मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

Friday, 5 February 2021

शासननिर्णय सन २०२१

 शासननिर्णय सन २०२१

 

शासननिर्णय
download


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ देण्याबाबत. 5/2/2021

 

 

download 

 राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजना अंतर्गत Online PRAN Generation Module (OPGM) द्वारे कायम निवृत्तीवेतन खाते क्रमांक (Permanent Retirement Account Number-PRAN) प्राप्त करुन घेणेसाठी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत... 5/2/2021


निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबत. 2/2/2021

घरबांधणी अग्रिम अग्रीमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्याबाबत. 2/2/2020

राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांच्याशी संबंधित विषयांबाबत मंत्रालयीन सचिव स्तरावरुन आयोजित करण्यात येणाऱ्या दुरचित्रवाणी परिषदेबाबत. 2/2/21 

 download

 

 

 

 download

 

download 

 

download 

 इयत्ता 11 वी व 12 वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना. काही विषयांसाठी सवलत देणेबाबत. 18/1/2021

 download

 राज्यातील शाळांमध्ये 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करणे. 18/1/2021

 download

 जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत. 14/1/2020

सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 14/1/2021


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी, 2019 ते दि. 30 जून, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत 14/1/2021


 download

 

 

    

download        

 

 

download 

 शैक्षणिक वर्ष सन 2020- 21 मध्ये इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) फेरीचे आयोजन करण्यास मान्यता देणेबाबत. 7/1/2021

 download

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची प्रभावी अंमलबजावणीबाबत... 7/1/2021


शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. 6/1/2020

 download

 

download 

 

No comments: