मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

शासननिर्णय ( प्रशासन विभाग )

प्रशासन विभाग



या पुढील अपडेट्स साठी येथे click करा 



शासननिर्णय
download
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली/पदस्थापनेबाबत. 15/6/2018
शिस्तभंगविषयक कारवाई - शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर तात्काळ संपुष्टात आणण्याबाबत. 31/5/2018
अधिकारी/ कर्मचारी बदली सन 2018 6/6/2018
शिस्तभंगविषयक कारवाई - किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम असणाऱ्या शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याचे अधिकार 5/6/2018
शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार दिलेल्या तदर्थ नियुक्त्यांना मा. उच्च न्यायालयाच्या दि.२ मे, 201८ च्या अंतरीम आदेशाच्या अनुषंगाने मुदतवाढ देण्याबाबत 4/5/2018
समुपदेशनाद्वारे बदलीबाबाबतचे धोरण 9/4/2018
सातव्या वेतन आयोगानुसार रजा प्रवास सवलतीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांबाबत. 7/3/2018
अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेबाबत 15/2/2018


दिनांक ३० जानेवारी, २०१८ रोजी सकाळी 11.00 वाजता दोन मिनिटे मौन ( स्तब्धता ) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत. 25/1/2018


 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या खाजगी परदेश दौऱ्यास शासन मान्यता देण्याबाबत. १२/१/२०१८


 महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 चा नियम 23 - कार्यवाहीबाबतच्या सूचनांचा पुनरुच्चार २९/१२/२०१७


 पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 2797/2015 वर दिनांक 4.8.2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना. २९/१२/२०१७


 सन २०१८ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. २९/१२/२०१७


 सातव्या वेतन आयोगानुसार रजा प्रवास सवतलतीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांबाबत २८/११/२०१७


 शासन सेवेत नेमणूका करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्व चारित्र्य याची पडताळणी करण्याबाबत साक्षांकनाचा सुधारित नमूना विहित करणेबाबत-  २२/११/२०१७



 दोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा.उच्च न्यायालयाने याचिका क्र.२७९७/२०१५ संदर्भात दिनांक ४.८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना. २/११/२०१७



    शासननिर्णय
 download
एकतर्फी कार्यमुक्त1/11/2017


पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा.उच्च न्यायालयाने याचिका क्र.२७९७/२०१५ वर दिनांक ४.८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना. 18/10/2017


अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यांचे एकत्रिकरण २१/९/२०१७


शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत... 11/9/2017


शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्याबाबत साक्षांकनाचा सुधारित नमुना विहित करणेबाबत. २८/८/२०१७


राज्य वेतन सुधारणा समिती, २००८. अतिउत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासंदर्भातील शिफारशींवर निर्णय घेण्याबाबत. २४/८/२०१७

















































































    शासननिर्णय
 download




पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबण्याची कार्यवाही. 12/9/2016


























शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणेबाबत. २५/४/२०१६


शासकीय अधिका-यांचे / कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत 1/11/2011


 महाराष्ट नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ) नियम १/७/२००५
 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र विहित करणारे नियम २८/३/२००५


शासकीय सेवेतील अपंग कर्मचा-याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणᅠाजवळं करण्याबाबत 15/12/2004
शासननिर्णय
download

No comments: