मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

Tuesday, 28 April 2015

हाय मित्रानो
     मी हा ब्लॉग  पहिल्यांदा च बनविला आहे .कोणाचेही मार्गदर्शन न घेता .त्यामुळे या मधे काही तृटी राहण्याची शक्यता आहे .मी हा किंवा दुसरा ब्लॉग बनविन तो चांगला करन्याचा प्रयत्न करीन .सध्या मी दररोज whatsapp var शैक्षणिक माहिती ,gr ,news post करण्याचा प्रयत्न करतो .त्यामुळे ब्लॉग कडे लक्ष दिले नाही .मी सध्या महाराष्ट्रातील जवळजवळ 100 गृप वर शैक्षणिक माहिती ची देवाण घेवाण करतो आहे आपल्या आशिर्वादामुळे .सद्या ब्लॉग भरपुर निघालेत .पण मला वाटते whatsapp च जास्त तळागाळातिल शिक्षकांकडे पोहोचले आहे .म्हणुन च मी गेल्यावर्षी  ब्लॉग चा विचार सोडला .असुद्या आपण अधुन मधुन भेटत राहु ....धन्यवाद ..
  आपला
           प्रदिप कुंभार 

7 comments:

ज्ञानदेव नवसरे ,नाशिक said...

तुमच्या कडे असणारे सर्व जी आर तुमच्या ब्लाॅगवर संग्रही ठेवा

व्हाॅटस् अॅप किंवा फेसबुकवर आपण एखादी पोस्ट केली की लगेच ती खालई जाते, दूर जाते पण ब्लाॅगवर ती कायम संग्रहई राहते

प्रयत्न छान केला आहे आणखई माहिती अपडेट करावी

ज्ञानदेव नवसरे ,नाशिक said...

तुमच्या कडे असणारे सर्व जी आर तुमच्या ब्लाॅगवर संग्रही ठेवा

व्हाॅटस् अॅप किंवा फेसबुकवर आपण एखादी पोस्ट केली की लगेच ती खालई जाते, दूर जाते पण ब्लाॅगवर ती कायम संग्रहई राहते

प्रयत्न छान केला आहे आणखई माहिती अपडेट करावी

pkguruji said...

Thanks sir

pkguruji said...

ok

Unknown said...

GRची माहिती लवकर पाहण्यासारखी लिंक पेस्ट करा.

एका कर्मचार्याला मार्च २००५पुर्वी एक आपत्य आहे. त्यानंतर एक आपत्य आहे. व तिसरे आपत्य दत्तक दिलेले आहे. नोकरी ला लागताना दोन आपत्य होती . तिसरे आपत्य हे दाखवले नाही. असे नोकरीत चालते काय. तसा जी आर द्यावा.

प्रा प्रमोद राऊत said...

"कोणताही शासननिर्णय (GR) शोधा फक्त 5मिनीटात "


कोणताही नवा जुना gr लगेच कसा शोधावा यासंदर्भातील महत्वाची सखोल माहिती
खालील ब्लॉग वर

http://www.pradipkumbhar.blogspot.in


(कोणत्याही GR साठी व अधिक माहितीसाठी )
संपर्क :प्रदिप कुंभार ,पाटण .जि .सातारा 9404192628

pkguruji said...

धन्यवाद