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने मानक कार्यप्रणाली (SoP) तयार करण्याबाबत. 202105181223037113 18-05-2021 251 पीडीएफ फाईल
43 गृह विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्याबाबत 202105181801057829 18-05-2021 864 पीडीएफ फाईल
44 सार्वजनिक आरोग्य विभाग 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी लस खरेदीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 202105121800135417 14-05-2021 2049 पीडीएफ फाईल
45 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 202105111113435417 11-05-2021 1994 पीडीएफ फाईल
46 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना.. 202105101640396007 10-05-2021 2003 पीडीएफ फाईल
47 सार्वजनिक आरोग्य विभाग 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी लस खरेदीस प्रशासकीय मान्यता व सन 2021-22 या आर्थिक वर्षात मंजुर अनुदान वितरण. 202105031758469917 07-05-2021 169 पीडीएफ फाईल
48 सार्वजनिक आरोग्य विभाग 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यासाठी लस खरेदीस प्रशासकीय मान्यता व सन 2021-22 या आर्थिक वर्षात मंजुर अनुदान वितरण. 202105031758469917 07-05-2021 449 पीडीएफ फाईल
49 गृह विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्याबाबत. 202105051744502729 07-05-2021 136 पीडीएफ फाईल
50 सार्वजनिक आरोग्य विभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 वरील रुग्णांसाठी (inj Remdisivir 100 mg) खरेदीकरीता सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याबाबत 202105031758188517 05-05-2021 1976 पीडीएफ फाईल
 
