मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

शासननिर्णय ( अर्थ विभाग )

अर्थविभागाचे शासननिर्णय डाउनलोड करण्यासाठी   download वर क्लिक करा .
                 

या पुढील अपडेट्स साठी येथे click करा 


 शासननिर्णय
  download
 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 मधून वित्त विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा वगळण्याबाबत. 7/6/2018

राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात आलेल्या शिक्षकांच्या वाढीव 1000 पदांपैकी एकूण 428 पदे व्यपगत करणेबाबत. 9/4/2018
निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दि. 01 जुलै, 2017 पासून 139 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 16/3/2018
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि.1 जुलै, 2017 पासून सुधारणा करण्याबाबत. 28/2/2018
राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना योजनेखाली वार्षिक वर्गणीवर आकारण्यात येणाऱ्या वस्तू व सेवाकराच्या दराबाबत....15/2/2018


नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2016-17 व सन 2017-18 करीता व्याज दर. 15/2/2018


पुनर्विवाह केलेल्या विधवांना कुटुंबनिवृत्ती वेतनाचा लाभ देण्याबाबत. 7/2/2018


राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत. ११/१/२०१८


महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम,2009 वेतन पडताळणीसाठी वेतनपडताळणी पथके पुढे चालू ठेवणेबाबत... 8/11/2017


अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना. 10/10/2017


शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी खर्च करण्याबाबतची कार्यप्रणाली. 21/9/2017


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जानेवारी, 2017 पासून सुधारणा करण्याबाबत... 21/9/2017
लेखापरीक्षणासाठी विहित मुदतीत अभिलेखे उपलब्ध न झाल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत... 15/9/2017
राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचांऱ्याना लागू करणेबाबत. ११/८/२०१७
 राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत.२८/७/२०१७
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्वियेत्तर सेवेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत राज्य शासकीय कर्मचाऱ्याची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये नोंदणी करणे व अंशदाने जमा करणेबाबत स्वियेत्तर सेवेत पाठविणाऱ्या विभागाने व कोषागाराने करावयाच्या कार्यवाहीबाबत.२८/७/२०१७
 राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत डिसीपीएस/एनपीएस मधील वार्षिक विवरणपत्रातील त्रुटींचे निराकरणाबाबत आहरण व संवितरण अधिकारी व कोषागार अधिकारी यांनी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत तसेच इतर संकीर्ण सूचनांबाबत. २८/७/२०१७
कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना.१७/७/२०१७


 

 

राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट होण्यासंदर्भात स्पष्टीकरण व संबंधित प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत. 10/7/2017
                      राज्याच्या /केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये येणारे केंद्र /राज्य शासनाचे कर्मचारी आणि शासन /केंद्र शासन तसेच राज्याच्या /केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये येणारे केंद्राच्या / राज्याच्या स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरण्यासाठी राज्यातील अनुदानित शैक्षणिक संस्थांना स्वायत्त संस्था घोषित करण्याबाबत. 25/5/2017             
निलंबन कालावधी नियमित करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबत. 25/4/2017
शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरुन 60 वर्षे करण्याच्या अनुषंगाने समिती गठीत करण्याबाबत. 15/6/2017


अंध, अस्थिव्यंगाने अधू आणि कण्याच्या विकाराने पीडित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबतच्या तरतूदी ...अंधत्वाची व्याख्या सुधारीत करण्याबाबत.......... 3/4/2017
शासकीय पैसा शासकीय लेख्याबाहेर ठेवण्यास प्रतिबंध... 18/3/217

दत्तक मुल घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यास 180 दिवस विशेष रजा करण्याबाबत. 15/3/2017 
 
 राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करणेबाबत. २०/२/२०१७
राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करणेबाबत. 18/2/2017
                                      2016



 राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण.......... २६/१२/२०१६





 शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्याबाबत २४/११/२०१६
 राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारकास हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत. १८/११/२०१६
 राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना दि.1 जानेवारी, 2016 ते दि. 31 ऑगस्ट, 2016 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 20/10/2016
 घरभाडे भत्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य करणेबाबत. 7/10/2016
 विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. 21/9/2016
 समावेशनाने नवीन विभागात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास समावेशनाच्या पदावरील पदोन्नतीच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चितीचा लाभ देण्याबाबत. 16/7/2016
 कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना. 28/6/2016
 निवृत्तीवेतनाच्या 1/3 अंशराशीकृत भागाचा लाभ मिळालेल्या समावेशीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या कुनिवेबाबतची कार्यपध्दती विहीत करणेबाबत. 9/6/2016
 सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील नियम 59 तसेच नियम 118 ते 125 च्या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.. 29/4/2016
 राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना- 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि. 1 जानेवारी, 2016 ते दि. 31 डिसेंबर, 2016 या कालावधीकरीता. 12/4/2016
 राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करण्याबाबत. 11/3/2016
 राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करणेबाबत. 4/2/2016
 राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना -1982 अंतर्गत गट-क व गट-ड कर्मचा-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत. 30/1/2016
 सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत. 20/1/2016
 राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचेकरीता जीवनप्रमाणपत्र (Digital Life Certificate) सुविधा उपलब्ध करणेबाबत. 15/1/2016






                                            2015

 

6 comments:

अनंत said...

सन्कलन छान आहे. वित्त विभागाचे २०१८ नन्तर चे परिपत्रके दिसत नाहीत.वेतन आयोग व वेतन वाढ सम्बधी

ASH said...

शासन सेवेतील बंदपत्रित कर्मचारी याचा cr लिहितात का

Total Computer said...

hi sir pl send link

for

Aji majhi sainik Anna gram Panchayat malmatta karatun suit dene babat shasan nirnay


tks and regards

Unknown said...

सेवा जोडणेसाठी सन 2010-11 चा वित्तिय.जी. आर.कृपया मिळेल काय?

JItesh said...

TA DA for College employee with DA required with Accommodation charges

गंगाधर बोढे said...

आदिवासी क्षेत्रात सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी व प्रोत्साहन भत्ता मिळण्याबाबत 6 ऑगस्ट 2002 वगळता इतर शासननिर्णय व परिपत्रक असल्यास पाठवावे।