मी खाजगी शाळेत ज्यु. क्लार्क आहे. माझी शालार्थ आयडी झाली आहे. ऑनलाईन प्रोसेस संस्थापक करून देतो म्हणाले पण अजून पर्यंत काही कळले नाही. साहेबांना न विचारता ऑनलाईन मध्ये नाव सामाविष्ट झालं की नाही कसे शोधायचे कृपया मार्गदर्शन करावे
विना अनुदान संस्थेने जाहिरात देण्यास परवानगी घेतली नसेल तर शिक्षण विभागाला शिक्षक भरतीस वैयक्तिक मान्यता देण्याचा अधिकार आहे काय किंवा काय पर्याय असेल तर सांगा
Sir Junior college non grant vishay shikshak full time ahe ani dusrikade veglya saunthet veglya veli part time teaching karu shakto ka ? Plz guide or share concern GR
सर्वप्रथम तुमचे अभिनंदन आपणास याद्वारे कळविण्यात आनंद होत आहे की आपण हे ब्लॉग स्पॉट उपलब्ध करून सर्वसामान्यांसाठी जणू माहितीचे लाकर उपलब्ध करून दिलेले आहे हे वाटेल त्यावेळेस उघडून मनाप्रमाणे माहिती घ्या अशाच प्रकारचे पटल आमच्यासाठी सेवारत आहे यांचा याचा मला सार्थ अभिमान आहे
सर,माध्यमिक शिक्षक पाल्यास विना अनुदानित,मान्यताप्राप्त संस्थांमध्ये निशुल्क उच्च शिक्षण मिळण्याचे परिपत्रक व जी आर असतील तर कृपया rajlandage78@gmail.com या मेलवर सेंड करा.please
सर माझे चुलते १९८४ मध्ये तलाठी या पदावर नियुक्त होऊन २००१६ साली सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांचे काही दिवसापृवी निधन झाले आहे. सन २००३ ते २००७ त्या कालावधीमध्ये कार्यालयाने १ वर्ष निलंबित व ३ वर्ष बडतर्फ केले होते. सदर कालावधीमध्ये MAT मधून निकालाद्वारे २००८ साली शासन सेवेत दाखल होऊन न्यालायाचे आदेशाने सदर कालावधी हा सेवा कालावधी ग्राह्य धरून सदरच्या कालावधीतील वेतनही प्राप्त झाले. २००८ मध्ये त्यांना २४ वर्षाचा लाभ देय होता परंतु कार्मायालयाने मागील ५ वर्षाचे गोपनीय अहवाल नसलेने त्यांना २०१२ साली सदरचा २४ वर्षाचा लाभ दिला. कृपया सदरचा लाभ २००८ साली मिळणेबाबत आपल्याकडून काही अभिलेख/शसन निर्णय उपलब्ध झाल्यास फार मोलाची मदत होईल
सर माझे चुलते १९८४ मध्ये तलाठी या पदावर नियुक्त होऊन २००१६ साली सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांचे काही दिवसापृवी निधन झाले आहे. सन २००३ ते २००७ त्या कालावधीमध्ये कार्यालयाने १ वर्ष निलंबित व ३ वर्ष बडतर्फ केले होते. सदर कालावधीमध्ये MAT मधून निकालाद्वारे २००८ साली शासन सेवेत दाखल होऊन न्यालायाचे आदेशाने सदर कालावधी हा सेवा कालावधी ग्राह्य धरून सदरच्या कालावधीतील वेतनही प्राप्त झाले. २००८ मध्ये त्यांना २४ वर्षाचा लाभ देय होता परंतु कार्मायालयाने मागील ५ वर्षाचे गोपनीय अहवाल नसलेने त्यांना २०१२ साली सदरचा २४ वर्षाचा लाभ दिला. कृपया सदरचा लाभ २००८ साली मिळणेबाबत आपल्याकडून काही अभिलेख/शसन निर्णय उपलब्ध झाल्यास फार मोलाची मदत होईल मनोज पाटील ९२२६८८१५५३
सेंट्रल गवर्नमेंट एंड स्टेट गवर्नमेंट पती पत्नी एकत्रीकरण जीआर है क्या जो बदली करने के काम आए इस बारे में कोई इंफॉर्मेशन हो तो हमें बताएं प्लीज इट्स वेरी इंपॉर्टेंट आपका बहुत-बहुत आभारी रहूंगा
सर आपला ब्लॉग खूप उपयुक्त आहे. शिक्षक व पालकांना हवी असणारी माहिती एका क्लिकवर मिळते. आपणास खूप धन्यवाद. मी आपले अधिकारी व पदाधिकारी शोधत आहे. परंतु मला मिळत नाही.
