मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

अतिरिक्त शिक्षक GR

अतिरिक्त शिक्षक GR





अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती.दि २/८/२०१६ 

===================================================
 अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि २९/७/२०१६

====================================================

 अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि ८/७/२०१६ 

 ==================================================

 अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षण सेवकांच्या समायोजनाबाबत. दि २७/६/२०१६

 नगरपालिका/ महानगरपालिका शिक्षण मंडळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपदधती 23/6/2003
 --------------------------------------------------------------------------------------

नगरपालिका /महानगरपालिका शिक्षणमंडळांतील अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक /उच्च माध्यमिक शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत 3/3/2004














2 comments:

Unknown said...

कोणत्या शिक्षकाला अतिरिक्त ठरवावे..याबद्दल काही निकष असतील तर पाठवा

Bhagwanbhaske said...

कोणत्या शिक्षकाला अतिरिक्त ठरवावे