मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

Wednesday, 13 April 2022

शासन निर्णय जानेवारी २०२२

 शासन निर्णय जानेवारी २०२२ 


  • अध्यापक विद्यालयातील प्राचार्य पदावरील पदोन्नतीबाबत १३/१/२०२२

download

  • दिनांक 17.5.2017 च्या शासन निर्णयाचा पुनर्विचार करून रात्रशाळांबाबत परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत १७/१/२०२२

download

  • शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा (नर्सरी ते सिनीअर केजी) चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.  २०/१/२०२२ 

download

  • महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेणे व राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान आयोजित करणेबाबत. 24/1/2022

download

  • विभागीय आयुक्त यांचे कार्यालयाकरीता पदांच्या मंजूर आकृतीबंधात सुधारणा करणेबाबत. ३/१/२०२२

download

  • ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यावरीलदिवे हायमास्टचे न बसविण्याबाबत 28/1/2022

download

  • कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर मर्यादित कालावधीसाठी स्थगित करणेबाबत. 5/1/2022

download

  • ध्वजदिन 7 डिसेंबर, 2021 18/1/2022

download

  • दिनांक 30 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत. 27/1/2022

download


5 comments:

Maha Solutions said...

अतिशय उत्तम माहिती सर
धन्यवाद
ई.5वी ते 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जर मोफत pdf pपाठ्यपुस्तक प्रश्नउत्तर हवे असतील तर खालील वेबसाईटला भेट द्या - www.mahasolutions.in

CTL Indore said...

Sell business scrap online in Ranchi to Go India Green. Sell & Buy commercial waste online in a easy way. Get deal over any scrap at the best rates.

Karpagam Academy of Higher Education said...

Thanks for sharing this blog. Very useful for me. Keep blogging!
Best College for Electronics and Communication System in Coimbatore
Best Bio technology engineering college in Coimbatore
Best Microbiology College in Coimbatore
Best EEE college in India

CristaAlex said...

Nice article. Thank you so much for sharing this post. Get to know about Bitwissend, web development company Kerala.

IRS Group said...

Thanks for sharing this article. Get to know about IRS Group, best German language institute in Kottayam.