मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

GR शिक्षण विभाग २००० पूर्वीचे

GR  शिक्षण विभाग २००० पूर्वीचे




 शासननिर्णय
 download


प्राथमिक शाळेंत पात्र पदविधर म्हणून नियुक्तीसाठी बी.पी.एड व बी.एड. फिजिकल अर्हताधारक शिक्षकांना पात्रा समजणे दि १/६/२०००
प्राथमिक / माध्यमिक शाळेंत पालक-शिक्षक संघाची स्थापना - मार्गदर्शक तत्वे दि २२/५/२०००
खाजगी शिकवणी करणा-या शिक्षकांविरुंध्द कारवाई करण्याबाबत..दि २६/४/२०००
राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी वस्तीशाळां योजना सुरुं करण्याबाबत दि १८/४/२०००
शाळां सोडल्याच्या दाखल्यामध्ये जात व पोटजात नोंदविण्याबाबत दि ९/२/२०००
प्राथमिक शाळेंत इयत्ता पहिलीमध्ये नाव दाखल करतांना दाखलखारीज नोंदवहीमध्ये विध्यार्थ्यांच्या आईच्या नांवाची नोंद करण्याबाबत ५/२/२०००
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे छांयाचित्र सर्व शासकीय निमशासकीय शैक्षणिक संस्थामध्ये लावण्याबाबत..दि १/२/२०००
प्राथमिक स्तरावर म्हणजेच इयत्ता 1 ली पासून इंग्रजी विषयाचे अध्यापन सुरुं करणे दि ३०/१२/१९९९
अति महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीच्या वेळंी शालेय विदयार्थ्यांना त्रास न देण्याबाबत.. दि २५/११/१९९९
महाराष्ट्र खाजगी शाळांंतील कर्मचारी (सेवेच्या शर्तीᅠॅ) अघिनियम 1977 मघिल व्याख्येनुसार असलेल्या पूर्णवेळं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी वेतनश्रेण्या सᅠुधा रणा करणे दि १३/५/१९९९
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना निःशुल्क शिक्षण ही योजना विना अनुदानित/ शिक्षण संस्थामधील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना लागू करण्याबाबत.. दि ३/२/१९९९
मान्‍यताप्राप्‍त अनुदानित खजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचा-याना महाराष्‍ट्र भनिनि योजना लागू करणेबाबत दि १६/३/१९९८
इ. 5 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलींना शाळेंत जाण्याकरीता एस.टी. ने मोफत प्रवास करण्याची सवलत देण्याबाबत अहिल्याबाई होळंकर मुलींना मोफत प्रवास योजना दि १३/८/१९९६
राज्यातील खाजगी शाळांंतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचᅠा-यांची पदे भरताना मागासवर्गियांकरिता तसेच महिलांकरिता आरक्षण दि १९/६/१९९६
थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांंसाठी किरकोळं खर्चाचे प्रमाण वेतन खर्चाच्या 4% पर्यंत वाढविणे दि १४/११/१९९४
प्राथमिक शिक्षक/सहाय्यक शिक्षक व विस्तार अधिकारी यांची सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्यासाठी दि २७/३/१९९२
जिल्हा परिषदा/नगरपरिषदा/नगरपालिका/महानगरपालिका (बहन्मुंबई सोडून) व खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक शाळेंतील सेवानिवत्ती वेतनासाठी ग्राहय धरण्याबाबत दि ३०/७/१९९१
प्राथमिक शाळेंत प्रवेश देतांना जमतारोचा दााला सादर करण्याबाबत दि ११/६/१९९१
प्राथमिक शिक्षकांची जिल्हा परिषदेची सेवा नगरपालिका महानगरपालिका शिक्षण मंडळांच्या सेवेत धरण्याबाबत दि १३/८/१९९०
अशासकीय माध्यमिक शाळां- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची निवृत्तीवेतन योजना अशासकीय महाविद्यालये/विद्यापीठे यातील सेवासेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्याबाबत दि १८/१२/१९८५
स्‍वातंत्र्य सैनिकांच्‍या मुलांना शैक्षणिक सवलती देण्‍याबाबतच्‍या योजनेखालील उत्‍पन्‍नाची अट काढुन टाकण्‍याबाबत दि ३०/९/१९८२
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांंतील इयत्ता 5 ते 7 या वर्गाकरिता सुविधा दि १४/११/१९७९






















































15 comments:

Unknown said...

