मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

प्रवास भत्ता GR

काम चालू आहे

5 comments:

राजेंद्र पाटील said...

पदवीधर शिक्षकांच्या वाहनभत्ता बाबत जि आर हवा आहे सर

Unknown said...

खाजगीअनुदानित शाळेतील शिक्षकांचा घरभाडे भत्ता संस्था बंद करू शकते का? मुख्यालयी रहाण्या संदर्भात काय निर्णय आहे.

Unknown said...

घरभाडे भत्ता बंद करता येते नाहि

Unknown said...

कायम प्रवास भत्ता व वाहतूक भत्ता दोन्ही भत्ते अनुज्ञेय आहेत का की कोणतंही एकच भत्ता मिळतो मार्गदर्शन द्या

Unknown said...

कालजीवाहक वाहन भता प्रस्ताव कसा तयार करावा माहिती पाठवावा