मित्रहो आपल्याला सरळ प्रणालीमध्ये आपली कागदपत्रे स्कॅन करावयाची आहे.आपण खालील पद्धती चा वापर करून १ MB साईज मध्ये स्मार्ट मोबाईल वर स्कॅन करू शकतो एकदम मोफत.....
.
१)प्रथम आपण प्ले स्टोअर वरून camscanner हे APPS घ्या (.इतर ही घेऊ शकता .)
२) आपल्या मोबाईल वरून आपल्या सर्व लागणार्या कागद पत्रांचा फोटो काढा .फोटो काढताना तो क्लिअर यईल अशी काळजी घ्या .शक्यतो ५ MP कॅमेरा ने काढा म्हणजे १ mb साईज मध्ये येईल .जर कमी MP चा असेल ते क्लीअर येणार नाही ,व ८ MP चा असेल तर आपल्याला CROP चा पर्याय आहे, लांबून फोटो काढा व कडेचा भाग crop ( कट )करा .१३ MP चे सांगता येत नाही .
३) हे फोटो camscanner मध्ये घेऊन स्कॅन करा .व सेव करा.सेव करताना JPG image सेव करा . पुन्हा मोबाईल वरून pc ला किंवा laptop ला घेऊ शकता .अगदी मोफत ......
आणखी दोन तीन पर्याय आहेत .पण हा सोपा व जवळचा पर्यायआहे.
धन्यवाद ....
22 comments:
Nice blog sir . keep it up
Thanks sir
मस्तच सर
jotirrambasagare.blogspot
ok
Very good short cut thanks sir
Very good short cut thanks sir
Very good short cut thanks sir
श्री.प्रदीप कुंभार सर ब्लॉग खुप सुंदर सर्व माहिती खुपच उपयुक्त
very good sir
very good sir
खुप छान सर
very good try
उपयुक्त माहिती सर
खुप छान .
Thanku sir
Thanku sir
खुपच छान.
So useful information
Nice sir
13mega pixels che kase
13mega pixels che kase
Post a Comment