 
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सार्वजनिक आरोग्य विभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 वरील रुग्णांसाठी (inj Remdisivir 100 mg) खरेदीकरीता सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याबाबत 202105031758188517 05-05-2021 1976 पीडीएफ फाईल
2 सार्वजनिक आरोग्य विभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 साठी (Rapid Antigen Test Kit) खरेदीस सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्याबाबत. 202105031758168517 05-05-2021 1974 पीडीएफ फाईल
3 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंताच्या माध्यमातून कोविड-19 संसर्गाविषयी जनजागृती करणेबाबत. 202105051548413523 05-05-2021 413 पीडीएफ फाईल
4 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत व नुतनीकरण केलेल्या पात्र घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्य करणेबाबत. 202104301727438710 30-04-2021 2138 पीडीएफ फाईल
5 सार्वजनिक आरोग्य विभाग आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत. (शुद्धीपत्रक) 202104301221235217 30-04-2021 2228 पीडीएफ फाईल
6 नगर विकास विभाग कोविड-१९ मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील अधीकृत फेरीवाले व पथविक्रेत्यांना रु. 1500/- ची अर्थिक सहाय्यता करणेबाबत. 202104281144104325 29-04-2021 261 पीडीएफ फाईल
7 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, बीड येथे व्ही.आर.डी.एल. प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत. 202103261755049817 27-04-2021 2006 पीडीएफ फाईल
8 सार्वजनिक आरोग्य विभाग सन 2021-22 या आर्थिक वर्षात कोविड-19 पी.आय.पी. अंतर्गत ECRP अन्वये प्राप्त होणाऱ्या निधीतून कोविड-19 करता, अत्यावश्यक असलेल्या औषधांची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 202104061743397417 23-04-2021 2189 पीडीएफ फाईल
9 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविण्यासाठी स्थानिक स्तरावर, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीस मान्यता देणेबाबत. 202104191459200417 20-04-2021 1922 पीडीएफ फाईल
10 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत. 202104071618128517 07-04-2021 2264 पीडीएफ फाईल
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
11 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 202104051550132817 05-04-2021 2283 पीडीएफ फाईल
12 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करण्यास तथा विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यास सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये परवानगी दिलेल्या शाळांना कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे शाळा सुरु करण्यास मुदतवाढ देण्याबाबत..... 202104011500083421 01-04-2021 2097 पीडीएफ फाईल
13 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थेत कोविड-19 या विषाणूमध्ये होणारे बदल (Mutation) यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी करावयाच्या Sequencing Test करण्यासाठी आवश्यक रिएजन्टची खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. (रक्कम रु. 6,71,45,295 /-) 202103261724079913 26-03-2021 2197 पीडीएफ फाईल
14 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत विविध किट्स व कंझ्युमेबल्स आणि औषधे / सर्जिकल बाबींची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 100.00 कोटी 202103261516590713 26-03-2021 2706 पीडीएफ फाईल
15 सार्वजनिक आरोग्य विभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 या साथरोग औषधे,औषधी व साहित्याची खरेदीसाठी प्रशासकिय मान्यता देण्याबाबत. 202103261815049617 26-03-2021 2184 पीडीएफ फाईल
16 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याची अंगीकृत रुग्णालयास प्रतीपुर्ती करण्यासाठी 2210 जी 289 (TSP) या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत. 202103151303369117 15-03-2021 2060 पीडीएफ फाईल
17 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड -19 उपाययोजनेतंर्गत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202103051200018113 05-03-2021 187 पीडीएफ फाईल
18 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत चाचणी किट्स आणि कन्झ्युमेबल्सची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 101,76,13,654/- 202103081105059813 05-03-2021 2240 पीडीएफ फाईल
19 आदिवासी विकास विभाग राज्यातील आदिवासी विकास विभागातंर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक तत्व/सूचना. 202102261721417124 26-02-2021 1013 पीडीएफ फाईल
20 सार्वजनिक आरोग्य विभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 साथरोग औषधांच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202102221810084217 22-02-2021 2207 पीडीएफ फाईल
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
21 महसूल व वन विभाग कै. केरबा भाऊराव कारंडे (कोतवाल), तहसिल कार्यालय जामखेड, जि. अहमदनगर यांची कोविड संदर्भातील समन्वयाची जबाबदारी पार पाडतांना त्यांचा कोरोना विषाणू संसर्गाने मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना रु.50 लक्ष सानुग्रह सहाय्य मंजूरीबाबत. 202102031202248919 02-02-2021 2109 पीडीएफ फाईल
22 महसूल व वन विभाग श्री. मनोज सुरेश शिरसाठ (तलाठी), तहसिल कार्यालय राहूरी, जि. अहमदनगर यांची कोविड संदर्भातील समन्वयाची जबाबदारी पार पाडतांना त्यांचा कोरोना विषाणू संसर्गाने मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना रु.50 लक्ष सानुग्रह सहाय्य मंजूरीबाबत. 202102031211318319 02-02-2021 2109 पीडीएफ फाईल
23 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याची अंगीकृत रुग्णालयास प्रतीपुर्ती करण्यासाठी 2210 जी 251 (सर्वसाधारण) या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत. 202101281546068617 28-01-2021 2438 पीडीएफ फाईल
24 गृह विभाग कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वार्षिक कर भरणाऱ्या कंत्राटी वाहनांना करमाफी देण्याबाबत. 202101071752104029 07-01-2021 2100 पीडीएफ फाईल
25 सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता पीआयपी अंतर्गत कोविड-19 च्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेली औषधे व साहित्यांची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.. 202101041235096117 06-01-2021 2425 पीडीएफ फाईल
26 गृह विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत बंद असलेल्या ताडी अनुज्ञप्ती धारकांना सवलत देणेबाबत. 202012241438411029 24-12-2020 144 पीडीएफ फाईल
27 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामध्ये सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परीणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत (शुध्दीपत्रक-10). 202012221313046005 22-12-2020 139 पीडीएफ फाईल
28 सार्वजनिक आरोग्य विभाग आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत... 202011271303227917 17-12-2020 2363 पीडीएफ फाईल
29 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कोविड-19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर, B2B प्रदर्शनाचे आयोजन करताना पाळावयाची मानक कार्यप्रणाली (SOP). 202012151523376810 15-12-2020 521 पीडीएफ फाईल
30 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड 19 तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल व आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी अधिकतम विक्रीमुल्य निश्चित करणेबाबत. 202011241319373017 14-12-2020 3119 पीडीएफ फाईल

