मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

रेकौर्डींग

विविध प्रकारचे रेकौडिंग कसे करावे
call recording (छुपे ) मोबाईल
या साठी google play store वरून atomatic call recorder हे apps download करून घ्या . सर्व calls आपोआप रेकॉर्ड होतील . कोणालाही संमजणार नाही
voice recording ( छुपे ) मोबाईल
secret voice recorder हे apps google play store वरून download करा. voice आपोआप (one टच) रेकॉर्ड होतील . कोणालाही संमजणार नाही
video recording (छुपे ) मोबाईल
background / secret
video recorder हे apps google play store वरून download करा. vodeo आपोआप (one टच) रेकॉर्ड होतील . कोणालाही संमजणार नाही
screen recording on mobile
az screen recorder हे apps google play store वरून download करा.
screen recording on pc/ laptop
free screen recorder
avs video editor हे software google वरून download करा.

No comments: