मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

वस्तीशाळा gr

वस्तीशाळा gr 





     शासननिर्णय
 download


वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत. ३१/३/२०१५


 वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत... १/३ /२०१४


 वस्‍तीशाळा स्‍वयंसेवकांना निमशिक्षक म्‍हणून नियुक्‍ती देणेबाबत. २७/९/२०११


 नाविण्यपूर्ण पर्यायी शिक्षण केंद्रामधील स्वयंसेवकांना निमशिक्षक संबोधणे व त्यांना पत्रद्वारे डी.एड. करण्याची संधी देणेबाबत.ᅠ 5/2/2009


 वस्तीशाळां स्वयंसेवकांना वस्तीशाळांंचे रुंपांतरीत झालेल्या नियमित प्राथमिक शाळेंत कंत्राटी पध्दतीने निमशिक्षक म्हणून नियुक्ती देणेबाबत 23/6/2008



 वस्तीशाळां स्वयंसेवकांना वस्तीशाळांंचे रुंपांतरीत झालेल्या नियमित प्राथमिक शाळेंत कंत्राटी पध्दतीने निमशिक्षक म्हणून नियुक्ती देणेबाबत 23/6/2008
























No comments: