महत्त्वाचे शासननिर्णय २०११ ते २०१६ आजपर्यंत
डाउनलोड साठी शासननिर्णयाच्या नावावर क्लिक करा.
या पुढील अपडेट्स साठी येथे click करा
डाउनलोड साठी शासननिर्णयाच्या नावावर क्लिक करा.
- इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे... 31/12/2016
- दिनांक 03 जानेवारी ते 26 जानेवारी, 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्याबाबत. 30/12/2016
- राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. 27/12/2016
- राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण..........16/12/2016
- संकेतस्थळावरील ई-साहित्याचा उपयोग. 6/12/2016
- 5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याकरिता वर्षातून दोनदा शिबिर आयोजित करण्याबाबत. 5/12/2016
- टंकलेखन,लघुलेखन व संगणक टंकलेखन परीक्षासाठीच्या पूर्वअटी 5/12/2016
- दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस शाळांमधून संविधान दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 24/11/2016
- राज्यातील खाजगी अनुदानित संस्थेतील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय व सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये समकक्ष विविध अध्यापकीय स्वरुपाच्या पदांवर लीनची (धारणाधिकार ) सवलत देवून प्रतिनियुक्तीने नियुक्त करणे. 19/11/2016
- गणित विषयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्याकरिता साहित्य.. 19/11/2016
- राष्ट्रीय व राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीमध्ये सवलत देण्याबाबत... 16/11/2016
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ. 10 वी - Secondary School Examination Certificate ) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत.......शुध्दीपत्र. 16/11/2016
- उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत.... 15/11/2016
- स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणा-या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत. दि ३/११/२०१६
- शैक्षणिक समृध्दी करण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा. दि २/११/२०१६
- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17) दि २७/१०/२०१६
- अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत. २७/१०/२०१६
- 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखन परीक्षेच्या वेळेमध्ये सवलत देण्याबाबत... २०/१०/२०१६
- इ. 10 वी व इ. 12 वीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्याबाबत... दि २०/१०/२०१६
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना- दि १७/१०/२०१६
- विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळेत घ्यावयाची 12 सत्रे. दि १४/१०/२०१६
- आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करणे. दि १४/१०/२०१६
- इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. दि १३/१०/२०१६
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ.10 वी - Secondary School Examination Certificate) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत... दि ५/१०/२०१६
- शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देणेबाबत...दि ५/१०/२०१६
- शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणा-या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत. POCSO e-BOX दि ४/१०/२०१६
- राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय शिक्षण योजना राबविण्याकरिता विषयांचे विकल्प देणेबाबत. दि २६/९/२०१६
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना सन 2015-16 या वर्षापासून अनुक्रमे इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी चे वर्ग स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर जोडण्यास मान्यता देण्याबाबत. दि २०/९/२०१६
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत. दि १९/९/२०१६
- राज्यातील शासकीय/अशासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी.एङ अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुधारणा करण्याबाबत. दि १९/९/२०१६
- केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती (सन २०१६-१७) दिनांक ३0/०9/२०१६ पूर्वी केंद्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर भरणे व लाभार्थी विद्यार्थ्याचे नाव, आधार क्रमांक व लाभार्थी विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणेबाबत... (Aadhar seeding and Linking with Bank Account). दि १७/९/२०१६
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - माध्यमिक स्तर. दि १६/९/२०१६
- महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण - 2012 शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन. दि 8/9/2016
- सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना इ. 11 वी च्या जादा तुकडया / अतिरिक्त शाखांना स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देण्याबाब दि ६/९/२०१६
- प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2015-16. दि ३/९/२०१६
- समुह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत. दि १/९/२०१६
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) च्या परीक्षेत गुणपत्रिकेवर सुधारीत शेरे नमूद करणेबाबत. दि ३०/८/२०१६
- मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत. दि २४/८/२०१६
- महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन, अधिनियम 1977 व त्याअंतर्गत नियमावलीमध्ये सुधारणा करण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत. दि १९/८/२०१६
- नैऋत्य मान्सून वा-यांमुळे राज्यात होणा-या पर्जन्यवृष्टीमुळे शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या दि ५/८/२०१६
- स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत. दि २९/७/२०१६
- सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत.... दि २१/७/२०१६
- शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे, बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणेबाबत. १४/७/२०१६
- स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत. दि १/७/२०१६
- आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शैक्षणिक व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत. दिनांक २१ जून, २०१६. 8/6/2016
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 4/6/2016
- शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात. 4/6/2016
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ... 27/5/2016
- प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमास (D.El.Ed.) मान्यता देण्याबाबत.17/5/2016
- राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 29/4/2016
- राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. दि १८/९/२०१५
- राज्यातील धार्मिक सण व उत्सव इ.च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांना सुट्टयांच्या नियोजनाबाबत.८/९/२०१५
- शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत दि 3/7/2015
- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत...दि .29/6/2015 व २/७/२०१५
- नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये शाळांची निवड करण्याबाबत.२१/४/२०१५
- शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाकडून आयोजित केलेल्या अधिवेशनात उपस्थित रहाण्याबाबत.१५/९/२०१४
- सर्व शिक्षा अभियानांतर्गत गट / शहर साधनकेंद्रे (BRC/URC) शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संलग्न करणेबाबत. दि २१/८/२०१४
- शासन व्यवहारात मराठीचा वापर शासनाचे धोरणे, अहवाल, आदेश, नियम, शासन निर्णय, अधिसूचना, व प्रारूप नियम इत्यादी मध्ये मराठीचा वापर करण्याबाबत.... २०/८/२०१४
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत. दि १३/१२/२०१३
- शाळेतील विदयार्थ्यां ने-आण करणाऱ्या बसबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना. दि 26/11/2013
- राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक व सैनिकी शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारीत आकृतीबंध लागू करणे दि २३/१०/२०१३
- राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. दि १७/६/२०१३
- राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत( कास्ट व्हेलीडीटी नको ) 1/3/2013
- ११ वी मध्ये जात पडताळणी करणे १३/२/२०१३
- राज्यातील सर्व शाळांमधून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याबाबत. 4/2/20013
शासननिर्णय
|
download
|
२०१२
|
|
राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मित्र उपक्रम कार्यान्वित करणे २७/१/२०१२ | download |
शाळा व्यवस्थापन बदलाचे सुधारीत नियम १७/२/२०१२ | download |
शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणा-या स्कूल बसबाबत सूचना २८/३/२०१२
|
|
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये देणगी शुल्क घेण्यास प्रतिबंध २१/४/२०१२
|
|
वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्याची अधिसुचना २५/५/२०१२
|
|
शैक्षणिक सांख्यिकी माहितीमध्ये अचूकता व सुसुत्रता आणण्याबाबत कार्यपध्दती ठरवीणे. ३०/५/२०१२
|
|
राज्यातील मान्यताप्राप्त
अनुदानित माध्यमिकउच्च माध्यमिक सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील
शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नति मिळाल्यानंतर
त्यांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/पदोन्नतिच्या पदावर वेतन
निश्चिती करणेबाबत. १९/७/२०१२
|
|
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार अनधिकृत शाळांविरुद्ध कारवाई करण्याबाबत तात्पुरती स्थगिती २२/८/२०१२
|
|
शाळांच्या स्थलांतरासंदर्भात धोरण निश्चित करणे २८/९/२०१२
|
|
अध्यापक विद्यालयांना राज्यात यापुढे संलग्नता न देण्याबाबत १७/१०/२०१२
|
|
राज्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या अशासकीय माध्यमिक शाळांना विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्याबाबत ५/१२/२०१२
|
|
शासननिर्णय
|
download
|
||||
२०११
|
|||||
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेष पुरवीणेबाबत ४/२/२०११
|
|||||
शिक्षणाचा अ धिकार अ धिनियम 2009 शाळा प्रवेश १/३/२०११
|
|||||
राज्यातील विदर्यासाठी अपघात विमा राजीव गांधी विदयार्थी सुरक्षा योजना सन 2009-2010 १/३/२०११
|
|||||
र्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2011-12 करिता वर्गखोली बांधकामे व इतर बांधकामे एकक किंमत ४/३/२०११
|
|||||
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत. २५/३/२०११
|
|||||
अनधिकृत वर्गांमध्ये शिक्षण घेत
असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून त्यांच्या
परिक्षा अधिकृत शाळांमधून घेण्याबाबत २४/३/२०११
|
|||||
ग्रामीण व नागरी भागात स्वच्छता
सुवीधांचे सार्वत्रिकरण करण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण वीभागाच्या
अखत्यारीतील प्रशासकीय इमारती व शाळांमध्ये करावयाच्या उपाययोजना ६/४/२०११
|
|||||
राज्यातील शासन मान्य अनुसुचित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचायांच्या पद मान्यतेबाबत १/४/२०११
|
|||||
क्षणिक वर्षामध्ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे २९/४/२०११
|
|||||
insptre award१९/४/२०११
|
|||||
राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 15 जून पासून सुरु करण्याबाबत ३०/५/२०११
|
|||||
राज्य शिक्षक पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याबाबत. १३/६/२०११
|
|||||
+ 2 स्तरावरील किमान कौशल्यावर
आधारीत व्यवसाय अभ्यासक्रम (M.C. V. C.) उत्तीर्ण विदयार्थ्याना डी एड
अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याबाबत १०/६/२०११
|
|||||
शाळांचे हस्तांतरणास स्थगिती देणेबाबत. १२/७/२०११
|
|||||
राज्यातील विद्यार्थ्यासाठी
अपघात विमा योजना राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना ऐवजी राजीव गांधी
विद्र्याथी अपघात अनुदान सानुग्रह योजना राबविण्याबाबत ११/७/२०११
|
|||||
शाळेतील बस बाबतच्या सुचना १३/९/२०११
|
|||||
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत १७/९/२०११
|
|||||
नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबत १५/९/२०११
|
|||||
राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आनापान साधना वर्ग सुरु करण्याबाबत. ५/१०/२०११
|
|||||
नगरपालिका/नगरपरषिद/महानगरपालिका
सेवेमध्ये प्राथमिक शिक्षक पदांवर अनुकंप तत्वावर नियुक्त झाालेल्या
अप्रशिक्षित उमेदवारांना पत्राव्दारा प्रशिक्षणाची संधी उपलब्ध
करण्याबाबत १९/११/११
|
|||||
बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत ११/११/११
|
|||||
उच्च माध््यमिक / माध््यमिक
/प्राथमिक शाळा / अध्यापक विद्यालये / सैनिकी शाळा / रात्र शाळांतील
शिक्षक व शिक्षकेता कर्मचा-यांची वैयक्तिक मान्यता देण्याबाबतचे तसेच
मान्यता नाकारल्याबाबतचे निर्णय संबंधित कर्मचा-यास कळविणेबाबत ९/११/११
|
|||||
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची अतिरिक्त पदे मंजूर करण्याबाबत. ७/१२/२०११ |
|
24 comments:
very good sir
Very Good Sir
20 march pasun morning shift babat cha gr send kara
नमस्कार सर दि.12/12/2011रोजीचे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संगणक अभ्यासक्रम बाबतचे परिपत्रक टाका प्लीज !
