मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

Monday, 30 August 2021

शासननिर्णय सन २०२१

 शासननिर्णय सन २०२१

 


शासननिर्णय download



 




 


 






 

 

.

 


 

 

 

 

 

 

 

 कोविड - १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा (Continuous Learning Plan) राबविणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत व त्याच्या अंमलबजावणीसाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियान राबविणेबाबत...4/10/2021

 download

 शैक्षणिक वर्ष सन 2021- 22 मध्ये इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) फेरीचे आयोजन करण्यास मान्यता देणेबाबत.27/9/2021


अनुकंपा नियुक्तीचे धोरण गट-अ व गट-ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत. 27/9/2021

 

 download

 

download 

 


भारत निवडणूक आयोग पुरस्कृत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता निवडणूक साक्षरता मंच (Electoral Literacy Club) स्थापन करण्याबाबत. 24/9/2021

 download

 शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना. 24/9/2021


राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल विहित मुदतीत लिहिण्याबाबत. 23/9/2021

download 

 

download 

 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा ) गट-ब व सामान्य राज्य सेवा गट-ब मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत. 22/9/2021

 download

 मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने करणेबाबत. 17/9/2021


जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याकरिता अभ्यासगट गठीत करणेबाबत 14/9/2021



शासकीय कर्मचाऱ्याचे पती/पत्नी अथवा जवळचे नातेवाईक, हे थेट त्यांच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत.....14/9/2021


 download

 

 

download 

 

 

download 

 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा गट-अ मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत. 9/9/2021

 download

 राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 9/9/2021

 download

 राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.3/9/2021

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम,2009 वेतन पडताळणीसाठी वेतनपडताळणी पथके पुढे चालू ठेवणेबाबत... 3/9/2021

 download

 

download 

 सन 2021-22 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची रक्कम वितरीत करण्याबाबत. 2/9/2021


प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षकांना प्रशिक्षण भत्ता लागू करण्याबाबत. 2/9/2021

 download

 

download 

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2021  1/9/2021


राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना धारकांना सक्तीने सेवानिवृत्ती / बडतर्फी / सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी अंशदान परतावा तसेच वसुली याबाबत करावयाची कार्यवाही. 1/9/2021

 download

 

download 

राज्य समन्वय अधिकारी, शालेय पोषण आहार कक्ष यांना शालेय पोषण आहार योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत..... 1/9/2021
download
5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविणेबाबत.... 31/08/2021
शुध्दीपत्रक- महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या,सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करणेबाबत. 30/8/2021

download


download

 व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत 27/8/2021



कोविड -19संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचा-यांव्यतिरिक्त इतर विभागाच्या कर्मचा-याचे विमा कवच रक्कम अदा करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभांगांकडे हस्तांतरीत करण्याबाबत.             27/8/2021                             

कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 26/8/2021  

 
अनुकंपा तत्वावर नियुक्त्या जलदगतीने होण्यास सहाय्यभूत म्हणून अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करणेबाबत.--- २६/८/२०२१  


सन २०१८ पूर्वी विहित कालावधीत रुजू न झालेल्या मंत्रालयीन सरळसेवा अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवाज्येष्ठतेबाबत. 25/8/2021    

download





 download 





download 




download




download
सन 2021-22 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता अंशदानाच्या रकमा प्रदान करण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत. 24/8/2021

 download

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2021   23/8/2021

विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत. 20/8/2021


आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत सन 2022-23 चा ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) अंतीम करणेबाबत. 17/8/2021

 download

 

download 

 

download 

शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यालयांत 50 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास मान्यता देणे. 13/8/2021
download
१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत. 13/8/2021

download

 महाराष्ट्र शैक्षणिक संस्थामध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील शालेय शुल्कामध्ये 15 टक्के कपात करण्याबाबत. 12/8/2021

 download

 सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) बाबत. 11/8/2021


जिल्हा परिषद शाळांचे नवीन बांधकाम,शाळा इमारत विशेष दुरुस्ती, पुनर्बांधणी व इतर भौतिक सुविधा विषयक बांधकामे इत्यादी विविध योजनांतर्गत मंजूर केलेली सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत अभियत्यांकडे सोपविणेबाबत.

 download

 

 

download 

 


शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन करिता Single Nodal Agency (SNA) व Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत. 10/8/2021

 

download 

 शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शहरी भागात 8वी ते 12 वी व ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 10/8/2021



अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करणेबाबत. 10/8/2021


 download

 

 

 

download 

 सर्व शैक्षणिक संस्थामध्ये थुंकणे विरोधी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत. ५/८/2021


राज्यातील सार्वजनिक उपक्रमांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचे निकष. 4/8/2021

 download

 

 

download 

 भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभ. रविवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2021. 2/8/2021

 download

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत. 2/8/2021

 download

 शासन सेवेत कार्यरत असताना अपंगत्व आलेल्या कर्मचा-यांप्रकरणी विकलांग व्यक्तींसाठी (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियम, 1995 अन्वये कार्यवाही करण्याबाबत. 2/8/2021


कोविड-19 च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपायायोजना करण्याबाबत. 30/7/2021
कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना.. 29/7/2021

 download

 

 

download 

download 

 राज्यातील शाळांच्या स्थलांतर धोरणात सुधारणा करणेबाबत. 28/7/2021

जिल्हा परिषदेतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढीसंदर्भात मा.न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिका कमी करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करणेबाबत. 28/7/2021

 शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपध्दती याबाबतच्या धोरणामध्ये सुधारणा. 28/7/2021

 
जिल्हा परिषदेतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढीसंदर्भात मा.न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिका कमी करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करणेबाबत.  26/7/2021

 download

 

 download

  

download

 

download 

 शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबत. 23/7/2021


शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी वापराबाबतच्या शिष्टाचाराबाबत. 23/7/2021

 download

 

 

download 

 राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक/अध्यापक विद्यालयातील लागू करण्यात आलेल्या त्रि-स्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देणेबाबत. 20/7/2021

 download

 राज्य मंडळामार्फत इयता 10 वी चा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटींसंदर्भात चौकशी समिती गठित करण्याबाबत. 17/7/2021

 download

 विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व 20 टक्के अनुदान सुरु असलेल्या खाजगी माध्यमिक शाळा/ तुकड्यांना वाढीव 20 टक्के अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 14/7/2021


शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणे... 14/7/2021

 download

 

 

download 

 महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, 2011 मधील तरतूदीनुसार विभागीय शुल्क नियामक समिती गठीत करणेबाबत. 14/7/2021

 download

 कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 14/7/2021

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल त्यांच्या पती / पत्नी अथवा जवळच्या नातेवाईकाने प्रतिवेदित / पुनर्विलोकित न करणेबाबत. 12/7/2021 

सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा...  12/7/2021





  

 download

download 

 

download 

 

download

 महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांतर्गत पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समिती गठित केल्याबाबत प्रसिध्दी देणेबाबत. 8/7/2021

 download

 शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. 7/7/2021

 download

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षातील पदांच्या पुनर्रचनेबाबत. 6/7/2021

 download

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर करण्याबाबत. 2/7/2021
जिल्हा परिषद शाळांचे नवीन बांधकाम, शाळा इमारत विशेष दुरुस्ती, पुनर्बांधणी व इतर भौतिक सुविधा विषयक बांधकामे इत्यादी विविध योजनांतर्गत मंजूर केलेली सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत अभियत्यांकडे सोपविणेबाबत. 1/7/2021                                                                                    
download                                         download

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2020 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत. 30/6/2021
download

 


सार्वजनिक गणेशोत्सव 2021 मार्गदर्शक सूचना. 29/6/2021

 download

 मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 29/6/2021

 download

 


मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळसेवेमधील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करुन त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 25/6/2021

 download

 


सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेबाबत. (CET) 24/6/2021

 download


कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. कै. श्री. तौफिकअली बादशाह अत्तार, सहायक शिक्षक. 21/6/2021

 download


इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित माध्यामिक शाळेत सुलभरितीने प्रवेश मिळवून देणेबाबत. 16/6/2021

download

   
दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 नुसार गट-अ व गट-ब संवर्गातील पदांकरीता दिव्यांगांसाठीची पदे सुनिश्चित करणेबाबत.. 15/6/2021

download

 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष 2021 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा रद्द करण्याबाबत. 11/6/2021



कोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना सुरू करण्याबाबत 2/6/2021                     download


राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत. 1/6/2021          download

download

 शासन व्यवहार कोशाचे सुलभीकरण करणेबाबत. 31/5/2021

 download

 


कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्याबाबत. 31/5/2021

 download

 


महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट अ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वय वाढीबाबत... 31/5/2021

 

download 

 


अराखीव उमेदवारांकरीता (खुला प्रवर्ग) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता 10 टक्के जागा आरक्षित करण्याबाबत 31/5/2021

 download

 राज्यात दि. 01 मे, 2021 पासून वय वर्षे 18 ते 44 वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत. 28/5/2021

 download

 


जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामांच्या ई-निविदेबाबत... 27/5/2021

 download

 


जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकामे/विकास योजना यांच्याशी संबंधित प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा/कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत. 27/5/2021

 download

 जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्याकरिता संगणकीय आज्ञावली (Software) तयार करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत. 25/5/2021


दि.1/1/2016 ते दि.31/12/2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी /कर्मचारी यांची 7 व्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती पडताळणी करण्यासाठी संचालनालयाच्या अधिनस्त मुंबई वेतन पडताळणी पथकाकरीता सेवानिवृत्त झालेल्या अतिरिक्त 5 अधिकारी/कर्मचाऱ्यांना करार पध्दतीने नियुक्त करण्याबाबत 25/5/2021

 

download 

 

 

 download

 शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत...... 20/5/2021

 download

 कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना रु 50.00 लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ देण्याबाबत. 14/5/2021

 download

 तात्पुरते निवृत्तिवेतन/कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करण्याचे अधिकार प्रत्यार्प्रित करणेबाबत.... 7/5/2021

 download

 सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. 28/5/2021

 download

 शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर करण्याबाबत. 28/5/2021

 download

 


शूध्दीपत्रक:-शालेय शिक्षण विभागाशी संबंधित मा.उच्च न्यायालयात वारंवार दाखल होणाऱ्या याचिका कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्याकरीता अभ्यासगट स्थापन करण्याबाबत. 20/5/2021

 

 

download 

 राज्यातील कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) 20 टक्के अनुदान मंजूर खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे-जून, २०२१ पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 18/5/2021


सुंदर माझे कार्यालय अभियान राज्यशासनांतर्गत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्याबाबत. 18/5/2021


महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीस (Mucormycosis)आजारावर उपचार करणेबाबत. 18/5/2021


कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना.. 10/5/2021


राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासकीय/ निमशासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्या माहे मे, 2021 च्या वेतनातील एक/ दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत .. 7/5/2021

 download

 

 

download 

 

 

download 

download 

 

 

download 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा रद्द करण्याबाबत. 12/5/2021
download

शालेय शिक्षण विभागाशी संबंधित मा. उच्च न्यायालयात वारंवार दाखल होणाऱ्या याचिका कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्याकरीता अभ्यासगट स्थापन करण्याबाबत. 26/4/2021
download

 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व अधिनस्त विभागीय मंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यां साठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजनेची अंमलबजावणी करण्याची स्तर -1 कार्यपद्धती 23/4/2021

 

 

download 

 


१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम साजरे करणेबाबत. 10/4/2021

 

download 

 कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021

 download

 शालार्थ क्रमांक देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या चौकशी समितीची पुनर्रचना करणेबाबत. 6/4/2021

 download

 आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत. (शुद्धीपत्रक) 30/4/2021

 download

 


शालेय शिक्षण विभागाशी संबंधित मा. उच्च न्यायालयात वारंवार दाखल होणाऱ्या याचिका कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्याकरीता अभ्यासगट स्थापन करण्याबाबत. 26/4/2021

 

 

download 

 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते- सन 2021. 15/4/2021

 अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांच्या थकित वेतन अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत. 12/4/2021

download 

 

 download

 


१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम साजरे करणेबाबत. 10/4/2021

 

download 

 कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021


दि.21.12.2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व गट विमा योजनेचे अंतिम प्रदान. 8/4/2021

 download

 

 

download 

 जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण. 7/4/2021

 download

 

 

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 7/4/2021

 download

 


दि.21.12.2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व गट विमा योजनेचे अंतिम प्रदान. 8/4/2021

 

download 



कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021


download

 
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम साजरे करणेबाबत. 7/4/2021

download

 


महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करण्यास तथा विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यास सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये परवानगी दिलेल्या शाळांना कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे शाळा सुरु करण्यास मुदतवाढ देण्याबाबत..... 1/4/2021

 

 

download 

 


राज्यातील खाजगी विना अनुदानित शाळा किंवा तुकडीमधील शिक्षक कर्मचा-यांची अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करणेबाबत 1/4/2021

 

download 

 


शालार्थ क्रमांक देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या चौकशी समितीची पुनर्रचना करणेबाबत. 1/4/2021

 download

 जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद / शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांचे इमारत बांधकाम / विशेष दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदांना देण्यात येणा-या अनुदानासंदर्भात मार्गदर्शक सुचना. 30/3/2021

आदर्श ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना पुरस्कार देण्याबाबत सन 2019-20 च्या मुल्यमापनाच्या आधारे पुरस्कार. 30/3/2021


दि. 21.12.2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून अपघात विमा योजनेची वर्गणी वसूल करून लाभ देणेबाबत. 26/2/2021


 download

 

 download

 

download 

 आर.टी.ई.25 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीच्या निधी वितरणाबाबत. 24/3/2021

 download

 


राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत. 24/2/2021

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वस्तीस्थाने घोषित करणेबाबत. 24/3/2021 