क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
31 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या RT-PCR प्रयोगशाळेस कार्योत्तर मान्यता देण्याबाबत. 202009291800365217... 02-12-2020 506 पीडीएफ फाईल
32 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामध्ये सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परीणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत (शुध्दीपत्रक-9). 202012011301035305 01-12-2020 2230 पीडीएफ फाईल
33 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 202012011551499817 01-12-2020 1067 पीडीएफ फाईल
34 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 रुग्णास उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर उपाययोजना करण्याकरीता मार्गदर्शक सूचना.. 202009291800276917 24-11-2020 2716 पीडीएफ फाईल
35 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 परिस्थितीमुळे राज्यात घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका, जिल्हाधिकारी / महानगरपालिका व विभागीय आयुक्त स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्याबाबत. 202011231444142007 23-11-2020 2006 पीडीएफ फाईल
36 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत अत्यावश्यक औषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202011201139040013 20-11-2020 2100 पीडीएफ फाईल
37 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 बाबत अभियान व विशेष जनजागृती मोहीम जनजागृती मोहीम राबविण्यासाठी खर्चास मान्यता मिळण्याबाबत....... 202011191446478107 19-11-2020 2182 पीडीएफ फाईल
38 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत नाट्यगृहे पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे. 202011041719255623 05-11-2020 2585 पीडीएफ फाईल
39 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे. 202011051737545323 05-11-2020 2125 पीडीएफ फाईल
40 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे. 202011041719013523 04-11-2020 2526 पीडीएफ फाईल
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
41 गृह विभाग कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वार्षिक कर भरणाऱ्या कंत्राटी वाहनांना करमाफी देण्याबाबत. 202011041442178829 04-11-2020 2034 पीडीएफ फाईल
42 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत अत्यावश्यक औषधांची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 53,73,72,000/- 202010191804024613 20-10-2020 2631 पीडीएफ फाईल
43 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड-19 उपाययोजनेंतर्गत चाचणी किटसची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 76.29 कोटी 202010141532068413 14-10-2020 2675 पीडीएफ फाईल
44 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत 202009291759087917 12-10-2020 256 पीडीएफ फाईल
45 सार्वजनिक आरोग्य विभाग साथरोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत कोविड-19 साथरोग औषधांच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202010011436433217 01-10-2020 1648 पीडीएफ फाईल
46 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या आजाराबाबत आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये वाढणाऱ्या मानसिक तणावाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत .. 202003111700510517... 21-09-2020 751 पीडीएफ फाईल
47 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत. 202003111700102217 18-09-2020 232 पीडीएफ फाईल
48 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-8) 202009171801584705 17-09-2020 3160 पीडीएफ फाईल
49 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-7) 202009161734432005 16-09-2020 3138 पीडीएफ फाईल
50 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याची अंगीकृत रुग्णालयास प्रतीपुर्ती करण्यासाठी 2210 जी 251 या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत 202009091426310717 09-09-2020 3173 पीडीएफ फाईल
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
51 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / OTT यांच्या चित्रिकरण कामासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांबाबत. 202008311139330423... 31-08-2020 18173 पीडीएफ फाईल
52 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 च्या तपासणीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, वाशिम येथे RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत. 202007081452046317 26-08-2020 810 पीडीएफ फाईल
53 सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय, ठाणे येथे व अधिपत्याखालील इतर चार रुग्णालयात स्थापित करण्यात आलेल्या कोविड कक्षाकरीता लिक्विड ऑक्सिजन टॅक 6 कि.ली. व 10 कि.लि. यंत्रणा कार्यान्वित करण्यास तांत्रिक मान्यता देण्याबाबत.. 202007081452447417 19-08-2020 253 पीडीएफ फाईल
54 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर, 2020 या कालावधीकरिता अख्या चण्या ऐवजी मोफत चणाडाळ वितरीत करण्याबाबत. 202008181703486906 18-08-2020 1097 पीडीएफ फाईल
55 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 202008181320410017 18-08-2020 3853 पीडीएफ फाईल
56 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-6 ) 202008141710503705 14-08-2020 3159 पीडीएफ फाईल
57 पर्यावरण विभाग उद्योग वाढीसाठी कोविड - 19 च्या पश्च्यात राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना.... 202008111418307904 07-08-2020 3161 पीडीएफ फाईल
58 वित्त विभाग कोविड 19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक 5) 202008051640597905 05-08-2020 3142 पीडीएफ फाईल
59 वित्त विभाग कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-4 ) 202007301629091005 30-07-2020 3885 पीडीएफ फाईल
60 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबत. 202007241554520121 24-07-2020 3949 पीडीएफ फाईल
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
61 गृह विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वाहतूकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी उपसमिती स्थापन करणेबाबत. 202007241149412129 24-07-2020 471 पीडीएफ फाईल
62 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना..... 202007231159250707 23-07-2020 3130 पीडीएफ फाईल
63 वित्त विभाग कोविड-१९ च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-3) 202007141628091805 14-07-2020 3144 पीडीएफ फाईल
64 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड -19 उपाययोजनेतंर्गत खाजगी आस्थापना व अन्य आस्थापनेत कार्यरत मनुष्यबळाच्या कोविड -19 चाचण्या करण्यासंदर्भात कार्यवाही करणेबाबत 202007101549560413 10-07-2020 1192 पीडीएफ फाईल
65 सामान्य प्रशासन विभाग कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना..... 202007071637297407 07-07-2020 3160 पीडीएफ फाईल
66 गृह विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वाहतूकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मा.मंत्री (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वाहतूक कृतिदल (Transport Task Force) स्थापन करणेबाबत. 202006301301072529 07-07-2020 499 पीडीएफ फाईल
67 उद्योग, उर्जा व कामगार विभाग उद्योग वाढीसाठी कोविड -19 च्या पश्:चात राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना. 202101011509560610 06-07-2020 443 पीडीएफ फाईल
68 उद्योग, उर्जा व कामगार विभाग उद्योग वाढीसाठी कोविड -19 च्या पश्:चात राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना. 202007151432298210 06-07-2020 3230 पीडीएफ फाईल
69 सार्वजनिक आरोग्य विभाग एनबीएल आणि आयसीएमआर मंजूर खासगी प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर कोविड-19 चाचणी घेण्यासाठी दर निश्चित करणे 202007101201220717 04-07-2020 2234 पीडीएफ फाईल
70 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड -१९ रुग्णालयांची नियमित तपासणी व देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना व इतर संबंधित बाबी ..... 202008031205555317 01-07-2020 241 पीडीएफ फाईल
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
71 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग कोविड -19 उपाययोजनेतंर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महासंचालक आरोग्य नवी दिल्ली यांनी दिनांक 13.06.2020 रोजी निर्गमित केलेल्या Clinical Management Protocol : COVID 19 मधील मार्गदर्शक सूचनानुसारConvalescent plasma (Off Label) या उपचारपध्दतीचा वापर करणेबाबत 202006291247173713 29-06-2020 680 पीडीएफ फाईल
72 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग राज्यामध्ये कोविड-19 उपाययोजनेतंर्गत कोविड-19 चाचण्यांचे बळकटीकरण करणेबाबत. 202006241529268713... 23-06-2020 23285 पीडीएफ फाईल
73 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / OTT यांच्या चित्रिकरण कामासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांबाबतचे स्पष्टीकरण. 202006241109379823 23-06-2020 3218 पीडीएफ फाईल
74 गृह विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वाहतूकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मा.मंत्री (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वाहतूक कृति दल (Transport Task Force) स्थापन करणेबाबत. 202006231400240329 23-06-2020 433 पीडीएफ फाईल
75 महसूल व वन विभाग कोविड - १९ या साथीच्या रोगाचे documentation करणेबाबत. 202006221248156319 22-06-2020 1060 पीडीएफ फाईल
76 वित्त विभाग कोविड-१९ च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. (शुध्दीपत्रक-2) 202006161542055605 16-06-2020 3158 पीडीएफ फाईल
77 सार्वजनिक आरोग्य विभाग रेण्वीय निदान प्रयोगशाळा सिंधुदुर्ग येथे कोविड-19 आजाराचे रोग निदान करण्याची सुविधा कार्यान्वित करण्याबाबत 202007071437587517 02-06-2020 595 पीडीएफ फाईल
78 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / OTT यांच्या चित्रिकरण कामासंदर्भात मार्गदर्शक तत्वे. 202006021247128923 30-05-2020 498 पीडीएफ फाईल
79 सामान्य प्रशासन विभाग कोविड -19 चा संसर्ग रोखण्यासाठी गृह विभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे- प्रत्यावर्तन. 202005291237179807 29-05-2020 152 पीडीएफ फाईल
80 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग राज्यातील शेतक-यांना कर्जपुरवठा करणा-या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 202005271206440702 27-05-2020 3240 पीडीएफ फाईल
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
81 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग राज्यातील व्यवसायिक/ नोकरदार यांना कर्ज पुरवठा करण्यात नागरी सहकारी बँका व नागरी/ ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थांवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 202005271206085302 27-05-2020 3240 पीडीएफ फाईल
82 सामान्य प्रशासन विभाग कोविड -19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी गृह विभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. (अतिरिक्त यादी क्र.2) 202005221304235807 22-05-2020 214 पीडीएफ फाईल
83 महसूल व वन विभाग कोविड - 19 कंटेनमेंट परिसरात लॉकडाऊन कालावधीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना, कंटेनमेंट परिसर वगळून इतर परिसरात पावरलूम व ह्यांडलूम काम सुरू करण्यास परवानगी देणे बाबत. 202005261635379819 21-05-2020 429 पीडीएफ फाईल
84 सामान्य प्रशासन विभाग कोविड -19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी गृह विभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. (अतिरिक्त यादी) 202005201411598507 20-05-2020 189 पीडीएफ फाईल
85 सामान्य प्रशासन विभाग कोविड -19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी गृह विभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. 202005191627146707 19-05-2020 1317 पीडीएफ फाईल
86 महसूल व वन विभाग राज्यातील कोविड - १९ चे परिरोधन (प्रतिबंध) करण्यासाठी ताळेबंदीच्या कालावधीमधील सुधारित मार्गदर्शक तत्वे. 202006081654151419 19-05-2020 3156 पीडीएफ फाईल
87 वित्त विभाग कोविड-१९ च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. 202005131823182205 14-05-2020 3143 पीडीएफ फाईल
88 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 या महामारीच्या परिस्थितीमध्ये मृतदेह हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 202005141324420817 14-05-2020 2208 पीडीएफ फाईल
89 वित्त विभाग कोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. 202005041258407805 04-05-2020 397 पीडीएफ फाईल
90 सार्वजनिक आरोग्य विभाग टास्क फोर्स गंभीर आणि गंभीररित्या कोविड -१9 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉलची शिफारस करते 202007061302481917 17-04-2020 397 पीडीएफ फाईल

