मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

संघटना पदाधिकारी GR

संघटना पदाधिकारी शासननिर्णय 




     शासननिर्णय
 download
 शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाकडून आयोजित केलेल्या अधिवेशनात उपस्थित रहाण्याबाबत. दि  १५/९/२०१४



 शासकीय कर्मचा-यांच्या मान्यताप्राप्त संघटना संघटनेचे पदधिकारी व कार्यकारिणीचे सभासद यांना संघटनात्मक कार्यासाठी विशेष नैमित्तिक रजा.... दि १७/२/१९९५ 

 शासकीय कर्मचा-यांच्‍या मान्‍यताप्राप्‍त संघटना -संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारीणीचे सभासद इत्‍यादी संघटनात्‍मक कार्यासाठी विशेष नैमित्‍तीक रजा दि १७/२/१९९५

 शासकीय कर्मचा-यांच्या मान्यताप्राप्त संघटना - संघटनेचे पदाधिकारी दि १८/१२/१९८५

 शासकीय कर्मचा-यांच्‍या मान्‍यताप्राप्‍त संघटनेचे पदाधीकारी कार्यकारीणीचे सभासद इ. संघटनात्‍मक कार्यासाठी वीशेष नैमित्‍तीक रजा दि २५/१०/१९८५





No comments: