राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने दिनांक २3 ते २६ नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये माझे संविधान,माझा अभिमान उपक्रम राबविणे बाबत....22/11/2021 | download
|
|
| | | | | | | | | राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करणेबाबत. 17/11/2021
|
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत. 18/11/2021 download
| download
|
शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेमध्ये उघडण्यास मान्यता देण्याबाबत. 15/11/21
| ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यावरील दिवाबत्तीची देयके भागविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान जिल्हा परिषदेस अदा करण्याबाबत 15/11/2021 download
|
| download
|
| राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (State Educational Technology Forum) स्थापन करणेबाबत. 12/11/2021
|
| download
|
| पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्कात व परीक्षा शुल्कात वाढ करणेबाबत.... 11/11/21
|
| download
|
सन 2021-22 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरित करणेबाबत. 10/11/2021 राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent पद्वारे नोंदविण्याबाबत. 3/11/2021 download
| download
|
राज्यात कोरोना (कोविड-19) जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्याने एकल (विधवा) झालेल्या महिलांना ग्रामविकास विभागातर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांमार्फत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देऊन त्यांना सन्मानजनक उपजीविका उपलब्ध होण्यासाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना राबविणेबाबत. 2/11/2021 | download
|
मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, तसेच नविन नोंदणी ईत्यादी प्रक्रीया गावातील नागरिेकांपर्यत सुलभतेने पोहचाव्या याकरीता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत. | download
|
सन 2021-22 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरित करणेबाबत. 10/11/2021 | download |
राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent पद्वारे नोंदविण्याबाबत. 3/11/2021 | download |
राज्यातील शाळांना दिनांक 28.10.2021 ते दिनांक 10.11.2021 या कालावधीत दिवाळी सणाच्या सुट्ट्या घोषित करण्याबाबत. कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मर्यादित कालावधीसाठी स्थगित केलेला बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर सुरु करण्याबाबत. 28/10/2021 | download
download
|
शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरीष्ठ व निवडश्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षणाबाबत. 22/10/2021 | download |
इयत्ता ११ वी व १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना - फक्त सैनिकी शाळांसाठी सामान्य ज्ञान (General Knowledge) विषयाचा समावेश करणेबाबत. 20/10/2021 | download |
नेमणूकीच्या वेळी जादा असलेले वय क्षमापित करणेबाबत......श्रीम. विनया केशव सप्रे , सहशिक्षिका, सरस्वती शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर,डोंबिवली (प). 13/10/2021 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या वर्गणीमधुन अंशत: रक्कम आहरित करणेबाबत सूचना (Partial Withdrawal ) 8/10/2021 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत. 7/10/2021 निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2021 पासून 28 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 7/10/2021 असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्ति वेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2021 पासून 189 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 7/10/2021 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2019 ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत. 7/10/2021
| download
download
download
download
download
download
|
कोविड - १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) राबविणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत व त्याच्या अंमलबजावणीसाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियान राबविणेबाबत...4/10/2021 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत. 1/10/2021 | download
download
|
शैक्षणिक वर्ष सन 2021- 22 मध्ये इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) फेरीचे आयोजन करण्यास मान्यता देणेबाबत.27/9/2021
| अनुकंपा नियुक्तीचे धोरण गट-अ व गट-ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत. 27/9/2021
|
| download download |
| भारत निवडणूक आयोग पुरस्कृत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता निवडणूक साक्षरता मंच (Electoral Literacy Club) स्थापन करण्याबाबत. 24/9/2021
|
| download |
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना. 24/9/2021 राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल विहित मुदतीत लिहिण्याबाबत. 23/9/2021
| download download |
महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा ) गट-ब व सामान्य राज्य सेवा गट-ब मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत. 22/9/2021
| download |
मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने करणेबाबत. 17/9/2021 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याकरिता अभ्यासगट गठीत करणेबाबत 14/9/2021
| शासकीय कर्मचाऱ्याचे पती/पत्नी अथवा जवळचे नातेवाईक, हे थेट त्यांच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत.....14/9/2021 |
| download download download |
महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा गट-अ मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत. 9/9/2021
| download |
राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 9/9/2021
| download |
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.3/9/2021 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम,2009 वेतन पडताळणीसाठी वेतनपडताळणी पथके पुढे चालू ठेवणेबाबत... 3/9/2021
| download download |
सन 2021-22 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची रक्कम वितरीत करण्याबाबत. 2/9/2021 प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षकांना प्रशिक्षण भत्ता लागू करण्याबाबत. 2/9/2021
| download download |
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2021 1/9/2021 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना धारकांना सक्तीने सेवानिवृत्ती / बडतर्फी / सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी अंशदान परतावा तसेच वसुली याबाबत करावयाची कार्यवाही. 1/9/2021
| download download |