क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
91 वित्त विभाग कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरील उपाययोजना- मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत. 202004171615536505 13-04-2020 3153 पीडीएफ फाईल
92 वित्त विभाग कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरील उपाययोजना- तज्ञ समिती गठीत करण्याबाबत. 202004171226383905 13-04-2020 3148 पीडीएफ फाईल
93 सार्वजनिक आरोग्य विभाग टास्क फोर्स गंभीर आणि गंभीररित्या कोविड -१9 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉलची शिफारस करते 202007061302280017 13-04-2020 655 पीडीएफ फाईल
94 गृह विभाग कोविड संशवयत मृत व्यक्तीचे Inquest न करण्याची मुभा देणेबाबत. 202004081346409829 07-04-2020 3957 पीडीएफ फाईल
95 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कोविड- 19 विषाणूचा प्रादुर्भाव - लॉकडाऊन कालावधीत बेघर/ विस्थापित कामगार व परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या वेतनात अथवा मजुरीत कोणतीही कपात न करण्याबाबत अथवा त्यांना कामावरून कमी न करणेबाबत.. 202003311640518610 31-03-2020 378 पीडीएफ फाईल
96 सार्वजनिक आरोग्य विभाग कोरोना कोविड 19 च्या आजाराचा प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारासाठी खास बाब वैद्यकीय साहित्य व उपकरणे इ. खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202003131723218617 13-03-2020 3205 पीडीएफ फाईल
97 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यात कोरोना (कोविड-19) विषाणुचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधकात्मक उपाययोजना करणे याबाबत दैनंदिन आढावा घेण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत 202003131744022917 13-03-2020 292 पीडीएफ फाईल
 शासननिर्णय
 download
कोव्हिड-19 विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुधारीत आदेश. 15/5/2020
कोविड-19 या महामारीच्या परिस्थितीमध्ये मृतदेह हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 14/5/2020