सर नमस्कार, असा GR आहे की माध्यमिक शिक्षक पाल्या साठी इंजिनियरिंग पदवी शिक्षण फी सवलत ची /ओबीसी आरक्षण / कारण कॉलेज ओपन ची फी घेता आहे. असेल तर पाठवा9404814281
सर आपल्या वेबसाईट अनेक परीपत्रीके,GR उघडत नाहीत. त्यासंबंधित काय अडचण आहे कृपया ते पाहावे 404 - File or directory not found. The resource you are looking for might have been removed, had its name changed, or is temporarily unavailable. असा msg नेहमी येतो
45 comments:
अतिशय चांगला ब्लॉग आहे.
Great blog
Great work
Sir aaplya blog waril sarv mahiti best aahe .Thank U
Sir Aaple Whatsapp Group Asel Tar Please Link Pathva : 9730070037
सर दिव्यांग gr असतील तर द्या
Great Work
सरजी,निवड श्रेणी साठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची संख्या एकत्र धरतात का या विषयी मार्गदर्शना ची अपेक्षा
नगरपालिका शिक्षक जिल्हापरिषदेत बदली करु शकतो का? असेल तर कसा या विषयी मार्गदर्शन करावे....
मी खाजगी शाळेत ज्यु. क्लार्क आहे. माझी शालार्थ आयडी झाली आहे. ऑनलाईन प्रोसेस संस्थापक करून देतो म्हणाले पण अजून पर्यंत काही कळले नाही. साहेबांना न विचारता ऑनलाईन मध्ये नाव सामाविष्ट झालं की नाही कसे शोधायचे कृपया मार्गदर्शन करावे
सर,व्यवसाय कर मर्यादा बाबतीत लेटेस्ट शासन निर्णय असल्यास पोस्ट करावा ही विनंती.
विना अनुदान संस्थेने जाहिरात देण्यास परवानगी घेतली नसेल तर शिक्षण विभागाला शिक्षक भरतीस वैयक्तिक मान्यता देण्याचा अधिकार आहे काय किंवा काय पर्याय असेल तर सांगा
सर व्यवसाय अभ्यासक्रम १० +२ किमान कौशल्य आधारित शिक्षक भरती पोर्टल आहे का व परिपत्रके पटवा व माहिती द्या
हा माझा संपर्क क्रमांक
७४९८०१३२२३
सर,नमस्कार कृपया मला माझा ब्लॉग आणखी उत्कृष्ठ करण्यासाठी सहकार्य कराल का ?
सर आपला फार सुंदर ब्लॉग आहे
कुंभार सर छान आहे आपला ब्लॉग. आपली धडपड खूप मोठी आहे. खूप खूप शुभेच्छा...
Sir
Junior college non grant vishay shikshak full time ahe ani dusrikade veglya saunthet veglya veli part time teaching karu shakto ka ?
Plz guide or share concern GR
Good Job. Your Blog is very informative. keep it up.
अतिशय सुंदर व माहितीने सम्पृक्त असा ब्लॉग आहे सर
blog atishay changala ahe ani mahiti h barich ahe
सर संगणक संबंधी 25.1.1999 ची अधिसूचना असेल तर टाकावी
सर्वप्रथम तुमचे अभिनंदन आपणास याद्वारे कळविण्यात आनंद होत आहे की आपण हे ब्लॉग स्पॉट उपलब्ध करून सर्वसामान्यांसाठी जणू माहितीचे लाकर उपलब्ध करून दिलेले आहे हे वाटेल त्यावेळेस उघडून मनाप्रमाणे माहिती घ्या अशाच प्रकारचे पटल आमच्यासाठी सेवारत आहे यांचा याचा मला सार्थ अभिमान आहे
सर,माध्यमिक शिक्षक पाल्यास विना अनुदानित,मान्यताप्राप्त संस्थांमध्ये निशुल्क उच्च शिक्षण मिळण्याचे परिपत्रक व जी आर असतील तर कृपया rajlandage78@gmail.com या मेलवर सेंड करा.please
सर शालेय परिवहन समिती अहवाल कसे लिहायचे
सर माझे चुलते १९८४ मध्ये तलाठी या पदावर नियुक्त होऊन २००१६ साली सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांचे काही दिवसापृवी निधन झाले आहे.
