मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

परिपत्रके

परिपत्रके

11 comments:

A.M SAYYAD said...

thats good collection

Unknown said...

पदोन्नती बाबत 23/10/2019 शासन परिपत्रक काय आहे

हर्षल म मेस्त्रि said...

पार्ट टाईम GR आहे का

Unknown said...

शासन परिपत्रक 16/01/1996

Subhash vetal said...

इमारत एक व शाळा पण एकच भरते अश्या वेळी शाळेच्या वेळेविषयी महाराष्ट्र शासन GR.
एकच शिफ्ट मध्ये चालणाऱ्या शाळेच्या वेळेविषयी GR

एम ए कादिर said...

कृपया 2001 चे शासन निर्णय open होत नाहीं.. पाठवा

मनीषा दसरे said...

2012-13 मध्ये जे शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाले त्यांना आहे त्याचं आस्थापने मध्ये ठेवणे बाबत काही शासन निर्णय किंवा परिपत्रक तुमच्या कडे आहे का ?असल्यास gespschool@yahoo.in वर पाठवू शकाल का ?प्लीज तेवढे काम करा

Anonymous said...

वस्तीशाळा शिक्षकांना सेवेत सामावून घेतले 1/03/2014 व 31/3/2015 चार जी आर ओपन होत नाही तो पाठवा अर्जंट काम आहे.

Sanjiv said...

शिपाई पदावरून प्रयोग परिचय पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर शिपाई पदाच्या शिल्लक अर्जित रजा लाभ मिळणे बाबत परिपत्रक मिळेल का

Anonymous said...

सन 2012 पूर्वीच्या शिक्षकांना TET परीक्षा लागू नाही तसेच पदोन्नती साठी TET परीक्षा आवश्यक नाही असे परिपत्रक कृपया पाठवा sir ही नम्र विनंती 🙏

Anonymous said...

नाईक व परीचर पदे व्यपगत केल्याचे जी. आर. किंवा परीपत्रक मिळेल का?