मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

शासननिर्णय ( इतर विभाग )

शिक्षकोपायोगी शासननिर्णय इतर विभागामध्ये कमी असतात म्हणून इथे एकत्रित दिले आहेत .डाउनलोड करण्यासाठी नावावर click करा . 
(काम सुरु आहे )





             
         शासननिर्णय    डाउनलोड करा


जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडतळणी समित्या स्थापन करण्याबाबत दि २/३/२०१५  download




















6 comments:

सुहास वाळके पाटील said...

जर आपल्याकडे वर्ग 3 कर्मचारी नॉन क्रिमी लेयर बाबत शासन निर्णय असेल तर कृपया लिंक किंवा तारीख कळवा

Unknown said...

शासन सेवेतील कर्मच्यार्यासाठी
2 अपत्याबाबत चा GR असेल तर टाका

SUNIL MALVE said...

संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत विधवा साठी दरमहा 500 रु. अनुदान योजना शासन निर्णय सदयस्थितीतील आहे का असेल तर लिंक किवा दिनांक पाठवा.. .. ही विनंती

Unknown said...

महाराष्ट खाजगी शाळा अधिनियम 1982 किंवा 1981 मधील समायोजन करीता नियम 25-अ बाबद चे जी. आर. असणार तर ते अपलोड करा

Anonymous said...

कोरोना संदर्भात रजेविषयी चे शासकीय परिपत्रक किंवा शासन निर्णय असेल तर पाठवा सर

Unknown said...

सर 7 सप्टेंबर 2020 पासून लॉकडाऊन काळातील ऑनलाईन अध्यापन संदर्भात SCERT च्या link वर माहिती दर आठवड्याला भरायचे होते त्या संदर्भातील GR पाठवा
या
राजकुमार पाटील 8308738398