शिक्षणसेवक GR
शासननिर्णय
|
download
|
राज्यातील प्राथमिक शाळांमधील
शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3
वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. 17/6/2013
============================================= राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्याबाबत 19/3/2012 ============================================ शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत १७/३/२०१२ |
|
नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबत 15/9/2011
|
|
मानधनावर नियुक्त केलेल्या शिक्षण सेवक / कृषिसेवक / ग्रामसेवकांना लागू होणा-या निवृत्तीवेतन योजनेबाबत स्ष्टीकरण 19/7/2011.( फंडास पात्र २००२ ते २००५ )
|
|
शिक्षण सेवकांना नियुक्ती देण्याबाबत २८/९/२०११ सन 2009-10 या वर्षापासून पुढे प्राथमिक शिक्षण सेवक भरती प्रक्रीया केद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारा करण्याबाबत ३०/५/२०११ |
|
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांंमध्ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्याबाबत 25/5/2009
|
|
प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा 15/11/2008
|
|
प्राथमिक शिक्षण सेवक शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत 1/4/2008
|
|
प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणे बाबत 21/7/2005
|
|
शिक्षण सेवक (माध्यमिक/विशेष) निवडीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती 20/5/2004
|
|
नगर परषिदांच्या शाळेतील शिक्षण सेवकांची भरती करण्याबाबत. 27/3/2003
|
|
राज्यामध्ये सुधारीत प्राथमिक शिक्षण सेवक योजना कार्यन्वीत करण्याबाबत 19/3/2003 | |
शिक्षणसेवकांच्या निवडीबाबत व इतर तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी समिती 27/7/2001
|
|
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुधारीत शिक्षणसेवक योजना सुरु करण्याबाबत १३/१०/२०००
|
|
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांंमध्ये शिक्षणसेवक योजना सुरुं करणेबाबत 27/4/2000
|
|
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणसेवक योजना सुरू करणेबाबत. 303/2000
|
|
16 comments:
सर पूर्वी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन स्तर होते पुढे प्राथमिक नंतर उच्च प्राथमिक हा स्तर आला त्यासंदर्भात काही शासन परिपत्रक किंवा G.R. मिळेल का?
उच्च माध्यमिक शिक्षक विघालयातील अर्धवेळ सेवा वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरली जाण्यासाठी असलेला जी आर कृपया पाठवावा.mo.9595158467
- काही परिस्थितीमध्ये शिक्षण सेवक कालावधी सुरू असताना बदली होवू शकते का....?
९७६४००१९१७
मी घटस्फोटित आहे.शिक्षण सेवक कालावधी सुरू असताना बदली होवू शकते का....?
सर 27 feb 2003 cha gr asel tar pathwava
दोन अर्धवेळ सेवा मीदिवसा ज्युनिअर कॉलेज व नाईट शाळापण माझा नाईट शाळेचा पगार तीन वर्षे बंद करून केला आहे
सर जी खालील विषयासंबंधी शासन परिपत्रक किंवा शासन आदेश असेल तर कळवा.
विषय - शिक्षण सेवक पूर्ण झाल्यावर नियमित सहशिक्षक या पदावर 90 दिवसात आपोआप त्या पदाला नियमित मान्यता मिळेल या विषयी परिपत्रक किंवा शासन आदेश हवा होता, अतिशय तातडीने पाहिजे होता.
Whatsapp no.8275652577
विना अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी जर कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्याच संस्थेने सामावून घेतले तर त्याला जुनी पेंशन योजनेचा फायदा मिळू शकतो का? त्याची महाविद्यालयातील सेवा निवृत्ती वेतनसाठी पात्र असू शकते का?याबाबतीत जर GR असेल तर कृपया पाठवा,सर.माझा whatsapp नंबर 9403257543
शिक्षण सेवक मानधन वाढ 6000 झाली तेव्हाचा gr
शिक्षण सेवक असताना रजा कोणत्या कोणत्या असतात
शिक्षण सेवकांमध्ये शिक्षक अतिरिक्त झाला तर त्याच्या समायोजना संदर्भात जीआर असेल तर पाठवा 7798273121 call me plz
सर शिक्षक सेवक याला सुट्ट्या (C.L) किती असतात,
शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना.
शिक्षण सेवक भरती 2006 मधील जाहिरातीसाठी ची अधिसूचना मिळाली पाहिजे.
राज्यामध्ये सुधारित प्राथमिक शिक्षण सेवक योजना कार्यान्वित करण्याबाबत शासन निर्णय दि.27/02/2003 चा शासन निर्णय आहे का सर असेल तर 9422996247 ह्या नंबरवर whatsapp करा सर
शिक्षण सेवक कालावधीत अतिरिक्त झाल्यास त्याचे समायोजन होते का?
Post a Comment