शासननिर्णय सन २०२१
शासननिर्णय |
download | ||
|
|
||
सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 31/12/2021 |
download |
||
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दरवर्षी दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणेबाबत. 30/12/2021 शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत. 30/12/2021 |
|||
समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी व संनियंत्रणाबाबत. 29/12/2021 |
|||
राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.3 ते 12 जानेवारी, 2022 या कालावधी दरम्यान जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान राबविणेबाबत... 29/12/2021 |
download |
||
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पात्र शाळांना गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेचा समावेश करण्याबाबत. 29/12/2021 |
download |
||
अतिदूरच्या स्थानकांवरून बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयांत येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वेळेत सवलत देण्याबाबत 28/12/2021 अतिप्रदान रकमेच्या अनुषंगाने शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र घेण्याबाबत.... 27/12/2021 जिल्हा परिषदेचे अधिकारी/कर्मचारी व जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना अतिप्रदान रकमेच्या अनुषंगाने वचनपत्र घेण्याबाबत.. 23/12/2021 प्रतिवर्षी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध असलेले विविध पर्याय 22/12/2021 अनुकंपा तत्वावर 20 टक्के पदे भरण्याच्या मर्यादेस दि. 31.12.2024 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत. 22/12/2021 |
download download download download download |
||
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परिक्षेमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत... 20/12/2021 |
|||
माध्यमिक शाळेतून उच्च माध्यमिक शाळेतील बदलीस मान्यता देण्याबाबत. 17/12/2021 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याकरिता अभ्यासगट गठीत करणेबाबत. 17/12/2021 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला बसण्यासाठी संधी देणेबाबत.. 17/12/2021 |
|||
राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी वितरीत करणेबाबत. 16/12/2021 | |||
राज्यात आदर्श शाळा विकसित करणे या योजनेंतर्गत शाळांच्या दुरूस्ती/पुनर्बांधणीसाठी व नवीन बांधकामासाठी रू.479.48 कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्याबाबत. 13/12/2021 |
|||
समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत. 10/12/2021 माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करणे. 10/12/2021 |
|||
केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरिता वस्तीस्थाने घोषित करणेबाबत. 9/12/2021 शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत...... |
|
||
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत. 9/12/2021 |
|||
सन 2019-20 व 2020-21 मधील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना ठोक रक्कम प्रदान करण्याबाबत. 7/12/2021 |
|||
कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आई/ वडील, हयात पालक अथवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करणेबाबत 3/12/2021 |
|||
कायम विना अनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व शासन निर्णय, दिनांक १ व २ जुलै, 2016 अन्वये अनुदानास पात्र घोषित केलेल्या तथापि, शासन निर्णय, दिनांक 9 मे, 2018 अन्वये वगळण्यात आलेल्या शाळांपैकी पात्र माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर करणेबाबत दि 1 /12/2021 राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका राखीव प्रवर्गातुन लढविणा-या उमेदवारांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अपात्र करणेबाबतच्या मार्गदर्शक सुचना 1/12/2021 |
|
||
6 डिसेंबर, 2021 रोजी भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना. 30/11/2021 |
|||
|
|||
|
|||
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
प्राथमिक शाळासाठी वितरीत करण्यात येणाऱ्या सादिल अनुदानाच्या रकमेतून खर्च
करावयाच्या बाबींमध्ये सुधारणा करण्याबाबत 29/11/2021 |
|||
|
|||
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पात्र शाळांना गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबत. 25/11/2021 |
|||
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत..... (सन 2021-22) 23/11/2021 अतिप्रदान रकमेच्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्याकडून वचनपत्र घेण्याबाबत...22/11/2021 |
|
राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने दिनांक २3 ते २६ नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये माझे संविधान,माझा अभिमान उपक्रम राबविणे बाबत....22/11/2021 | download |
|||||||||||
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या
अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात
आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत. 18/11/2021 download |
download |
|||||||||||
शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेमध्ये उघडण्यास मान्यता देण्याबाबत. 15/11/21
|
download |
|||||||||||
|
download |
|||||||||||
|
download |
|||||||||||
सन 2021-22 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरित करणेबाबत. 10/11/2021 राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent पद्वारे नोंदविण्याबाबत. 3/11/2021 download |
download |
|||||||||||
राज्यात कोरोना (कोविड-19) जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्याने एकल (विधवा) झालेल्या महिलांना ग्रामविकास विभागातर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांमार्फत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देऊन त्यांना सन्मानजनक उपजीविका उपलब्ध होण्यासाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना राबविणेबाबत. 2/11/2021 |
download |
|||||||||||
मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, तसेच नविन नोंदणी ईत्यादी प्रक्रीया गावातील नागरिेकांपर्यत सुलभतेने पोहचाव्या याकरीता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत. |
download |
|||||||||||
सन 2021-22 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरित करणेबाबत. 10/11/2021 |
||||||||||||
राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent पद्वारे नोंदविण्याबाबत. 3/11/2021 | ||||||||||||
राज्यातील शाळांना दिनांक 28.10.2021 ते दिनांक 10.11.2021 या कालावधीत दिवाळी सणाच्या सुट्ट्या घोषित करण्याबाबत. कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मर्यादित कालावधीसाठी स्थगित केलेला बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर सुरु करण्याबाबत. 28/10/2021 |
|
|||||||||||
शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरीष्ठ व निवडश्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षणाबाबत. 22/10/2021 |
||||||||||||
इयत्ता ११ वी व १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना - फक्त सैनिकी शाळांसाठी सामान्य ज्ञान (General Knowledge) विषयाचा समावेश करणेबाबत. 20/10/2021 |
||||||||||||
नेमणूकीच्या वेळी जादा असलेले वय क्षमापित करणेबाबत......श्रीम. विनया केशव सप्रे , सहशिक्षिका, सरस्वती शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर,डोंबिवली (प). 13/10/2021 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या वर्गणीमधुन अंशत: रक्कम आहरित करणेबाबत सूचना (Partial Withdrawal ) 8/10/2021 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत. 7/10/2021 निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2021 पासून 28 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 7/10/2021 असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्ति वेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2021 पासून 189 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 7/10/2021 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2019 ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत. 7/10/2021
|
|
|||||||||||
कोविड - १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) राबविणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत व त्याच्या अंमलबजावणीसाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियान राबविणेबाबत...4/10/2021 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत. 1/10/2021 |
|
|||||||||||
शैक्षणिक वर्ष सन 2021- 22 मध्ये इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) फेरीचे आयोजन करण्यास मान्यता देणेबाबत.27/9/2021
|
|
|||||||||||
|
||||||||||||
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना. 24/9/2021
|
|
|||||||||||
महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन
शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा ) गट-ब व सामान्य राज्य सेवा गट-ब मध्ये
कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30
वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत. 22/9/2021 |
||||||||||||
मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने करणेबाबत. 17/9/2021
|
|
|||||||||||
महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन
शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा गट-अ मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50
/55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा
पुनर्विलोकनाबाबत. 9/9/2021 |
||||||||||||
राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता
विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या
वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 9/9/2021 |
||||||||||||
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.3/9/2021 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम,2009 वेतन पडताळणीसाठी वेतनपडताळणी पथके पुढे चालू ठेवणेबाबत... 3/9/2021 |
|
|||||||||||
सन 2021-22 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची रक्कम वितरीत करण्याबाबत. 2/9/2021
|
|
|||||||||||
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2021 1/9/2021
|
|
राज्य
समन्वय अधिकारी, शालेय पोषण आहार कक्ष यांना शालेय पोषण आहार योजनेकरिता
आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत..... 1/9/2021 |
download |
|||||||
5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविणेबाबत.... 31/08/2021 शुध्दीपत्रक- महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या,सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करणेबाबत. 30/8/2021 |
|
|||||||
व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत 27/8/2021
कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या
पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील
सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या
योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 26/8/2021 सन २०१८ पूर्वी विहित कालावधीत रुजू न झालेल्या मंत्रालयीन सरळसेवा अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवाज्येष्ठतेबाबत. 25/8/2021 |
download download download download download |
|||||||
सन 2021-22 मध्ये परिभाषित अंशदान
निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता
अंशदानाच्या रकमा प्रदान करण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत. 24/8/2021 |
||||||||
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2021 23/8/2021 विधानमंडळ
/ संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबतच्या मार्गदर्शक
तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत. 20/8/2021
|
|
|||||||
शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यालयांत 50 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास मान्यता देणे. 13/8/2021 |
download |
|||||||
१५ ऑगस्ट रोजी भारतीय
