मित्र हो माझ्या ब्लॉग वर नवे जुने महत्वपूर्ण शासननिर्णय उपलब्ध करून द्देन्यात आले आहेत . ब्लॉग च्या डाव्या बाजूला शासननिर्णय स्पेशल या भागात विभागनिहाय,दिनांकनिहाय व विषय निहाय GR उपलब्ध करून देण्यात आले आहेत .GR download साठी GR च्या नावावर click करून आपण डायरेकट डाउनलोड करू शकाता .

Visit Me

https://www.pkguruji.com/

आवश्य भेट द्या.

https://www.pkguruji.com/

Monday, 31 May 2021

 

 शासननिर्णय सन २०२१

 

 

शासननिर्णय download


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   

 

 

 

 शासन व्यवहार कोशाचे सुलभीकरण करणेबाबत. 31/5/2021

 download

 


कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्याबाबत. 31/5/2021

 download

 


महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट अ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वय वाढीबाबत... 31/5/2021

 

download 

 


अराखीव उमेदवारांकरीता (खुला प्रवर्ग) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता 10 टक्के जागा आरक्षित करण्याबाबत 31/5/2021

 download

 राज्यात दि. 01 मे, 2021 पासून वय वर्षे 18 ते 44 वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत. 28/5/2021

 download

 


जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामांच्या ई-निविदेबाबत... 27/5/2021

 download

 


जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकामे/विकास योजना यांच्याशी संबंधित प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा/कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत. 27/5/2021

 download

 जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्याकरिता संगणकीय आज्ञावली (Software) तयार करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत. 25/5/2021


दि.1/1/2016 ते दि.31/12/2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी /कर्मचारी यांची 7 व्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती पडताळणी करण्यासाठी संचालनालयाच्या अधिनस्त मुंबई वेतन पडताळणी पथकाकरीता सेवानिवृत्त झालेल्या अतिरिक्त 5 अधिकारी/कर्मचाऱ्यांना करार पध्दतीने नियुक्त करण्याबाबत 25/5/2021

 

download 

 

 

 download

 शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन बँक खाते उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत...... 20/5/2021

 download

 कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना रु 50.00 लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ देण्याबाबत. 14/5/2021

 download

 तात्पुरते निवृत्तिवेतन/कुटुंबनिवृत्तिवेतन मंजूर करण्याचे अधिकार प्रत्यार्प्रित करणेबाबत.... 7/5/2021

 download

 सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. 28/5/2021

 download

 शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर करण्याबाबत. 28/5/2021

 download

 


शूध्दीपत्रक:-शालेय शिक्षण विभागाशी संबंधित मा.उच्च न्यायालयात वारंवार दाखल होणाऱ्या याचिका कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्याकरीता अभ्यासगट स्थापन करण्याबाबत. 20/5/2021

 

 

download 

 राज्यातील कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) 20 टक्के अनुदान मंजूर खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे-जून, २०२१ पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 18/5/2021


सुंदर माझे कार्यालय अभियान राज्यशासनांतर्गत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये राबविण्याबाबत. 18/5/2021


महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीस (Mucormycosis)आजारावर उपचार करणेबाबत. 18/5/2021


कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना.. 10/5/2021


राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासकीय/ निमशासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्या माहे मे, 2021 च्या वेतनातील एक/ दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत .. 7/5/2021

 download

 

 

download 

 

 

download 

download 

 

 

download 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा रद्द करण्याबाबत. 12/5/2021
download

शालेय शिक्षण विभागाशी संबंधित मा. उच्च न्यायालयात वारंवार दाखल होणाऱ्या याचिका कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्याकरीता अभ्यासगट स्थापन करण्याबाबत. 26/4/2021
download

 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व अधिनस्त विभागीय मंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यां साठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजनेची अंमलबजावणी करण्याची स्तर -1 कार्यपद्धती 23/4/2021

 

 

download 

 


१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम साजरे करणेबाबत. 10/4/2021

