मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

शासननिर्णय सन एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२०

शासननिर्णय सन  २०२०


 शासननिर्णय

 download



 क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी यांच्या कार्यालयातील उशीरा उपस्थितीबाबत करावयाची कार्यपद्धती. 31/12/2020

 download

 मंत्रालयीन विभागांतील अधिकारी / कर्मचारी यांच्या उशीरा उपस्थितीबाबत करावयाची कार्यपद्धती 31/12/2020

 download

 उप जिल्हाधिकारी संवर्गाचे संख्याबळ (Cadre Strength) निश्चित करणेबाबत. 31/12/2020

 download

 सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत..... 23/12/2020

 download

 शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास पंजाब व सिंध बँक या राष्ट्रीयकृत बॅंकेस मान्यता देणेबाबत.. 23/12/2020

 download

 


अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या अथवा अन्य प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ संवर्गातील अधिकारी यांच्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत. 22/12/2020

 

 

download 

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याबाबत. 24/12/2020

 download

 सन 2020-21 या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादिल अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत 21/12/2020

 download

 समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत. 18/12/2020

 download

 

 

 आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत... 17/12/2020

 download

 सन 2020-21 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरित करणेबाबत. 16/12/2020

 download

 सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 15/12/2020

 download

 जिल्हा परिषद शाळांमधील थकीत वीज देयक सादील खर्च अनुदानातून अदा करण्याबाबत. 15/12/2020

 download

 राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/ पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांसाठी आकृतीबंध करण्याबाबत 11/12/2020

 download

 पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत.  8/12/2020

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी/ कर्मचारी/ सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखा संदर्भात (ड्रेस कोड) मार्गदर्शक सूचना 8/12/20

 
राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत..... 8/12/20

 download

 

download 

 

download 

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत. 4/12/20


मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक /माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/तुकड्या/अतिरिक्त शाखा यांना 20 टक्के अनुदान देणे तसेच 20 टक्के अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याबाबतच्या शासन निर्णय, दिनांक 13 सप्टेंबर, 2019 मधील अटींमध्ये सुधारणा करणेबाबत. 4/12/2020 

 download

 

 download

 जिल्हा परिषद शाळांमधील थकीत वीज देयक सादील खर्च अनुदानातून अदा करण्याबाबत 3/12/20

 download

 प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षकांना प्रशिक्षण भत्ता लागू करण्याबाबत. 23/11/20


नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेंतर्गत दि. 1.11.2005 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे NPS खाते जोडून देणेबाबत. 13/11/20

 राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर, 2020 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 18/11/2020

download 

 

download 

 

 

 download

 


ज्येष्ठता सूची मध्ये अंतर्भूत करावयाच्या आक्षेप / हरकती आणि माहितीसाठी मार्गदर्शक सूचना. 13/11/20

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2019-20     10/11/2020

 

 download

 download

 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 च्या कलम 18 (5) मधील तरतुदीनुसार अनधिकृत शाळांविरुध्द कारवाई करण्याबाबत. 10/11/2020

 download

 राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत. 10/11/2020

 download

 जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत. 10/11/2020

 download


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत गठीत शाळा व्यवस्थापन समितीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधीत्व देणेबाबात. 9/11/2020

download 

 शासन शुद्धीपत्रक-14 नोव्हेंबर बालदिवस निमित्त विविध कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरे करणेबाबत. 9/11/2020

 download

 दिनांक 07.11.2020 ते दिनांक 20.11.2020 या कालावधीत राज्यातील शाळांना दिवाळी सणाच्या सुट्ट्या घोषित करण्याबाबत. 6/11/20



शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास आय.डी.बी.आय.बँक (IDBI), प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC) यांना मान्यता देणेबाबत.. ६/११/२०


 download

 

 

 

download 

 राज्यात कोवीड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत दिनांक 12.11.2020 ते दिनांक 16.11.2020 या कालावधीत राज्यातील शाळांना दिवाळी सणाच्या सुट्ट्या घोषित करण्याबाबत. ५/११/२०

 download

 मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणे सादर करणे. २३/१०/२०२०


14 नोव्हेंबर बालदिवस निमित्त विविध कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरे करणेबाबत. 29/10/20

 download

download 

 राज्यातील शाळामध्ये 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 29/10/20

 download

 


केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर्स या कंत्राटी पदांच्या पद भरतीमध्ये सुधारणा करण्याबाबत. 29/10/20

 

download 

 कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रु.50.00 लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ देण्याबाबत.19/10/20