स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये
विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत. 13/8/2021 |
||||||||
महाराष्ट्र शैक्षणिक संस्थामध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील शालेय शुल्कामध्ये 15 टक्के कपात करण्याबाबत. 12/8/2021 |
||||||||
सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) बाबत. 11/8/2021
|
|
|||||||
|
|
|||||||
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शहरी भागात 8वी ते 12 वी व ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 10/8/2021
|
|
|||||||
सर्व शैक्षणिक संस्थामध्ये थुंकणे विरोधी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत. ५/८/2021
|
|
|||||||
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभ. रविवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2021. 2/8/2021 |
||||||||
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत. 2/8/2021 |
||||||||
शासन सेवेत कार्यरत असताना अपंगत्व आलेल्या कर्मचा-यांप्रकरणी विकलांग व्यक्तींसाठी (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियम, 1995 अन्वये कार्यवाही करण्याबाबत. 2/8/2021
|
|
|||||||
राज्यातील शाळांच्या स्थलांतर धोरणात सुधारणा करणेबाबत. 28/7/2021 जिल्हा परिषदेतील पुरस्कारप्राप्त
शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढीसंदर्भात मा.न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिका
कमी करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करणेबाबत. 28/7/2021 शासकीय अधिकारी / कर्मचारी
यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची
कार्यपध्दती याबाबतच्या धोरणामध्ये सुधारणा. 28/7/2021 |
|
|||||||
शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबत. 23/7/2021
|
|
|||||||
राज्यातील खाजगी अनुदानित
प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालयातील लागू करण्यात
आलेल्या त्रि-स्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणेबाबत. 20/7/2021 |
||||||||
राज्य मंडळामार्फत इयता 10 वी चा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटींसंदर्भात चौकशी समिती गठित करण्याबाबत. 17/7/2021 |
||||||||
विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व 20 टक्के अनुदान सुरु असलेल्या खाजगी माध्यमिक शाळा/ तुकड्यांना वाढीव 20 टक्के अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 14/7/2021
|
|
|||||||
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, 2011 मधील तरतूदीनुसार विभागीय शुल्क नियामक समिती गठीत करणेबाबत. 14/7/2021 |
||||||||
कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 14/7/2021 शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल त्यांच्या पती / पत्नी अथवा जवळच्या नातेवाईकाने प्रतिवेदित / पुनर्विलोकित न करणेबाबत. 12/7/2021 सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1
जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त
निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा... 12/7/2021
|
|
|||||||
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था
(शुल्क विनियमन) अधिनियमांतर्गत पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक
समिती गठित केल्याबाबत प्रसिध्दी देणेबाबत. 8/7/2021 |
||||||||
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये
राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते
इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 7/7/2021 |
||||||||
शालेय
पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर स्थापन करण्यात
आलेल्या स्वतंत्र कक्षातील पदांच्या पुनर्रचनेबाबत. 6/7/2021 |
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर करण्याबाबत. 2/7/2021 जिल्हा परिषद शाळांचे नवीन बांधकाम, शाळा इमारत विशेष दुरुस्ती, पुनर्बांधणी व इतर भौतिक सुविधा विषयक बांधकामे इत्यादी विविध योजनांतर्गत मंजूर केलेली सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत अभियत्यांकडे सोपविणेबाबत. 1/7/2021 |
download download |
||
|
download |
||
|
|||
मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 29/6/2021 |
|||
|
|||
|
|||
|
|||
|
download |
||
|
download |
||
|
download |
||
शासन व्यवहार कोशाचे सुलभीकरण करणेबाबत. 31/5/2021 |
|||
|
|||
|
|
||
|
|||
राज्यात दि. 01 मे, 2021 पासून वय वर्षे 18 ते 44 वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत. 28/5/2021 |
|||
|
|||
|
|||
जिल्हा परिषद शिक्षकांची बदली
प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्याकरिता संगणकीय
आज्ञावली (Software) तयार करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत. 25/5/2021
|
|
||
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व
भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते
बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते
उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत...... 20/5/2021 |
|||
कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य
बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना रु 50.00 लक्ष
सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ देण्याबाबत. 14/5/2021 |
|||
तात्पुरते निवृत्तिवेतन/कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करण्याचे अधिकार प्रत्यार्प्रित करणेबाबत.... 7/5/2021 |
|||
सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. 28/5/2021 |
|||
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर करण्याबाबत. 28/5/2021 |
|||
|
|
||
राज्यातील कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) 20 टक्के अनुदान मंजूर खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे-जून, २०२१ पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 18/5/2021
|
|
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
(इ. 10 वी) परीक्षा रद्द करण्याबाबत. 12/5/2021 |
download |
||||||
|
download |
||||||
|
|
||||||
|
|
||||||
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021 |
|||||||
शालार्थ क्रमांक देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या चौकशी समितीची पुनर्रचना करणेबाबत. 6/4/2021 |
|||||||
आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत. (शुद्धीपत्रक) 30/4/2021 |
|||||||
|
|
||||||
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते- सन 2021. 15/4/2021 अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांच्या थकित वेतन अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत. 12/4/2021 |
|
||||||
|
|
||||||
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021
|
|
||||||
जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण. 7/4/2021 |
|||||||
|
|
||||||
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 7/4/2021 |
|||||||
|
|
||||||
|
download |
||||||
|
download |
||||||
|
|
||||||
|
|
||||||
|
|||||||
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद / शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांचे इमारत बांधकाम / विशेष दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदांना देण्यात येणा-या अनुदानासंदर्भात मार्गदर्शक सुचना. 30/3/2021 आदर्श ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना पुरस्कार देण्याबाबत सन 2019-20 च्या मुल्यमापनाच्या आधारे पुरस्कार. 30/3/2021
|
|
||||||
आर.टी.ई.25 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीच्या निधी वितरणाबाबत. 24/3/2021 |
|||||||
|
|
||||||
राज्यातील वाढीव २० टक्के
अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक
शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर, 2020 ते
फेब्रुवारी, 2021 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 24/3/2021 |
|||||||
राज्यातील कायम विना अनुदान
तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम
व्यतिरिक्त) 20 टक्के अनुदान मंजूर झालेल्या खाजगी शाळांतील शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर, 2020 ते फेब्रुवारी, 2021
पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 22/3/2021 |
राज्यातील अनुदानित अशासकीय
माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इ. 1 ली ते पदव्युत्तर
स्तर) विहित दराने अर्थसहाय्य. लेखाशीर्षातील बदल 22/3/2021 |
download |
||||||||||
|
download |
||||||||||
|
|
||||||||||
राज्यातील शिक्षकांना ऑनलाईन
पध्दतीद्वारे प्रशिक्षण देण्यासाठी ONLINE TEACHER TRAINING PLATFROM तयार
करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 16/3/2021 |
|||||||||||
|
|
||||||||||
|
|||||||||||
|
|||||||||||
जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. 4/3/2021
|
|
||||||||||
|
|
||||||||||
|
|
||||||||||
राज्यातील मान्यताप्राप्त अंशत:
अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने अदा
करण्याबाबत. 17/2/2021 |
|||||||||||
|
|||||||||||
कर्णबधीर विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना इ. 11 वी प्रवेशासाठी लागू असणाऱ्या सवलती लागू करणेबाबत. 12/2/2020 |
|||||||||||
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता
दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी
माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 12/2/2021 |
|||||||||||
विना अनुदान व कायम विनाअनुदान
तत्वावर मान्यता दिलेल्या व 20 टक्के अनुदान सुरु असलेल्या खाजगी माध्यमिक
शाळा / तुकडयांना वाढीव 20 टक्के अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 12/2/2021 |
|||||||||||
|
|||||||||||
सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण-2020 राबविण्याबाबत. 10/2/2021 |
|||||||||||
स्वयं अर्थसहाय्यित अधिनियमांतर्गत नविन शाळा मान्यता तथा विद्यमान शाळेचे दर्जावाढ करणे व तुकडीवाढ/ अतिरिक्त शाखा वाढ करणे, वर्ग जोडणे तसेच शाळा हस्तांतर करणे यासंदर्भात खाजगी शैक्षणिक संस्थांकडून शासनस्तरावर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांसाठी विहित केलेल्या छाननी शुल्कामध्ये वाढ करण्याबाबत. 10/2/2021
|
|
||||||||||
|
|
||||||||||
राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजना अंतर्गत Online PRAN Generation Module (OPGM) द्वारे कायम निवृत्तीवेतन खाते क्रमांक (Permanent Retirement Account Number-PRAN) प्राप्त करुन घेणेसाठी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत... 5/2/2021
|
|
||||||||||
इयत्ता 11 वी व 12 वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना. काही विषयांसाठी सवलत देणेबाबत. 18/1/2021 |
|||||||||||
राज्यातील शाळांमध्ये 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करणे. 18/1/2021 |
|||||||||||
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत. 14/1/2020 सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 14/1/2021
|
|
||||||||||
शैक्षणिक वर्ष सन 2020- 21 मध्ये
इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम
प्राधान्य (FCFS) फेरीचे आयोजन करण्यास मान्यता देणेबाबत. 7/1/2021 |
|||||||||||
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची प्रभावी अंमलबजावणीबाबत... 7/1/2021
|
|
4 comments:
Best content & valuable as well. Thanks for sharing this content.
Approved Auditor in DAFZA
Approved Auditor in RAKEZ
Approved Auditor in JAFZA
i heard about this blog & get actually whatever i was finding. Nice post love to read this blog
Approved Auditor in DMCC
This article is surely resourceful and might benefit a greater part of seekers looking for such valuable posts. Continue updating.
TheTuitionTeacher in Delhi and Lucknow.
Home Tutors in Delhi | Home Tutor
Thanks for sharing this useful information with us. Get to know about Bitwissend, web design company Kerala.
Thanks for sharing this useful article. Get to know about IRS Group, best German language institute in Kerala.
Post a Comment