सर नमस्कार
कायम विनाअनुदानित तत्त्वावर आलेल्या शाळे वरील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगार संस्थेने करणे बाबतचा शासन निर्णय घेण्यात आला होता कृपया तो असेल तर तो ही अपलोड करावा ही नम्र विनंती
वेतनेतर अनुदान-४%+भाडे १% या बाबत चा शासन निर्णय टाका ही विनंती
सर यात खाजगी अनुदान मिळालेल्या शाळांची यादी च जि.आर. नाही २५/०६/२०१३
शासन निर्णय , शालेय शिक्षण विभाग , मंत्रालय मुंबई यांचे दिनांक २१ मे १९७९ व दि .३० जुलै१९८० चे शासन निर्णय Please send करा .
एखाद्या अप्रशिक्षित शिक्षण सेवकाने तीन वर्षचा शिक्षण सेवकांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यानंतर अप्रशिक्षित शिक्षकाची वेतनश्रेणी लावण्यासंदर्भात आपल्याकडे शासन निर्णय असल्यास कृपया अपलोड करावे,किंवा
9518788850 ya व्हाट्सअप्प नंबर वर सेंड करा.
धन्यवाद
Namskar sir मला padhwidhar padawanat करताना वसुली न करणे बाबत gr व समान काम समान वेतन gr sendkara
plz
सर कृपया अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय तालिका तत्वातील मानधन मिलणे बाबतचा शासन निरणय असल्यास अपलोड करावे किंवा 9970050262 या नं. कृपया पाठविणे
Dear sir plz send gr of शिक्षक सेवक पद भरती बंदी 2 मे 2012
Mo no 9890006055
13/02/2013 Tet Lagu zali aahe te GR Pathva sir
Sir DEd BEd समकक्ष G R taka . असल्यास
9545297096या whatsapp number वर कृपया पाठवावे.
सर,सन 2004-05 व सन 2010-11या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिकच्या जादा/अतिरिक्त वर्गानां मान्यतेबाबत महाविद्यालयाचे यादी सहित GR टाकावे.
कृपया या नंबर वर पाटवावे.
Whatsapp number:_8888565618
2 मे 2012 शिक्षक भरती बंदीचा शासन आदेश 9823404888 या व्हाटसप ला टाकावे हि विनंती
Vina anudanit shikshak khajagi shikavani varg ghenyababta Kahi great kivha Kahi mahiti asel tar send kara please
Sir Vina anudanit shikshak khajagi shikavani varg ghenyababta Kahi gr kivha Kahi mahiti asel tar pathava please. Watts AAP 7387259825
सर पेंशन चा शा.नि. असेल तर टाकावा pls
विना अनुदानित मान्यता प्राप्त शाळेतील सेवा इतर कोणत्याही विभागात धरण्यात यावी या बाबत कृपया
द्यावा
22 जून 2015 चा जीआर टाका सर पाठ टाचण बंदीचा जीआर
बंदीचा जीआर
सर ' नमस्कार - दि 30 सप्टेबर २०१३ चा आर टि ई अक्ट २००९ चा शासन निर्णय टाका . प्लीज
सर.. विना अनुदानित शाळेतील सेवा वरिष्ठ वेतन श्रेणी साठी ग्राह्य धर जाते का कृपया मार्गदर्शन करावे..GR असेल तर 9970874876 या नंबर वर what's app karave ही विनंती
Sir 02/05/2012 शिक्षक भरती जिआर टाका टि ई टी मो नं 9284680013
हि विनंती सर
Post a Comment