 

download 

 कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021

 download

 शालार्थ क्रमांक देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या चौकशी समितीची पुनर्रचना करणेबाबत. 6/4/2021

 download

 आकस्मिक आजारांमध्ये कोविड-19 या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत. (शुद्धीपत्रक) 30/4/2021

 download

 


शालेय शिक्षण विभागाशी संबंधित मा. उच्च न्यायालयात वारंवार दाखल होणाऱ्या याचिका कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्याकरीता अभ्यासगट स्थापन करण्याबाबत. 26/4/2021

 

 

download 

 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते- सन 2021. 15/4/2021

 अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांच्या थकित वेतन अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत. 12/4/2021

download 

 

 download

 


१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम साजरे करणेबाबत. 10/4/2021

 

download 

 कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021


दि.21.12.2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व गट विमा योजनेचे अंतिम प्रदान. 8/4/2021

 download

 

 

download 

 जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण. 7/4/2021

 download

 

 

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 7/4/2021

 download

 


दि.21.12.2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व गट विमा योजनेचे अंतिम प्रदान. 8/4/2021

 

download 



कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये इ.9 वी व इ.11 वी च्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत.... 8/4/2021


download

 
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम साजरे करणेबाबत. 7/4/2021

download

 


महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करण्यास तथा विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यास सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये परवानगी दिलेल्या शाळांना कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे शाळा सुरु करण्यास मुदतवाढ देण्याबाबत..... 1/4/2021

 

 

download 

 


राज्यातील खाजगी विना अनुदानित शाळा किंवा तुकडीमधील शिक्षक कर्मचा-यांची अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करणेबाबत 1/4/2021

 

download 

 


शालार्थ क्रमांक देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या चौकशी समितीची पुनर्रचना करणेबाबत. 1/4/2021

 download

 जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद / शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांचे इमारत बांधकाम / विशेष दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदांना देण्यात येणा-या अनुदानासंदर्भात मार्गदर्शक सुचना. 30/3/2021

आदर्श ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना पुरस्कार देण्याबाबत सन 2019-20 च्या मुल्यमापनाच्या आधारे पुरस्कार. 30/3/2021


दि. 21.12.2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून अपघात विमा योजनेची वर्गणी वसूल करून लाभ देणेबाबत. 26/2/2021


 download

 

 download

 

download 

 आर.टी.ई.25 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीच्या निधी वितरणाबाबत. 24/3/2021

 download

 


राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत. 24/2/2021

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वस्तीस्थाने घोषित करणेबाबत. 24/3/2021 

 

download 

 

 download

 राज्यातील वाढीव २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या खाजगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर, 2020 ते फेब्रुवारी, 2021 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 24/3/2021

 download

 राज्यातील कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) 20 टक्के अनुदान मंजूर झालेल्या खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर, 2020 ते फेब्रुवारी, 2021 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 22/3/2021

 download

राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इ. 1 ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने अर्थसहाय्य. लेखाशीर्षातील बदल 22/3/2021
download

 राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना - 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि.१ जानेवारी, 2021 ते दि. 31 डिसेंबर, 2021 या कालावधीकरीता. 19/3/2021

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी / कर्मचारी / सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखासंदर्भात (ड्रेस कोड) मार्गदर्शक सूचना. 16/3/2021
download

 


राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इ. 1 ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने अर्थसहाय्य. 16/3/2021

 

download 

 राज्यातील शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीद्वारे प्रशिक्षण देण्यासाठी ONLINE TEACHER TRAINING PLATFROM तयार करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 16/3/2021

 download

 


राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: अनुदानित व पुर्णत: अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे देयके ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 10/3/2021

 

 

download 

 


राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन करणेबाबात. 5/3/2021

 download

 


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणेबाबत. 5/3/2021

 download

 जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. 4/3/2021



खाजगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्याबाबत.... 3/3/2021


 download

 

 

 

 

download 



दि. 21.12.2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून अपघात विमा योजनेची वर्गणी वसूल करून लाभ देणेबाबत. 26/2/2021




सन 2020-21 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर (अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक) कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची उर्वरित रक्कम वितरीत करण्याबाबत. 25/2/2021

 

download 

 

 

 download

 


राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत. 24/2/2021




  शाळाबाह्य,अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी विशेष शोध मोहिम राबविणेबाबत 23/2/2021

 

 download

 download

 राज्यातील मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने अदा करण्याबाबत. 17/2/2021

 download

 


कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 15/2/2021

 download

 कर्णबधीर विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना इ. 11 वी प्रवेशासाठी लागू असणाऱ्या सवलती लागू करणेबाबत. 12/2/2020

 download

 कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 12/2/2021

 download

 विना अनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व 20 टक्के अनुदान सुरु असलेल्या खाजगी माध्यमिक शाळा / तुकडयांना वाढीव 20 टक्के अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 12/2/2021

 download



राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) STARS या जागतिक बॅंक अर्थसहाय्यित केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याबाबत. 11/2/2021

 download

 सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण-2020 राबविण्याबाबत. 10/2/2021

 download

 स्वयं अर्थसहाय्यित अधिनियमांतर्गत नविन शाळा मान्यता तथा विद्यमान शाळेचे दर्जावाढ करणे व तुकडीवाढ/ अतिरिक्त शाखा वाढ करणे, वर्ग जोडणे तसेच शाळा हस्तांतर करणे यासंदर्भात खाजगी शैक्षणिक संस्थांकडून शासनस्तरावर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांसाठी विहित केलेल्या छाननी शुल्कामध्ये वाढ करण्याबाबत. 10/2/2021


परिभाषित अंशदान / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना रू. 10 लाख सानुग्रह अनुदान प्रदानाकरिता प्रशासकीय विभागांनी लेखाशिर्षासंदर्भांत करावयाच्या कार्यवाहीबाबत... 10/2/2021

 download

 

 

 

 

download 

 


सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ देण्याबाबत. 5/2/2021

 

 

download 

 राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजना अंतर्गत Online PRAN Generation Module (OPGM) द्वारे कायम निवृत्तीवेतन खाते क्रमांक (Permanent Retirement Account Number-PRAN) प्राप्त करुन घेणेसाठी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत... 5/2/2021


निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबत. 2/2/2021

घरबांधणी अग्रिम अग्रीमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्याबाबत. 2/2/2020

राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांच्याशी संबंधित विषयांबाबत मंत्रालयीन सचिव स्तरावरुन आयोजित करण्यात येणाऱ्या दुरचित्रवाणी परिषदेबाबत. 2/2/21 

 download

 

 

 

 download

 

download 

 

download 

 इयत्ता 11 वी व 12 वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना. काही विषयांसाठी सवलत देणेबाबत. 18/1/2021

 download

 राज्यातील शाळांमध्ये 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करणे. 18/1/2021

 download

 जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत. 14/1/2020

सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 14/1/2021


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी, 2019 ते दि. 30 जून, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत 14/1/2021


 download

 

 

    

download        

 

 

download 

 शैक्षणिक वर्ष सन 2020- 21 मध्ये इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) फेरीचे आयोजन करण्यास मान्यता देणेबाबत. 7/1/2021

 download

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची प्रभावी अंमलबजावणीबाबत... 7/1/2021


शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. 6/1/2020

 download

 

download 

 

4 comments:

International school in Patiala said...

Studying in the top 10 CBSE schools in Patiala will help your kid to grow extensively in the long run. Educating alone never helps, make sure that it is building and sharing the kid for the future to be a better human.

Davinder Bisht said...
This comment has been removed by the author.
Davinder Bisht said...

Bhupindra International Public School is one of the Best Co-ed, English medium schools at Patiala. CBSE Affiliated School Pre Nursery to Class XII.BIPS offers all streams.

Davinder Bisht said...

Choosing the right sports school for your child can be a difficult task, especially when you consider the many aspects of a game and the risks that come with them.