"कोणताही शासननिर्णय ( GR ) शोधा /मिळवा फक्त 5 मिनीटात "
नमस्कार मित्रानो ,
शासननिर्णय शोधणे झाले सोपे .आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावून कोणताही शासननिर्णय gr फक्त 5 ते 10 मिनीटात शोधु शकतो .पण त्याच्यासाठी काही तंत्र व क्लुप्त्या ,संदर्भ चा व तसेच कही माहिती चा वापर करावा लागतो .माझ्या माहिती प्रमाणे आपण जर 4 ते 5 पायरी चा वापर केला तर आपण कोणताही नवा जुना ,कधीचाही gr 5 ते 10 मि .लगेच शोधु शकतो .यासाठी कोणती वेबसाईट ,apps आहे .pdf फाईल convert कशी करायची व gr बाबतीत ईतर सखोल माहीती व तंत्र मी तुम्हाला पुढील भागात सांगणार आहेच .
कोणत्याही gr साठी संपर्क करा प्रदिप कुंभार .पाटण .जि .सातारा 9404192628
धन्यवाद ....

1 comment:
Thanks kumbhar sir
Post a Comment