जिल्हांतर्गत बदली GR खालीलप्रमाणे
डाउनलोड साठी GR च्या नावावर click / टच करा
IMP- नवीन जिल्हांतर्गत बदली Gr व धोरण सविस्तर मुद्देसूद सर्व अधिकृत संपूर्ण माहिती खालील लिंक वर पाहू शकता.
- जिल्हा परिषदेच्या गट क(वर्ग ३) व गट ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी दि २/७/२०१४
- जिल्हा परिषदेच्या गट (क) व गट (ड) कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी दि १५/५/२०१४
अमलबजावणी. २४/१०/२०१३
14 comments:
बदल्या आहेत की ना it
Transfers yes or no?
सर शासन निर्णय क्र.जिपब -४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४दि.२२ फेब्रुवारी २०१७ G.R.टाका कृपया
Verify kelela form unverify karun nantar bharta yeil ka?
ग्रामविकास विभाग यांचे शासन परिपत्रक क्रमांक-जिपब४८१७/(प्र.क्र.१४३/२०१८)/आस्था-१४दिनांक२८.०६.२०१८ पाठवा.
विस्थापित होऊन जे शिक्षक गेले आहेत त्यांना संवर्ग 3 च्या अगोदर संवर्ग वर्ग 3 च्या नंतर की संवर्ग तीन बरोबर त्यांच्याबरोबर संधी दिली जाणार आहे सर प्लीज मार्गदर्शन करा
thanks sir
शासनाच्या बदलीबाबतच्या अनियमितता आणि दिरंगाईमुळे सन 2019 मध्ये 15 जून नंतर बदल्या केल्यामुळे 2019 मध्ये बदली झालेले व विस्थापित अवघड क्षेत्रातील शिक्षक31मे संदर्भ दिनांकानुसार बदलीपात्र ठरत नसल्याने 2022मधील बदली प्रक्रियेत सहभागी करून घेत नाही. याला जबाबदार कोण? आपण, शासन, कीआणखी कोण?
Thanks for All GR... Sir
Swatantra sangram nat natin cha gr kas aahe sir ye hayat asel tarch suth midnar kay
शासकीय कर्मचारी बदलीबाबत शासन आदेश असेल तर कृपया पोस्ट करावा
मुख्याध्यापक प्रा.पट संख्या व बदली बाबत जी आर मार्गदर्शक बाबी ची महीती हवी.
दिनांक 28/08/2012 बदली शुद्धीपत्रक असेल तर टाका सर.
कृपया दि.21/02/2019 चा निर्णय अथवा शुद्धिपत्रक पाठवा
Post a Comment