 

download 

 

 download

 राज्यातील वाढीव २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर, 2020 ते फेब्रुवारी, 2021 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 24/3/2021

 download

 राज्यातील कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) 20 टक्के अनुदान मंजूर झालेल्या खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर, 2020 ते फेब्रुवारी, 2021 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 22/3/2021

 download

राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इ. 1 ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने अर्थसहाय्य. लेखाशीर्षातील बदल 22/3/2021
download

 राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना - 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि.१ जानेवारी, 2021 ते दि. 31 डिसेंबर, 2021 या कालावधीकरीता. 19/3/2021

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी / कर्मचारी / सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखासंदर्भात (ड्रेस कोड) मार्गदर्शक सूचना. 16/3/2021
download

 


राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इ. 1 ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने अर्थसहाय्य. 16/3/2021

 

download 

 राज्यातील शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीद्वारे प्रशिक्षण देण्यासाठी ONLINE TEACHER TRAINING PLATFROM तयार करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 16/3/2021

 download

 


राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: अनुदानित व पुर्णत: अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे देयके ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 10/3/2021

 

 

download 

 


राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन करणेबाबात. 5/3/2021

 download

 


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणेबाबत. 5/3/2021

 download

 जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. 4/3/2021



खाजगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्याबाबत.... 3/3/2021


 download

 

 

 

 

download 



दि. 21.12.2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून अपघात विमा योजनेची वर्गणी वसूल करून लाभ देणेबाबत. 26/2/2021




सन 2020-21 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर (अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक) कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची उर्वरित रक्कम वितरीत करण्याबाबत. 25/2/2021

 

download 

 

 

 download

 


राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत. 24/2/2021




  शाळाबाह्य,अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी विशेष शोध मोहिम राबविणेबाबत 23/2/2021

 

 download

 download

 राज्यातील मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने अदा करण्याबाबत. 17/2/2021

 download

 


कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 15/2/2021

 download

 कर्णबधीर विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना इ. 11 वी प्रवेशासाठी लागू असणाऱ्या सवलती लागू करणेबाबत. 12/2/2020

 download

 कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 12/2/2021

 download

 विना अनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व 20 टक्के अनुदान सुरु असलेल्या खाजगी माध्यमिक शाळा / तुकडयांना वाढीव 20 टक्के अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 12/2/2021

 download



राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) STARS या जागतिक बॅंक अर्थसहाय्यित केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याबाबत. 11/2/2021

 download

 सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण-2020 राबविण्याबाबत. 10/2/2021

 download

 स्वयं अर्थसहाय्यित अधिनियमांतर्गत नविन शाळा मान्यता तथा विद्यमान शाळेचे दर्जावाढ करणे व तुकडीवाढ/ अतिरिक्त शाखा वाढ करणे, वर्ग जोडणे तसेच शाळा हस्तांतर करणे यासंदर्भात खाजगी शैक्षणिक संस्थांकडून शासनस्तरावर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांसाठी विहित केलेल्या छाननी शुल्कामध्ये वाढ करण्याबाबत. 10/2/2021


परिभाषित अंशदान / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना रू. 10 लाख सानुग्रह अनुदान प्रदानाकरिता प्रशासकीय विभागांनी लेखाशिर्षासंदर्भांत करावयाच्या कार्यवाहीबाबत... 10/2/2021

 download

 

 

 

 

download 

 


सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ देण्याबाबत. 5/2/2021

 

 

download 

 राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजना अंतर्गत Online PRAN Generation Module (OPGM) द्वारे कायम निवृत्तीवेतन खाते क्रमांक (Permanent Retirement Account Number-PRAN) प्राप्त करुन घेणेसाठी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत... 5/2/2021


निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबत. 2/2/2021

घरबांधणी अग्रिम अग्रीमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्याबाबत. 2/2/2020

राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांच्याशी संबंधित विषयांबाबत मंत्रालयीन सचिव स्तरावरुन आयोजित करण्यात येणाऱ्या दुरचित्रवाणी परिषदेबाबत. 2/2/21 

 download

 

 

 

 download

 

download 

 

download 

 इयत्ता 11 वी व 12 वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना. काही विषयांसाठी सवलत देणेबाबत. 18/1/2021

 download

 राज्यातील शाळांमध्ये 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करणे. 18/1/2021

 download

 जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत. 14/1/2020

सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 14/1/2021


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी, 2019 ते दि. 30 जून, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत 14/1/2021


 download

 

 

    

download        

 

 

download 

 शैक्षणिक वर्ष सन 2020- 21 मध्ये इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) फेरीचे आयोजन करण्यास मान्यता देणेबाबत. 7/1/2021

 download

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची प्रभावी अंमलबजावणीबाबत... 7/1/2021


शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. 6/1/2020

 download

 

download