मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

अंश कालीन निर्देशक gr


अंश कालीन निर्देशक





शासन निर्णय
 download


 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती तसेच अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. १/९/२०१७

 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. १/६/२०१७


 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. ७/१/२०१७


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. ७/१०/२०१५


 शिक्षण हक्क कायदयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्याबाबत. २१/८/२०१४















































No comments: