मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

सरल MDM



शालेय पोषण आहार online संपूर्ण मार्गदर्शन




download
  MDM Apps
download
 apps वापरायचे कसे pdf पुस्तिका pdf
 online कसा भरावा याची पुस्तिका pdf
 sms द्वारे कसे भरावे याची पुस्तिका pdf
online  कसा भरावा याचा  video download







शालेय पोषण आहार  online  भरण्यासाठी खाली click करा 

MDM


🔹 *MDM*🔹

1) सर्वांना सूचित करण्यात येत आहे की,आजपासुन ज्या शाळेत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो अशा शालेय पोषण आहाराच्या नोंदी सरल मध्ये ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या नोंदी आपणास 3 प्रकारे पुढील प्रकार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे
🔺 *सरल वेबसाइट च्या माध्यमातून*
🔺 *MDM मोबाइल application*
🔺 *SHORT TEXT MESSAGE(SMS)*
2) सध्या सरल वेबसाइट च्या माध्यमातून शालेय पोषण आहाराच्या नोंदी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.तसेच MDM मोबाइल application च्या माध्यमातून नोंद करण्याची सुविधा उद्या सायंकाळ पासून आणि मोबाइल द्वारे उपलब्ध असणारी SHORT TEXT MESSAGE (SMS) सुविधा पुढील काही दिवसाच उपलब्ध करुन दिली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.तशा सूचना आपणास दिल्या जातीलच.
3) सरल मधील school पोर्टल मध्ये MDM या प्रमुख tab ला क्लीक करुन आपण login करावयाचे आहे.login करत असताना id म्हणून आपल्या शाळेचा udise नंबर आणि पासवर्ड म्हणून school पोर्टल चा पासवर्ड हा MDM चा पासवर्ड असणार आहे याची नोंद घ्यावी.
4)लॉगिन केल्यावर आपणास 2 tab मध्ये काम करावयाचे आहे.
🔺 *opening balance*
🔺 *MDM Daily attendance*
5) opening balance या tab मध्ये आपणास भरावयाची माहिती ही अतिषय महत्वाची असून ती या वर्षाच्या सुरवातीलाच एकदाच भरावयाची आहे.या मध्ये मागील शैक्षणिक वर्षाअखेरचा शिल्लक धान्य साठा भरावयाचा आहे.ही माहिती एकदा भरल्यावर यापुढे आपला शिल्लक साठा ऑटोजनरेट होणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.ही माहिती beo यांनी एकदा वेरीफाई केली की पुन्हा यात आपणास बदल करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
6) जर मागील वर्षी आपला धान्य साठा संपलेला असेल आणि आपण सदर धान्य अथवा धान्यादी माल उसना घेतला असेल तर अशा बाबतीत आपण आपले शिल्लक धान्य *मायनस* मध्ये लिहावयाचे आहे याची नोंद घ्यावी.आज मायनस मध्ये लिहन्याची ही सुविधा उशिरा उपलब्ध करुन दिली आहे.
7) जर आपली शाळा *प्राथमिक* (1 ते 5) असेल तर तसा ऑप्शन आपण निवडून घ्यावा आणि माहिती भरावी.जर शाळा प्राथमिक असेल परंतु वर्ग मात्र 4 थी पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असेल तरीही 1 ते 5 (primary) हा ऑप्शन select करावा आणि इयत्ता मध्ये आपल्याकडे असलेल्या इयत्ता select करुन घ्याव्या आणि माहिती भरावी.
8) जर आपली शाळा *फक्त उच्चप्राथमिक* (6 ते 8) असेल तर तसा ऑप्शन आपण निवडून घ्यावा आणि माहिती भरावी.अशा वेळी 1 ते 5 (प्राथमिक) हा ऑप्शन निवडु नये.
9)जर आपली शाळा ही *प्राथमिक व उच्चप्राथमिक* म्हणजे (1 ते 8 म्हणजे both) असेल अशा वेळी 1 ते 5 आणि 6 ते 8 म्हणजेच फक्त प्राथमिक आणि फक्त उच्च प्राथमिक हा ऑप्शन न निवडता 1 ते 8 हा ऑप्शन निवडावा आणि सर्व इयत्ता select कराव्या व पुढील माहिती भरावी.
10) धान्याची नोंद घेताना *कि.ग्रॅ* या एककामध्ये भरवायाचे आहे.उदा., आपनाकडे धान्य हे साडे सात किलो एवढे शिल्लक असेल तर ते आपण ते 7.500 असे लिहावे.दशांश चिन्हानंतर 3 डिजिट लिहिन्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.याची नोंद घ्यावी.
11)opening balance भरल्याशिवाय daily attendance ची माहिती आपणास भरता येणार नाही आहे.त्यामुळे आपण त्वरित ही माहिती भरून घ्यावी.
12)daily attendance भरत असताना इयत्तवार उपस्थित मुले (present student) भरावे आणि त्या खाली असलेल्या रकान्यात present मुलांपैकी किती मुलांना पोषण आहार दिला गेला आहे त्या मुलांची आकडेवारी लिहावयाची आहे.या रकान्यात किती धान्य दिले गेले हे लिहावयाचे नाही आहे हे लक्षात घ्यावे.
13) जरी आज आपण ही दोन्ही प्रकारची माहिती भरून पूर्ण केली नसेल तरी पुढील 2 दिवस ही माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.परंतु त्या नंतर मात्र रोजच्या रोजची माहिती रोज अपडेट करावयाची आहे.त्या वेळी आपणास मागील दिवसांची माहिती अपडेट करता येणार नाही याची नोंद घ्यावी.त्यामुळे आपणास दिलेल्या संधी चा लाभ घेऊन आपण ही माहिती भरण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विलंब करू नये अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत.
14) *अत्यंत महत्वाचे* :
आम्हाला असे लक्षात आले आहे की काही शिक्षक बांधव google play store मधून MDM स्किम अशा नावाचे application डाउनलोड करत आहे.तरी आपणास सूचित करण्यात येत आहे की अद्याप पर्यंत असे कोणतेही application हे nic किंवा शासनाने google play store ला उपलब्ध करून दिलेले नाही आहे याची नोंद घ्यावी. आपणास आपल्या या योजनेचे application हे लवकरच सरल वेबसाइट वर दिले आहे .



Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿 सर्व शिक्षक बंधुना सूचित करण्यात येते की सत्र 2016-17 पासून MDM च्या नोंदी ऑनलाइन घ्यायच्या आहेत. सदर नोंदी आपण 3 प्रकारे घेता येईल.
1) Online website वर
2) Online MDM app वर
3) SMS द्वारे
ऑनलाइन वेबसाइट education.maharashtra.gov.in या साईट वर school वर जावून MDM वर login करावे व माहिती भरावी.
App करीता एंड्राइड मोबाइल वर खालील लिंक वरुण app download करावी.
https://education.maharashtra.gov.in/files/MDMApp.apk
◆◆कृपया playstore वरुण app download करु नये.◆◆
महाराष्ट्र शासनाने playstore शी कोणतीही लिंकिंग न झाल्यामुळे त्यावरील app प्रमाणित नाही.
SMS ची सुविधा सद्द्या सुरु झालेली नाही, लवकरच सुरु होईल.
https://education.maharashtra.gov.in/files/MDMApp.apk. 1. First install this MDM app on mobile. 2. After clicking app registration screen will be seen 3.user has to enter UDISE code and enter mobile number on which the user intalling app 4. OTP will be sent by SMS to mobile 5. OTP has to enter in text box 6. Click on confirm OTP 7. Befor this please fill MDM opening balance from saral website 8.then from that app enter day to day attendence 9. Cook meal details for 1-5 and 6-8 class seperately
10.if meal cook for 1-5 is yes then enter for number of present students and number of students to whom meals was served
🔴 सरल बाबतीत महत्वाचे 🔴
MDM मध्ये माहिती भरतांना
MDM Dally Attendance भरतांना
Presents =आजची उपस्थिती
Meal Served = आजची प्रत्यक्ष आहार दिलेल्या विद्यार्थीची संख्या लिहावी.
पटसंख्या लिहीली गेली असल्यास
पुन्हा update करून घ्यावे.
तालुका स्तरावर आपली शिल्लक update केली जात नाही तोपर्यंत पुन्हा back date update करता येणार आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎯MDM🎯
(शालेय पोषण आहार)
✅MDM मध्ये दररोज नोंदणी करणे अणिवार्य आहे त्या संदर्भात खालिल प्रमाणे कार्यवाही करावी.
१) प्रथम education.maharashtra.gov.in ओपण करावे. त्यामधील school ला click करावे. त्या नंतर नवीन पेज ओपण होईल त्यातील शेवटचे अॅाप्शन *MDM*आहे. त्यावर click करावे.
२) school portal ला ज्या user id व पासवर्ड वापरला तोच वापरून login व्हा.
३) लॅागिन केल्यानंतर *३१ मे चा बॅलंस अपडेट करा.* असा मॅसेज दिसेल.त्यासाठी *MENU* ला click केल्यास *opening balance* या टॅब ला क्लिक करा. नविन ओपन होणाऱ्या स्क्रीन मध्ये आपल्याला लागू असणारी माहिती भरावी. उदा. ३१ मार्च २०१६ चा शिल्लक तांदूळ.
ही माहिती भरुण *update* बटण क्लिक करा.
४) opening balance अपडेट केल्यानंतर पुन्हा *menu* क्लिक करा. *MDM Daily attandance* ला क्लिक करुन आपली माहिती भरा.
व *update* करा.
👍🏻धन्यवाद.👍🏻

No comments: