मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

सरल विद्यार्थी


सरल विद्यार्थी

2 comments:

Unknown said...

Sir magil varshche vidyart I add kriche the new tab band ahe ki kriche

Unknown said...

सर एक मुलगी आहे तिला म.न.पा ना क्र २ जी कोंढवा खुर्द पुणे या शाळेतून काढून तिला Minority institutions DAR-E-ARQAM English school मधे ३१/५/२०१९ ला दाखल केली आणि नंतर तिला या शाळेतून काढून परत म.न.पा ना क्र २ जी मधे इ ७ वी दि.४.८.२२ला टाकले या शाळेने तिला र.नं पण दिला १८६७ पण आता या शाळेतून सांगितले आहे की आम्हाला सरलं मधुन सांगितले आहे की तुमची मुलगी वयात नुसार ८ वी ला पाहिजे तर तुम्ही तिला ७ वि ला का बसवलं यामुळे तिला या शाळेतून नाही शिकता येणार पण आता या मुलीचा जर इ ७ वि चा दाखला जर नाही मिळाला तर तिला ८ वि ला पण दुसरी शाळा घेणार नाही आणि म.न.पा ना.क्र २ जी ही शाळा दाखला देत नाही या मुळे मुलच कूठेच ॲडमिशन होत नाही आणि तीच सरलं मधे पण गोंधळ केला आहे शाळेने तेव्हा मी तूम्हाला विनंती करते की आम्हाला काही तरी मार्ग सांगावा दोन्ही शाळेतून आम्हाला निट वागणूक दिली जात नाही बोलत नाही
विनंती
Student name:Aada Jahangir sayyad
DAR-E-ARQAM student ID 2019272517007380047
मी.न.पा ID 2015272517007280081