मुख्याध्यापक
शासननिर्णय
|
download
|
श्रीमती शांताबाई हजारी, यांनी
श्रीमती भारती हजारी, मुख्याध्यापक, इंडियन एज्यु.सोसायटी, हिंदु कॉलनी,
दादर, मुंबई यांचे पदोन्नती अनुषंगाने केलेल्या तक्रारीची चौकशी
करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत. ३०/११/२०१५
============================================= १४६ नविन शासकिय प्राथमिक आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत ५/१/२०१५ |
|
शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. दि २६/२/२०१४
|
|
राज्यातील मान्यताप्राप्त
अनुदानित माध्यमिकउच्च माध्यमिक सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील
शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नति मिळाल्यानंतर
त्यांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/पदोन्नतिच्या पदावर वेतन
निश्चिती करणेबाबत. १९/७/२०१२
============================================== बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची अतिरिक्त पदे मंजूर करण्याबाबत. दि ७/१२/२०११ |
|
मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती
वेतनश्रेणी निवृत्तीवेतन वषियक प्रस्ताव तयार करणेसंबंधीचे अधिकार
शिक्षणाधिकारी प्रथमिक यांना प्रदान करणेबाबत ९/८/२०१०
|
|
संस्थमध्ये वाद असल्यास शाळेंच्या मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती संबंधीत २१/१/२०१०
|
|
मुख्याध्यापक पदासाठᅠी आरक्षण 5/5/209
|
|
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेंतील मुख्याध्यापक दि ९/४/२००९
============================================== आश्रमशाळेंतील विदयाथ्यांचे संगोपन व आरोगयाबाबत - शासकीय आश्रमशाळेंतील मुख्याध्यापक/अधिक्षक यांच्या जबाबदारया व कतव्ये दि २/३/२००९ ============================================== महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळं नागपूर या विभागीय मंडळांवर मुख्याध्यापक संवर्गातून अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबत ४/२/२००९ ============================================== मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस यशवंतराव चव्हाण महाराष्टमहाराष्ट मुक्त विदयापिठ शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील अर्हताप्राप्त शिक्षकांना लागू करण्याबाबत. ३१/१/२००८ |
|
मुख्याध्यापक पदासाठी आरक्षण 23/10/2007
|
|
दिनांक 1/1/1996 पूर्वी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झालेल्या कर्मचा-यांना काल्पनिक वेतनवाढी देण्यबाबत ३०/८/२००६
================================================ शासकीय आश्रमशाळेंच्या मुख्याध्यापकांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत.२९/६/२००६ ============================================== जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्न्ती देतांना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत ८/२/२००६ |
|
राज्यातीन मान्यताप्राप्त
विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नती
मिळाल्यानंतर वेतन निश्चिती करणेबाबत 17/6/2005
|
|
ख्याध्यापक व उप मुख्याध्यापक
पदावर पदोन्नतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ᅠट मुक्त विद्यापीठाच्या शालेय
व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांंतील
अर्हता प्राप्त शिक्षकांᅠेना लागू करण्याबाबत 13/6/2005
================================================= जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देताना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत ११/५/२००४ |
|
मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक यांची रिक्त असलेली पदे भरणेबाबत 15/11/2003
|
|
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व
साक्षरता यासाठी महाराष्ट राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी-केंद्र
शाळां शिक्षण सल्लागार समितीवर शाळां समूह केंद्राच्या मुख्याध्यापकाची
नियुक्ती १८/१/१९९५
|
|
शासनकीय आश्रमशाळांंच्या मुख्याध्यापकांना आहरण व संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत. २०/८/१९९२
|
|
11 comments:
मुख्याध्यापक GR शिक्षकांना लागू नाही का सर, शिक्षकांना पण हा त्रास होतोय.
सर माध्यमिक संलग्न उच्च माध्यमिक शाला असेल तर मुख्यद्यपक कुणी होईल ? सेवाजेष्ठ माध्यमिक शिक्षक का उच्च माध्यमिक शिकवनारा सेवा कनिष्ठ शिक्षक ? अर्जेंट जी आर असेल तर पाठवा.
सर प्राथमिक शिक्षकाला मुख्याध्यापक पदावर 12 वर्षे पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी B.Ed अनिवार्य आहे काय???
मुलींच्या शाळेवर पुरुष मुख्याध्यापक होऊ शकतो का
सर, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना एसएससी बोर्ड , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद किंवा इतर कोणत्या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती असते का...?
सर शिक्षकांना निवडश्रेणी लागू झाल्यानंतर मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाल्यावर मुख्याध्याकाची वेतनवाढ लागू हो नाही का ?
सर मी मी विना अनुदानित शाळेवर 8 वर्ष काम केल्यानंतर आता 2010 पासून जि प शाळेत cet देऊन लागलो आहे माझी विना अनुदानित शाळेची सेवा काउन्ट होईल का मार्गदर्शन करा सर 🙏
खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदासाठी लागणारी पटसंख्या बाबत जीआर कळवावा सर
सर,प्रा.शाळेतील चार्ज सेवानिवृत्तीनंतर सेवाज्येष्ठतेनुसार की पदवीधर शिक्षकाकडे? GRआहे का ?कृपया मार्गदर्शन करावे.
मुख्याध्यापक यांना उन्हाळी सुटीत शाळेत हजर राहण्याबाबत शासन आदेश किंवा प्रशासकीय आदेश असेल कृपया पाठवा मो.नं. ८८०६१२६९३५
याच उत्तर मिळेल का?
Post a Comment