कोव्हिड-19 विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुधारीत आदेश . 13/5/2020

कोरोना विषाणु महामारीमध्ये झालेल्या लॉकडाऊन मुळे अडकलेल्या लोकांना परत जाण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पुरकपत्र दि. 07.05.2020.
कोव्हिड-19 विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुधारीत आदेश . 3/5/2020

कोरोना विषाणु महामारीमध्ये झालेल्या लॉकडाऊन मुळे अडकलेल्या लोकांना परत जाण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दि. 01.05.2020

कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरील उपाययोजना- मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत. १३/4/२०२०

कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरील उपाययोजना- तज्ञ समिती गठीत करण्याबाबत. १३/4/२०२०

कोविड संशवयत मृत व्यक्तीचे Inquest न करण्याची मुभा देणेबाबत. ७/4/२०२०

महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र (M.M.R.) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रातील (P.M.R.) कार्यालयामधील अधिकारी/कर्मचारी व अभ्यागतांना चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्याबाबत ७/4/२०२०

कोरोना विषाणू साथीच्या परिस्थितीमध्ये भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत महिला लाभार्थी व बालकांना आहार/आहार घटक घरपोच उपलब्ध करुन देण्याबाबत. ३१/3/२०२०
कोरोना वायरसच्या संक्रमणामुळे Lockdown करण्यात आलेल्या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यातून सूट देणेबाबत. ३०३/२०२०

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील पथकर स्थानकांवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पथकर वसुलीस स्थगिती देण्याबाबत. २९/3/२०२०
कोरोना वायरस परिस्थितीमुळे स्थलांतरित मजूरांना शासकीय शाळेत राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. २७/3/२०२०

महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासकीय कार्यालयांतील उपस्थिती व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यावर मर्यादित कालावधीसाठी निर्बंधाबाबत. 23/3/2020


 कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपुर शहर येथील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यावर मर्यादित कालावधीसाठी निर्बंध आणणेबाबत. 20/3/2020


कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयांतील बैठकांवर निर्बंध आणण्याबाबत. 19/3/2020


राज्यात कोरोना विषाणुमुळे (COVID-19) उदभवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालय इमारतीमध्ये तयार करण्यात येणाऱ्या नियंत्रण कक्षास जागा उपलब्ध करुन देण्याबाबत..19/3/2020


राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्याबाबत. 18/3/2020

 कोरोना प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक खर्चास आर्थिक निर्बंधातून वगळण्याबाबत 18/3/2020

कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत.18/3/2020


कोरोना या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या जनजागृतीच्या उपक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 17/3/2020

 कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर मर्यादित कालावधीसाठी स्थगित करणेबाबत. 16/3/2020

कोरोना कोविड 19 च्या आजाराचा प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारासाठी खास बाब वैद्यकीय साहित्य व उपकरणे इ. खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 13/3/2020



राज्यात कोरोना (कोविड-19) विषाणुचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधकात्मक उपाययोजना करणे याबाबत दैनंदिन आढावा घेण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत १३/3/२०२०


2 comments:

Unknown said...

सर कोविड काळात कामकाज केलेल्या कर्मचाऱ्या करिता रजा देण्यात आल्या होत्या का व त्याची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात यावी असे शासनाचे परिपत्रक आहे का असल्यास माहिती द्यावी ही विनंती

aasif said...

सर मला Antigen Test positive असल्यास ती ग्राह्य मानली जात असल्याबद्दल शासन निर्णय पाहिजे आहे