मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

विद्यार्थी विमा GR





 शासननिर्णय

















इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिकणा-या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई ईत्यादी देण्याबाबत राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन 2012-13 पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबत. 1/10/2013










 राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजनेखाली अपघाताचा दावा सादर करण्याबाबत.. ३०/७/२००५


 राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना (राज्यातील विद्यार्थ्यासाठी अपधात विमा योजना) अपघाताचा दावा सादर करण्यासाठी कायर्पध्दती 1/10/2003
 राज्यातील विदयार्थ्यासाठी अपघात विमा योजना 20/8/2003














1 comment:

Mahajan said...

Sir vidyarthi vima yojna download ka hot naahi