मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

कोविड १९ शिक्षण व उपस्थिती,शाळा सुरु GR

कोविड १९ लॉकडाऊन मधील ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण व शिक्षक उपस्थिती, शाळा सुरुबाबत  GR

 या पुढील अपडेट्स साठी येथे click करा 

शासन निर्णय

download
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन २०२२-२३ शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत. १०/६/२०२२ 

शाळा सुरु करणेबाबत परिपत्रक दि ९ जून २०२२ 
उन्हाळी सुट्टी व सन २०२२-२०२३ मध्ये शाळा सुरु बाबत GR ११/४/२०२२ 

राज्यातील इ.1 ली ते इ. 9 वी व इ. 11 वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास, तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत २४/३/२०२२ 


शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील इ. 1 ली ते 12 वी च्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना प्रदान करणेबाबत. 20/01/2022

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 1 ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. २९/११/२०२१ 

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना. 24/9/2021
download


download

download

download

download




download



download

 

 

 शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शहरी भागात 8वी ते 12 वी व ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 10/8/2021

 download

 

 

 शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 7/7/2021

 download

 

 

मा शिक्षण संचालक पुणे यांचे शाळा सुरु करणे बाबत पत्र १४ जून २०२१

 download

 

 

 

 

 

 

 राज्यातील शाळांमध्ये ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करणे बाबत ... दि १८ जानेवारी २०२१

 download

 

 

 राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत. १०/११ /२०२०

 download

 

 

 राज्यातील शाळामध्ये 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 29/10/2020

 download

 

 

 कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना क्र.1.4 मध्ये सुधारणा करण्याबाबत) 17/8/2020

 download

 

 

 कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/ शिक्षण टप्प्या- टप्प्याने सुरु करणे संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना  22/7/2020

download 

 

 

 


कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना  24/6/2020

 

download 

 

 

 कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा / शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना १५/६/२०२०

 download

 

 

 

No comments: