मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

शासकीय परिपत्रके

अतिशय महत्त्वाची शासकीय परिपत्रके 

( सदर पोस्ट दर आठवड्याला अपडेट होईल .माझ्याकडे असणारी  जुनी परिपत्रके वेळ मिळेल तशी येथे अपलोड केली जातील . )
तुमच्याकडे महत्त्वाची परीपत्रके  असतील तर माझ्या Email id किंवा व Whats App मो. न. वर पाठवू शकता . या ठिकाणी कायमची ठेवली जातील .
pradipkumbharpatan@gmail.com
whats app 8975433444

या पुढील अपडेट्स साठी येथे click करा 

 

 दिनांक
विषय
 download



२९/४/२०१५
शहरातील शाळांचा पाच दिवसांचा आठवडा



१७/७/२०१४
महिलांना निवडणूक कामामध्ये सवलत



२०/०९/२०१४
परिसर अभ्यास मूल्यमापन



२४/०3/१९८२
नैमितीक रजेच्या मागे व पुढे रविवार व सुट्टी जोडून घेणेबाबत  दिवस



१३/११/२०१४
मुख्याध्यापक पदाचा चार्ज बाबत



१८/०५/२०१५
आपसी बदलीबाबत



१२/०८/२००५
झेंदावंदन कुणी करावे याबाबत



०९/०६/२००५
अर्जित रजा तीनपेक्षा जास्त दिवस



१४/०७/२०१७
स्थायित्व प्रमाणपत्र 3 वर्षानंतर



२०/१२/२०१७
समायोजन दहा पटांच्या शाळांचे



३०/११/२०१७
शा पो आहार मेनुबाबत सातारा



१४/१२/२०१७
मोफत गणवेशाच्या बँकेच्या अकाऊंटबाबत



०७/०3/२००८
महिला कर्मचार्याना कामाच्या वेळेव्यतिरिक्त बोलावले टाळणे बाबत  



२९/११/२०१७
बिंदू नामावली चौकशी बाबत



२८/०३/२००५
तिसरे अपत्याबाबत



०७/०७/२०१७
आंतर जिल्हा बदली बाबत



२४/११/२०१७
जात पडताळणी रक्त संबंधातील  बाबत



२८/०८/२०१२
अपंगांना  समायोजनातून वगळणे बाबत



१५/१२/२००४
अपंगांची बदली राहत्या ठिकाणी करणेबाबत



०४/१२/२०१७
whatsapp वर आलेले आदेश बंधनकारक नसले बाबत



१४/०९/२०१७
वैद्यकीय देयके सादर करताना घ्यायची काळजी बाबत



०५/१०/२०१७
तासिका विभागणी



१२/०९/२०१७
वेळापत्रक सातारा



१४/०७/२०१७
स्थायित्व प्रमाणपत्र तीन वर्षानंतर



०५/०४/२०१७
सेवेत कायम आदेश सातारा



०३/१०/२०१७
५ वी व ८ वी शिष्यवृती परीक्षा



१४/०९/२०१७
वैद्यकीय देयके देताना घ्यावयाची काळजी



२९/०८/२०१७
शिक्षिकांना ताई म्हणनेबाबत पालघर 



०४/०९/२०१७
माहिती अधिकारात वैयक्तिक माहिती न  मागनेबाबत



०७/०३/२००८
महिला कर्मचार्यास सुट्टीदिवशी अथवा कार्यालयीन  वेळेनंतर न थांबवणे बाबत



१४/०७/२०१७
पदावनात शिक्षंकाचे वेतन फरक न वसूलकरणेबाबत



१६/०८/२०१७
अशैक्षणिक काम न  देनेबाबत



०२/०१/२०१०६
दाखल पात्र विद्यार्थीचे किमान वय बाबत



२०/०१/२०१७
१ जुलै च्या वेतन वाढी बाबत



०४/०७/२०१७
आंतर जिल्हा कार्यमुक्ती बाबत



१२/०७/२०१७
समायोजानातून कला शिक्षक वगळणे बाबत



०७/०७/२०१७
शालेय वेळे नंतर  न थांबवणे बाबत



०७/०१/२०१७
नियमबाह्य talent search स्पर्धा परीक्षांवर बंधी



२५/०७/२०१७
लेखापरीक्षण बाबत



०५/०८/२०१७
आंतरजिल्हा बदलीमध्ये गरीदार व स्तनदा मातांना नेमनु कीमध्ये  सवलत



२८/०१२/२०१७
कमी पटांच्या शाळांचे समायोजन बाबत



२८/१२/२०१७
शिक्षक समिती अधिवेशन रजा बाबत



०५/१०/२०१७
शगुन पोर्टल



०८/०५/१९९५
जि प सदस्यांनाजि प कामकाजात हस्तक्षेप[करता येत नाही



१३/१०/२०१७
मान्यता प्राप्त संघटनांचे निवेदन न  स्वीकारनेबाबत



१३/०४/२०१७
ग शी अ च्या परवानगी शिवाय co \ eo याना भेटू नये सातारा



२९/०१/१९९८
शिक्षकांच्या पाल्यांकडून फी घेवू नये बाबत



०४/०७/२०१७
आंतर जिल्हा बदली पती पत्नी रिलीव्ह बाबतीत



२९/१२/२०१७
वरिष्ठ श्रेणी मंजूर शिक्षक  यादी सातारा























































































































































































































































































































24 comments:

Yaseen shaikh said...

सर,आंतरजिल्हा बदली मध्ये दोन्ही जिल्ह्याची NOC मिळालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे, परिपत्रक आले होते, plz blog वर upload करा.

education said...

सर एखादा शिक्षक आंतर जिल्हा बदली होवून आला असेल तर जिल्ह्यात त्याची मागील सेवा खंडीत होते नवीन जिल्ह्यात शाळेत सेवा नव्याने मोजली जाते तर नवीन जिल्हा व शाळेत ते जुनिअर असतात अशा वेळी शालेय चार्रज कोणाकडे असेल या बाबत चा जीआर माहीती टाका

Unknown said...

7 pay नुसार प्रवास भत्ता मुंबई आणि रत्नागिरी

Pradip Kumbhar said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

The pass n.a. Keller n.a. save Braun Kami Kari naye court aakash aaye is?v 9/10 Tukwila tet aaye ka

raj said...

सर मु अ ज्या शाळेवर कार्यरत आहे त्या शाळेवरील मु अ पद पट संख्या कमी झाल्यामुळे जर पद कमी झाले असता त्याच शाळे वर शिक्षक म्हणून काम करता येते असा g r असेल तर पाठवा

Dnyaneshwar W. Balbudhe said...

सर, उच्च माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता ठरविण्याचे काय नियम आहेत? त्या नियमांचे अलिकडचे जीआर असल्यास द्यावे, ही आपणास विनंती.

Unknown said...

२४ वर्षे पुर्ण झाल्यावर दाखल करावयाचा प्रस्ताव आहे का??

Unknown said...

सरजी dcps/nps संदर्भात शालेय शिक्षण विभाग,प्राथमिक संचलनालाय,माध्यमिक व उच्च माध्यमिक संचलनालाय यांची परिपत्रके पाठवा

पाटिल said...

उच्चमाध्यमीक ज्युनिअर कॉलेज वरील माहिती तंत्रज्ञान विषया संबंधीचे सन २००० ते २०२० चे सर्व शासण निर्णय शासण परीपत्रक व पत्रे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांची पत्रे कुठे मीळतील

पाटिल said...

उच्चमाध्यमीक ज्युनिअर कॉलेज वरील माहिती तंत्रज्ञान विषया संबंधीचे सन २००० ते २०२० चे सर्व शासण निर्णय शासण परीपत्रक व पत्रे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांची पत्रे कुठे मीळतील

Unknown said...

सर नमस्कार.. आदिवासी विकास विभाग चे रजा खतवणे बाबत मुख्याध्यापक यांना किती अधिकार प्रदान करण्यात आले आहेत या बाबत परिपत्रक पाठवा हि आपणास नम्र आणि आग्रहाची विनंती

Unknown said...

सर नमस्कार राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर यांना मुक्तविद्यापीठ शिक्षण घेणे कामी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी ची आवश्यकता असते काय या परिपत्रक असेल तर पाठवा हि आपणास नम्र आणि आग्रहाची विनंती

Unknown said...

निलेश तडवी सर मो 7020836801

Unknown said...

निलेश तडवी सर मो 7020836801 या मोबाईल नंबर पाठवा सर

Paripatrak said...

Pl download 5/6//2006 school reopening paripatrak.

Jain Vipulesh said...

सर एखादा शिक्षक आंतर जिल्हा बदली होवून आला असेल तर जिल्ह्यात त्याची मागील सेवा खंडीत होते नवीन जिल्ह्यात शाळेत सेवा नव्याने मोजली जाते तर नवीन जिल्हा व शाळेत ते जुनिअर असतात अशा वेळी शालेय चार्ज कोणाकडे असेल या बाबत चा जीआर माहीती टाका.

Anonymous said...

सर एखादा शिक्षक आंतर जिल्हा बदली होवून आला असेल तर जिल्ह्यात त्याची मागील सेवा खंडीत होते नवीन जिल्ह्यात शाळेत सेवा नव्याने मोजली जाते तर नवीन जिल्हा व शाळेत ते जुनिअर असतात अशा वेळी शालेय चार्ज कोणाकडे असेल या बाबत चा जीआर माहीती टाका

Unknown said...

Sir ekhadya vidharthyala sarp Danish zalyanne upcharasathi zalelya kharchachi nuksan bhatpara kinva vima yojana yabaddal mahiti asel tar 8421032250 ya number varti WhatsApp madhyamane kalva

BVS said...

कृपया, शालेय परिसर लग्न समारंभासाठी अथवा इतर कार्यक्रमासाठी न देणे बाबत चा जी आर असल्यास सांगणे

Unknown said...

Sir शिक्षण सेवक जीआर 27 फेब्रुवारी 2003 चा असेल तर टाकावा

Unknown said...

सर शासकीय कर्मचारी यांनी मुख्यालय मध्ये राहण्याच्या अट नुसार किती किलोमीटर च्या आत राहायला पाहिजे यासंबंधीचा शासन निर्णय असल्यास कृपया पुरवावे.

Unknown said...

1feb 2019 cha supervisor chya grade pay sandarbhatil gr asel tar 9870315298 var pathava pleas

Balkrishna Mali said...

नमस्कार सर मला एक डेप्युटी डायरेक्टर यांनी एक परिपत्रक काढले होते ते परिपत्रक हवे आहे ते परिपत्रक 2017 18 या वर्षांमध्ये जे प्रस्थापित पद झाले आहेत त्यांची पुणे विभागाची लिस्ट जाहीर केली होती ते हवे आहे त्यामध्ये शिक्षकाचे नाव शाळेचे नाव जिल्हा यांची माहिती आहे सर आपणास विनंती आहे की ही पीडीएफ परिपत्रक मला अत्यंत आवश्यक आहे तरी हे मिळावी ही विनंती