सन २००३ ते २००७ त्या कालावधीमध्ये कार्यालयाने १ वर्ष निलंबित व ३ वर्ष बडतर्फ केले होते. सदर कालावधीमध्ये MAT मधून निकालाद्वारे २००८ साली शासन सेवेत दाखल होऊन न्यालायाचे आदेशाने सदर कालावधी हा सेवा कालावधी ग्राह्य धरून सदरच्या कालावधीतील वेतनही प्राप्त झाले. २००८ मध्ये त्यांना २४ वर्षाचा लाभ देय होता परंतु कार्मायालयाने मागील ५ वर्षाचे गोपनीय अहवाल नसलेने त्यांना २०१२ साली सदरचा २४ वर्षाचा लाभ दिला.
कृपया सदरचा लाभ २००८ साली मिळणेबाबत आपल्याकडून काही अभिलेख/शसन निर्णय उपलब्ध झाल्यास फार मोलाची मदत होईल

मनोज पाटील ९२२६८८१५५३
खुप छान माहीती आहे
खूप चांगला ब्लॉग आहे सर,धन्यवाद💐💐
NICE SIR VERY USEFUL INFORMATION....GREAT
सर नमस्कार आपला ब्लॉग मला आवडला असून अतिशय उपयुक्त माहिती आपण टाकलेली आहे
सेंट्रल गवर्नमेंट एंड स्टेट गवर्नमेंट पती पत्नी एकत्रीकरण जीआर है क्या जो बदली करने के काम आए इस बारे में कोई इंफॉर्मेशन हो तो हमें बताएं प्लीज इट्स वेरी इंपॉर्टेंट आपका बहुत-बहुत आभारी रहूंगा
सरजी ब्लाॅग अलीकडे अपडेट होताना दिसत नाही..बदली झाली अन सर्व सोडलय का???
सर मला स्वयम अर्थ सह्यीत शाळा अधिनियम व् स्थापना ५/१०/२०२० चा JR हवा आहे .कृपया पाठवा ९७६६४३६२७०
कोरोना सर्वेक्षण काम 55वर्षे वरील वक्तीस देऊं नये या संदर्भात जी. आर.
सेवानिवृत्त कर्मचारी ओळखपत्र देणे बाबतीत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढले होते 2017ते पत्र असेल तर पाठवा सर
Sir 2021 Cha gat vima babat pariganna Cha GR send Kara please (pariganna table)
Sir tumcha what's up group asen tr add kra 9284841781....khup Sundar blog ahe..apratim
सर शालेय व्यवस्थापन समिती मुदतवाढ GR 4 जुन 2020 उपलब्ध करून द्यावा.ही विनंती. ,
शासकीय निवासस्थान अनुज्ञेय कालावधी पेक्षा जास्त वापरल्यास आकारले जाणारे घर भाडे, या बाबत शासन आदेश मिळावा
जुनिओर कॉलेज चालू करणे करिता मार्गदर्शन मिळेल का
इंग्रजी मध्यम ची शाळा इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत चालू आहे. प्रस्ताव तयार करणे करिता काय करावे.
नमस्कार सर,आपला ब्लॉग खूपचं चांगला आहे.कृपया शाळा बाह्य मूलांसाठीची शिक्षक हस्तपुस्तिका असेल तर मला मेल करा.
anandagale777111@gmail.com
खुप छान ब्लॉग बनवला सर
खुप छान माहीती आहे
सर आपला ब्लॉग खूप उपयुक्त आहे. शिक्षक व पालकांना हवी असणारी माहिती एका क्लिकवर मिळते. आपणास खूप धन्यवाद.
मी आपले अधिकारी व पदाधिकारी शोधत आहे. परंतु मला मिळत नाही.
सर नमस्कार, असा GR आहे की माध्यमिक शिक्षक पाल्या साठी इंजिनियरिंग पदवी शिक्षण फी सवलत ची /ओबीसी आरक्षण / कारण कॉलेज ओपन ची फी घेता आहे. असेल तर पाठवा9404814281
Sir mala maharstra shasnan finance cha 20 july 2001 ch gr pahije maja gmai nazeerkhan64@gmali.com ahe pl pathwa
सर आपल्या वेबसाईट अनेक परीपत्रीके,GR उघडत नाहीत. त्यासंबंधित काय अडचण आहे कृपया ते पाहावे 404 - File or directory not found.
The resource you are looking for might have been removed, had its name changed, or is temporarily unavailable. असा msg नेहमी येतो
Post a Comment