मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

youtube video blog वर घेणे


*यु-ट्युबचा विडिओ आपल्या संकेतस्थळावर कसा घ्यावा?*


यु-ट्युब ही सध्याची विडिओ पाहण्याची जगातील प्रसिद्ध वेबसाइट आहे. या वेबसाइटवर आपण आपले सर्व विडिओ अपलोड करु शकतो. त्याच प्रमाणे यु-ट्युबवर वापरलेले निरनिराळे विडिओ आपण आपल्या वेबसाइटवर देखिल वापरु शकता.
यु-ट्युबचा विडिओ आपल्या संकेतस्थळावर वापरण्याची पद्धत खाली दिली आहे.


आपणास जो विडिओ हवा असेल तो यु-ट्युबवर चालू करा.

विडिओच्या वर असलेल्या ' *Share*या बटणावर क्लिक करा.


आता त्यामधिल *Embed* या बटणावर क्लिक करा.

आता खालील एका छोट्या चौकोनात आपणास त्या विडिओचा कोड दाखविला जाईल.

हा कोड कॉपी करा आणि आपल्या संकेतस्थळामध्ये ज्या ठिकाणी हा विडिओ हवा असेल तेथे हा कोड पेस्ट करा.
आपणास जर ठराविक आकारामध्ये विडिओ हवा असेल तर त्याप्रमाणे कोड मधील width & height यामध्ये बदल करुन त्याठिकाणी विडिओचा आकार ठरवून आपण कोड वापरल्यास त्या आकारामध्ये विडिओ दिसू लागेल.

(संदर्भ whatsapp)

No comments: