मित्रहो .....
आपल्याला सरल प्रणाली( शाळा पोर्टल ) मध्ये १ ते ८ चे वेळा पत्रक भरावयाचे आहे .पण काय होते काही वेळा सर्व विषय भरूनही सेव होत नाही. वेळापत्रक बघून भरल्यामुळे तासिका चुकण्याची शक्यता असते .काहीवेळा आपल्याकडे उपलब्ध असलेले वेळापत्रक चुकीचे असण्याची शक्यता असते . त्यामुळे एरर दाखवते .खालील गोष्टी लक्षात घेतल्या तर वेळापत्रक लगेच भरले जातात .कारण एका विषयाची संख्या जरी चुकली तर माहिती सेव होत नाही .
१) फक्त तासिका तक्ता हातात घ्या.सर्व वर्गाची वेळापत्रके घेऊ नका (.ईयत्ता निहाय व विषय निहाय अभ्यासक्रम २०१२ चा ५० तासिका तक्ता )
२)उदा पहिली ला ५० तासिकेमध्ये १८ मराठी ,इंग्रजी ६,गणित १२ कला ४,कार्यानुभव ५,शा.शिक्षण ५ अशा तासिका आहेत .
३)१८ मराठी तासिका सोमवार ते शनिवार अशा सलग आडव्या क्रमाने भरायच्या .त्यानंतर बाकीचे विषय घ्यायचे आडव्या क्रमाने पण मोजून बरोबर द्यायचे .मात्र शनिवारी पहिला तास शा शिक्षण चा घ्या . त्या बदल्य्यात खाली मराठी घ्या( बदल करा ) .
४)या पद्धतीने इतर इयत्ता ची वेळापत्रके भरून घ्या .त्यामुळे वेळापत्रके पटकन भरली जातात .व वेळ वाचतो .या मध्ये विद्यार्थ्याची मानसिकतेचा विचार करून आपण थोडाफार बदल ही करु शकता .
(हे माझे वैयक्तिक मत व अनुभव आहे. आपण आपल्या स्तरावर बदल करू शकता .)
धन्यवाद

No comments:
Post a Comment