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत. 20/10/20


राज्यातील जिल्हा परिषद शाळांपैकी 300 शाळा आदर्श शाळा (Model School) म्हणून विकसित करण्याबाबत.  26/10/2020                   

 download

 

download 

 

  download 

 

 

 प्रशासनाचे शाळांच्या अडचणी सोडविण्याकरिता सक्रीय योगदान करण्यासाठी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविणेबाबत. 30/9/2020

 download

 इ. 1 ली ते इ.12 वी मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण दि. 31 मार्च, 2021 पर्यंत करणेबाबत. 29/9/20

 download

 जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत. 21/9/2020

 download

 आमचं गाव, आमचा विकास उपक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबत 21/9/2020


राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत..... 18/9/2020


शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. 18/9/2020



 download

 

 download

download 

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या संदर्भात संपर्क साहित्य तयार करणे या विषयाबाबत शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्याबाबत 19/9/2020

 download

 बृहन्मुंबई महानगरपालिका शाळातील मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ राज्यातील इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणेबाबत. 17/9/2020

 download

 


राज्यातील मान्यता प्राप्त सैनिक शाळांमधील अतिरिक्त तुकडयांच्या शिक्षकेत्तर पदांचा आकृतीबंध मंजूर करण्याबाबत.

 17/9/2020

 

 download

 माध्यमिक शाळांतील इ. 5 वी वर्ग प्राथमिक शाळांना जोडणे व इ. 5 वी वर्गांच्या शिक्षकांचे समायोजन करण्यास तत्वत: मंजूरी देणेबाबत. 16/9/2020

 download

 


मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/तुकड्या/अतिरिक्त शाखा यांना 20 टक्के तसेच यापूर्वी 20 टक्के अनुदान उपलब्ध करुन दिलेल्या प्राथमिक/माध्यमिक शाळा व तुकड्यांना पुढील वाढीव टप्पा अनुदान देण्याबाबतच्या अटींमध्ये सुधारणा करणेबाबत. 16/9/2020

 

download 

 राज्यातील शासकीय अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्याना सराव पाठ घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय सराव पाठशाळा बंद करणेबाबत 15/9/2020

 download

 शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यालयांत 50 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध करुन देण्याच्या खर्चास मान्यता देणे. 14/9/2020

 download

 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुदयाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अभ्यासगटांशी समन्वय साधण्यासाठी समन्वय समिती गठीत करणेबाबत. 8/9/2020

 download

 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर Thank A Teacher अभियान आयोजित करणेबाबत. ३१/८/२०२०

 download

 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करणेबाबत. 31/8/2020

 download

 


कंत्राटी/तात्पुरत्या/हंगामी सेवेतील कर्मचाऱ्यांचे परिश्रामिक/मानधन आहरित करण्याबाबत तात्पुरती व्यवस्था... 13/8/2020

 

download 


शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास युको बँक, या राष्ट्रीयकृत बॅंकेस मान्यता देणेबाबत.. 7/8/2020

 

 

 download


कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना क्र.1.4 मध्ये सुधारणा करण्याबाबत) 17/8/2020

 

 download


 शासननिर्णय
 download
शालार्थ क्रमांक देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करणेबाबत. 14/8/2020


कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक-6 ) 14/8/2020
 
 
 
 
शालेय पोषण आहार योजनेसाठी निधी वितरण (सन 2020-21)  11/8/2020
             
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक वशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर, २०२० पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 28/7/2020
माहे मार्च, 2020 चे उर्वरित वेतन दुसऱ्या टप्प्यात प्रदान करणेबाबत.. 28/7/2020

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता अदा करणेबाबत.... 28/7/2020

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबत.24/7/2020
कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/ शिक्षण टप्प्या- टप्प्याने सुरु करणे संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना

इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्याबाबत. 22/7/2020
राज्य व जिल्हा स्तरावरील शालेय सुरक्षा सल्लागार समित्यांची स्थापना करणेबाबत. 15/7/2020   
 कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना. 13/7/2020
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत. 9/7/2020
शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना विधि सहाय्य पुरविणेबाबत. 6/7/2020

राज्य शासकीय कर्मचारी यांना दि. 01 जुलै, 2020 रोजीच्या वार्षिक वेतनवाढीच्या अनुज्ञेयते बाबत..... 2/7/2020

तात्पुरते निवृत्तिवेतन/कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करण्याचे अधिकार विभाग प्रमुखांस एक विशेष बाब म्हणून प्रत्यार्प्रित करण्याबाबत 25/6/2020
कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना 24/6/2020