सर 1997 ला मानयता मिलालेलाया खाजगी शालांचा जी आर टाकावा हि नम्र विनंती

Unknown said...

सर,3वर्षे अर्धवेळ सेवा झाल्यावर एक वेतनवाढ (Increment)मिळते, असा GR कृपया पाठवा.

आ आ देशमुख said...

ग्राम शिक्षण समिती स्थापना व कार्यपद्धती शासन निर्णय टाकावा

Unknown said...

बी.एड.वेतनश्रेणी वरून डी.एड वेतनश्रेणी वर बद ली संदर्भात

Kishor Tonape said...

शिक्षण संचालनालय परिपत्रक क्र.अमाशा3095/क दि.30/05/1995 सदर चे परिपत्रक सेवाजेष्ठता संस्थांनी वेळोवेळी ठेवणेसंदर्भात आहे नठेवल्यास शिक्षणाधिकारी यांना दंडात्मक कार्यवाही करण्यासंदर्भात आहे या अनुषंगाने आणखी काही माहिती उपलब्ध असल्यास क्रपया पोस्ट करा

Unknown said...

सावीत्रीबाई फुले दत्तक पालक योजना परीपत्रक टाकावे

पंकज पाटील said...

शिक्षकांची 12 वरिष्ठ वेतन श्रेणी कोणत्या जी आर च्या आधारे मिळते कृपया तो जी आर टका.

Unknown said...

मला ९/१०/२००० चा शिक्षक बाबतीत पाहिजे

Prabhakar Patil said...

सर,नमस्कार माध्यमिक शिक्षक दीर्घ सुटीत(दिवाळी अथवा उन्हाळी)जर hm आदेशाने प्रशिक्षणासाठी हजर असतील तर त्यांना हा कालावधी अर्जित रजा म्हणून गणला जातो, व सेवानिवृत्ती वेळी त्याचे रोखीकरण करता येते ,कृपया हा gr टाकावा

Diwakar Durge , (Assistant teacher). said...

सर जी नमस्कार !
कृपया विनाअनुदानित शाळा सुरू कानरण्याचा शासन निर्णय व त्या संबंधित शासन निर्णय आपल्या ब्लॉगवर टाकावे .
तसेच विना अनुदानित शाळा धोरणाची शासन प्रत उपलब्ध झाल्यास खूपच मदत होईल कारण मी या विषयांमध्ये पीएच.डि. करीत आहे .
धन्यवाद !

Diwakar Durge , (Assistant teacher). said...

सर जी नमस्कार !
कृपया विनाअनुदानित शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय व त्या संबंधित शासन निर्णय आपल्या ब्लॉगवर टाकावे .
तसेच विना अनुदानित शाळा धोरणाची शासन प्रत उपलब्ध झाल्यास खूपच मदत होईल कारण मी या विषयांमध्ये पीएच.डि. करीत आहे .
धन्यवाद !

Unknown said...

महोदय महाराष्ट्र के हाई स्कूलों के हेड मास्टर के लिए गर्मी एवं दीपावली की छुट्टी में उपस्थित रहने के क्या नियम है कृपया 11 अप्रैल 1997 का G.R यदि हो तो भेजें
gyanendrapandey1151@gmail.com

Please help for all principals

Unknown said...

पाच एक 1982 चा शासन निर्णय मला मिळेल काय

Aaradhya said...

२००३-०४ या शैक्षणिक वर्षात नविन उच्‍च माध्‍यमिक च्‍या वर्गात कायम विनाअनुदान तत्‍वावर पदवानगी देण्‍याबाबत सन २००३-०४ मधील शासन निर्णय मिळेल का

Sudhakar Awachar said...

सर मी प्रदीप पंडितराव देशपांडे मला १२/०८/१९९६ रोजीचा वित्त विभागाचा समान वेतन टप्प्यावर वेतन निस्चीतीचा शासन निर्णय हवा आहे. माझा मोबाईल नं. ९५६१०३९७५१ आहे.