शासननिर्णय सन २०२१
शासननिर्णय | download | ||
|
download |
||
|
|||
मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 29/6/2021 |
|||
|
|||
|
|||
|
|||
|
download |
||
|
download |
||
|
download |
||
शासन व्यवहार कोशाचे सुलभीकरण करणेबाबत. 31/5/2021 |
|||
|
|||
|
|
||
|
|||
राज्यात दि. 01 मे, 2021 पासून वय वर्षे 18 ते 44 वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत. 28/5/2021 |
|||
|
|||
|
|||
जिल्हा परिषद शिक्षकांची बदली
प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्याकरिता संगणकीय
आज्ञावली (Software) तयार करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत. 25/5/2021
|
|
||
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व
भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते
बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते
उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत...... 20/5/2021 |
|||
कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य
बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना रु 50.00 लक्ष
सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ देण्याबाबत. 14/5/2021 |
|||
तात्पुरते निवृत्तिवेतन/कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करण्याचे अधिकार प्रत्यार्प्रित करणेबाबत.... 7/5/2021 |
|||
सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. 28/5/2021 |
|||
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर करण्याबाबत. 28/5/2021 |
|||
|
|
||
राज्यातील कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) 20 टक्के अनुदान मंजूर खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे-जून, २०२१ पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 18/5/2021
|
|
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
(इ. 10 वी) परीक्षा रद्द करण्याबाबत. 12/5/2021 |
download |
||||||
|
download |
||||||
|
|
||||||
|
|
||||||
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021 |
|||||||
शालार्थ क्रमांक देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या चौकशी समितीची पुनर्रचना करणेबाबत. 6/4/2021 |
|||||||
आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत. (शुद्धीपत्रक) 30/4/2021 |
|||||||
|
|
||||||
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते- सन 2021. 15/4/2021 अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांच्या थकित वेतन अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत. 12/4/2021 |
|
||||||
|
|
||||||
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021
|
|
||||||
जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण. 7/4/2021 |
|||||||
|
|
||||||
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 7/4/2021 |
|||||||
|
|
||||||
|
download |
||||||
|
download |
||||||
|
|
||||||
|
|
||||||
|
|||||||
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद / शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांचे इमारत बांधकाम / विशेष दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदांना देण्यात येणा-या अनुदानासंदर्भात मार्गदर्शक सुचना. 30/3/2021 आदर्श ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना पुरस्कार देण्याबाबत सन 2019-20 च्या मुल्यमापनाच्या आधारे पुरस्कार. 30/3/2021
|
|
||||||
आर.टी.ई.25 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीच्या निधी वितरणाबाबत. 24/3/2021 |
|||||||
|
|
||||||
राज्यातील वाढीव २० टक्के
अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक
शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर, 2020 ते
फेब्रुवारी, 2021 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 24/3/2021 |
|||||||
राज्यातील कायम विना अनुदान
तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम
व्यतिरिक्त) 20 टक्के अनुदान मंजूर झालेल्या खाजगी शाळांतील शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर, 2020 ते फेब्रुवारी, 2021
पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 22/3/2021 |
राज्यातील अनुदानित अशासकीय
माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इ. 1 ली ते पदव्युत्तर
स्तर) विहित दराने अर्थसहाय्य. लेखाशीर्षातील बदल 22/3/2021 |
download |
||||||||||
|
download |
||||||||||
|
|
||||||||||
राज्यातील शिक्षकांना ऑनलाईन
पध्दतीद्वारे प्रशिक्षण देण्यासाठी ONLINE TEACHER TRAINING PLATFROM तयार
करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 16/3/2021 |
|||||||||||
|
|
||||||||||
|
|||||||||||
|
|||||||||||
जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. 4/3/2021
|
|
||||||||||
|
|
||||||||||
|
|
||||||||||
राज्यातील मान्यताप्राप्त अंशत:
अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने अदा
करण्याबाबत. 17/2/2021 |
|||||||||||
|
|||||||||||
कर्णबधीर विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना इ. 11 वी प्रवेशासाठी लागू असणाऱ्या सवलती लागू करणेबाबत. 12/2/2020 |
|||||||||||
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता
दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी
माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 12/2/2021 |
|||||||||||
विना अनुदान व कायम विनाअनुदान
तत्वावर मान्यता दिलेल्या व 20 टक्के अनुदान सुरु असलेल्या खाजगी माध्यमिक
शाळा / तुकडयांना वाढीव 20 टक्के अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 12/2/2021 |
|||||||||||
|
|||||||||||
सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण-2020 राबविण्याबाबत. 10/2/2021 |
|||||||||||
स्वयं अर्थसहाय्यित अधिनियमांतर्गत नविन शाळा मान्यता तथा विद्यमान शाळेचे दर्जावाढ करणे व तुकडीवाढ/ अतिरिक्त शाखा वाढ करणे, वर्ग जोडणे तसेच शाळा हस्तांतर करणे यासंदर्भात खाजगी शैक्षणिक संस्थांकडून शासनस्तरावर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांसाठी विहित केलेल्या छाननी शुल्कामध्ये वाढ करण्याबाबत. 10/2/2021
|
|
||||||||||
|
|
||||||||||
राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजना अंतर्गत Online PRAN Generation Module (OPGM) द्वारे कायम निवृत्तीवेतन खाते क्रमांक (Permanent Retirement Account Number-PRAN) प्राप्त करुन घेणेसाठी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत... 5/2/2021
|
|
||||||||||
इयत्ता 11 वी व 12 वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना. काही विषयांसाठी सवलत देणेबाबत. 18/1/2021 |
|||||||||||
राज्यातील शाळांमध्ये 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करणे. 18/1/2021 |
|||||||||||
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत. 14/1/2020 सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 14/1/2021
|
|
||||||||||
शैक्षणिक वर्ष सन 2020- 21 मध्ये
इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम
प्राधान्य (FCFS) फेरीचे आयोजन करण्यास मान्यता देणेबाबत. 7/1/2021 |
|||||||||||
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची प्रभावी अंमलबजावणीबाबत... 7/1/2021
|
|
No comments:
Post a Comment