शैक्षणिक वर्ष सन 2020- 21 पासून इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत. 23/6/2020
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा २ रा हप्ता प्रदान करणेबाबत. 23/6/2020

राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत. (शुध्दीपत्रक) 23/6/2020

राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तुकडयांवर दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्याबाबत.  19/6/2020
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत.16/6/2020
कोविड-१९ च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत.. (शुध्दीपत्रक-2) 16/6/2020
कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा / शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना 15/6/2020
मर्यादित उपस्थितीच्या काळात शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सुनिश्चित करणे व वेतन आहरित करण्याबाबत सूचना. 5/6/2020
महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करणेबाबत....1/6/2020


कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणा-या कर्मचा-यांना विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत. 29/5/2020

कंत्राटी व बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. 29/5/2020
बँक खात्यातील अखर्चित रकमा शासन खाती जमा करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण. 28/5/2020
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यास कॅनरा बँक, या राष्ट्रीयकृत बॅंकेस मान्यता देणेबाबत.. 26/5/2020
शासकीय कार्यालये/संस्था/महामंडळे/ सार्वजनिक उपक्रम यांच्या बँक खात्यातील अखर्चित रकमा शासन खाती जमा न केल्यास माहे मे, 2020 पासूनची वेतन/ वेतन अनुदान देयके रोखून ठेवण्याबाबत... 26/5/2020

विमानाने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना 25/5/2020
बाहेर देशातून विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना 24/5/2020





शासननिर्णय
download
कोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत. 23/5/2020
कोविड -19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी गृह विभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. (अतिरिक्त यादी क्र.2)  22/5/2020

अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळांना अनुदान योजना - 2019-20 शुद्धीपत्रक जि. सांगली. 21/5/2020

वाढीव लॉगडाऊन कालावाधीसाठी सुधारित मार्गादर्शन सूचना 19/5/2020

राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी /कर्मचारी यांच्या माहे मे, 2020 च्या वेतनातील एक/ दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत .. 18/5/2020
गृह विभागास अतिरिक्त मनुषबळ पुरविण्याबाबत. 17/5/2020
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जून २०२० पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 13/5/2020

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तके पडताळणीस तसेच प्राधिकारपत्र निर्गमित करण्यास होणारा विलंब विचारात घेता अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मंजूर करण्याबाबत. 12/5/2020
मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणे सादर करणे. मुदतवाढ देण्यासंबंधी. 11/5/2020
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क वाढ न करणेबाबत. 8/5/2020
कोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..
शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्याबाबत. ३०/4/२०२०
राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती न करण्याबाबत व वैयक्तिक मान्यता न देण्याबाबत तसेच शैक्षणिक वर्ष सन 2020-21 पासून इयत्ता 5 वी ऐवजी 6वी पासून प्रवेश सुरु करण्याबाबत.. २४/4/२०२०
सन 2019-20 या प्रतिवेदन वर्षासाठी राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक. २३/4/२०२०
माहे एप्रिल, 2020 चे वेतन वेळेत प्रदान करणेबाबत. २२/4/२०२०
महाराष्ट्र राज्यातील मा. मंत्री व मा. राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या. २२/4/२०२०
राज्यात नोव्हेल कोरोना (COVID-19) विषाणुच्या पार्श्वभुमीवर पाण्याच्या टँकर्सचे अधिकार उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्याबाबत. २२/4/२०२०
शेतकरी आत्महत्या प्रकरणी मदत देण्यासाठी उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करणे व उपलब्ध निधी वितरीत करण्याबाबत. २२/4/२०२०
महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत. २१/4/२०२०
महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉकडाऊनच्या कालावधीतील शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत. १८/4/२०२०
कोव्हिड- 19 विषाणुचा प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुधारीत आदेश. १७/4/२०२०

महाराष्ट्र राज्यातील मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या. १५/4/२०२०
कोविड संशवयत मृत व्यक्तीचे Inquest न करण्याची मुभा देणेबाबत. ७/4/२०२०
राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती न करण्याबाबत व वैयक्तिक मान्यता न देण्याबाबत तसेच शैक्षणिक वर्ष सन 2020-21 पासून इयत्ता 5 वी ऐवजी 6वी पासून प्रवेश सुरु करण्याबाबत.. २४/4/२०२०
सेवार्थ प्रणालीद्वारे माहे मार्च, 2020 ची वेतन देयके तयार करण्याबाबतची कार्यपध्दती १/4/२०२०

1 comment:

Yogesh said...

शिक्षकांना कोरोना झाल्यास विशेष रजा मिलन्यबाबत gr असल्यास सेंड करावा
9028651487